एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा
ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात कालपासून चांगला पाऊस सुरु आहे. लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर बीड, नांदेडमध्ये काल रात्रभर पाऊस सुरु राहिला. तर परभणी,जालना,औरंगाबाद, हिंगोली इथंही पावसाने हजेरी लावली. मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, महाबळेश्वर परिसरातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला.
LIVE
![LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा LIVE : मराठवाडा, विदर्भात पावसाचं कमबॅक, बळीराजाला दिलासा](https://cdn.abplive.in/LiveBlogImage/2017/08/36a0be4fb739fa70cf6afff6e840c548.jpg)
Background
ज्या भागाला पावसाची तीव्र गरज होती. त्या मराठवाडा आणि विदर्भातल्या अनेक भागात कालपासून चांगला पाऊस सुरु आहे. लातूर, उस्मानाबाद, तुळजापूर बीड, नांदेडमध्ये काल रात्रभर पाऊस सुरु राहिला. तर परभणी,जालना,औरंगाबाद, हिंगोली इथंही पावसाने हजेरी लावली. मराठवाडा विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, महाबळेश्वर परिसरातही रात्रभर मुसळधार पाऊस झाला.
19:02 PM (IST) • 20 Aug 2017
नंदुरबार : धडगाव, तोरणमाळ, मोलगी परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात, तापीसह नर्मदेच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
17:31 PM (IST) • 20 Aug 2017
नाशिक : त्र्यंबकेश्वरमध्येही रात्रीपासून पावसाची दमदार बँटिंग, सकाळपर्यंत 65 मिमी पावसाची नोंद, अनेक भागात जनजीवन विस्कळीत
17:24 PM (IST) • 20 Aug 2017
मुंबईत मुसळधार पाऊस, पवई तलाव भरला
17:18 PM (IST) • 20 Aug 2017
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच बीडमधील सौताडा धबधबा ओसंडून वाहू लागला, पावसाची आतुरतेने वाट पाहणारे सुखावले
16:16 PM (IST) • 20 Aug 2017
नांदेडमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे 12 वर्षीय मुलाचा नाल्यात पडून मृत्यू, शहरातील पांडुरंग नगरमधील घटना
Load More
मराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
नाशिक
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion