एक्स्प्लोर

रोहित पवारांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, 45 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. दोघांमध्ये तब्बल 45 मिनीटे चर्चा झाली.

Rohit Pawar Met Uddhav Thackeray : शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज आमदार रोहित पवार यांनी भेट (Rohit Pawar Met Uddhav Thackeray) घेतली. अजितदादांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूप्रकरणी जमा केलेल्या सर्व पुराव्यांसह सविस्तर माहिती उद्धव ठाकरेंना दिल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली. संसदेत या विषयावर आवाज उठवण्याकामी सहकार्य करण्याची विनंती देखील रोहित पवारांनी केली. महाविकास आघाडीतील एक प्रमुख घटक पक्ष म्हणून या विषयाच्या निष्पक्ष चौकशीकामी आणि अजितदादांना न्याय मिळावा यासाठी पूर्ण ताकदीने सोबत असल्याचा विश्वास उद्धव ठाकरेंनी दिल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. 

अजित पवार यांच्या अपघाताबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी 45 मिनिटे चर्चा 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजितदादांनी उद्धव ठाकरे साहेबांसोबत केलेल्या कामालाही उजाळा देण्यात आला. पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांच्या अपघाताबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी 45 मिनिटे चर्चा केल्याची माहिती रोहित पवारांनी दिली आहे. त्यांनी देखील अभ्यास केला होता. 9 तारखेपासून संसदेत खासदारांनी मुद्दा मांडावा अशी मागणी केली आहे. केंद्रीय  नागरी उड्डाणमंत्री आणि DGCA आणि VSR यांची मिलीभगत असल्याचे रोहित पवार म्हणाले. 

CBI कडे 18 दिवस पत्र देऊन झालं तरी काही झाले नाही 

CBI कडे 18 दिवस पत्र देऊन झालं तरी काही झाले नाही असेही रोहित पवार म्हणाले. मोठ्या पक्षाचे नेते म्हणून या तपासात गती यावी आणि न्याय मिळावा यासाठी सोबत राहण्याचे उद्धव ठाकरेंना सांगितल्याचे रोहित पवार म्हणाले. त्यांनी देखील ते मान्य केले आहे. ज्या पद्धतीने त्रुटी आहेत. VSR कंपनी सेफ्टीमध्ये योग्य नव्हती असे पवार म्हणाले. DGCA च्या अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे. महाराष्ट्रात FIR का होत नाही याबाबत उद्धव ठाकरेंनी पण आश्चर्य व्यक्त केल्याचे रोहित पवार म्हणाले. घाटकोपर प्रकरणी एका भाजपच्या नेत्यांमुळे FIR झाली. अजित पवार यांचा अपघात आहे. पण अहमदाबाद प्रकरणी लोकांचा विचार कमी आणि बोईंगचा विचार जास्त केला जात आहे. मोजके रेकॉर्डिंग त्यांनी दिले आहे.. लाखो लोक विमानाने प्रवास करतात. आमचा काका गेला हा मुद्दा आहे. पण कोट्यावधी लोक प्रवास करतात त्यांचा विचार आहे असे रोहित पवार म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Rohit Pawar: गोळी डोक्याला लागली, पण दाखवली छातीत, रोहित पवारांचं उदाहरणासह प्रेझेंटेशन, अजितदादांच्या अहवालावर प्रश्नचिन्ह

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget