एक्स्प्लोर

Chandra Grahan 2021: आज एकाच वेळी सुपरमून, पूर्ण चंद्रग्रहण आणि रेड ब्लड मूनचं दर्शन

Lunar Eclipse 2021: 2021 वर्षाचे पहिले चंद्रग्रहण आज 26 मे रोजी दुपारनंतर 2 वाजून 17 मिनिटांनी सुरु झाले.

Chandra Grahan Lunar Eclipse 2021: ज्योतिष शास्त्रानुसार, वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहण वैशाख पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी लागणार आहे. हे चंद्रग्रहण दुपारीत सव्वादोननंतर सुरु झाले आहे. वर्ष 2021 चे पहिले चंद्रग्रहणासोबत वर्षातील पहिले ग्रहणसुद्धा आहे.

हे चंद्रग्रहण एक अनोखी खगोलीय घटना आहे, कारण हे एकाच वेळी सुपरमून, पूर्ण चंद्रग्रहण आणि रेड ब्लड मून (Red Blood Moon) असेल. त्याव्यतिरिक्त हा दिवस वैशाख मासची पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा देखील आहे. या घटना आणि योगायोगाने हे चंद्रग्रहण विशेष झाले आहे. 2021 वर्षातील हा दुसरा सुपरमून असून या पौर्णिमेला फ्लावर मून असे म्हणतात. या वेळेस चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर वर्षातील सर्वाधिक कमी असल्याने चंद्र 15 % मोठा आणि 30% तेजस्वी दिसेल.

चंद्रग्रहण केव्हा आणि कोठे होईल?
चंद्रग्रहण वृश्चिक राशी आणि अनुराधा नक्षत्रात असेल. हे ग्रहण दुपारी 02:17 वाजता होईल आणि संध्याकाळी 07:19 मिनिटांनी संपणार आहे.

चंद्रग्रहण कुठे दिसेल?
हे चंद्रग्रहण पूर्ण चंद्रग्रहण असेल तरी भारतात सामान्यच दिसणार आहे. चंद्रग्रहणावेळी चंद्र भारताच्या बर्‍याच भागात पूर्व क्षितिजाच्या खाली असेल. अशा परिस्थितीत लोकांना चंद्रग्रहण भारतातून व्यवस्थित पाहता येणार नाही. हे चंद्रग्रहण काही मिनिटांकरिता पश्चिम बंगाल आणि पूर्व ओडिशा, अरुणाचल प्रदेश, मिझोरम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, आसाम आणि मेघालय या राज्यांमध्ये काही अंशी दिसू शकेल.

हे चंद्रग्रहण मुख्यतः अमेरिका, उत्तर युरोप, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया, प्रशांत महासागर आणि हिंदी महासागराच्या काही भागात पूर्णपणे दृश्यमान असेल. म्हणजेच हे चंद्रग्रहण दक्षिण कोरिया, बांगलादेश, जपान, सिंगापूर, उत्तर व दक्षिण अमेरिका, बर्मा आणि फिलिपाईन्स मधील संपूर्ण चंद्रग्रहण म्हणून लोक पाहू शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
पोटभर जेवण मिळते, पण प्रथिने मिळतात का? देशातील निम्म्याहून अधिक लोकांच्या जेवणात प्रथिनांची कमतरता, अहवालातून धक्कादायक माहिती समोर 
Health: चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
चेहऱ्याला स्पर्श करताना भीती का वाटते? वारंवार होणाऱ्या वेदनांचा रोजच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? तज्ज्ञ सांगतात..
Health: नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
नाश्ता टाळणं पडेल महागात? हृदयाच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? नाश्ता टाळण्याचे दुष्परिणाम काय? डॉक्टर सांगतात...
World Heart Day 2026 : तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या
तीन वर्षांपासून वार्षिक आरोग्य तपासणी केली नाही? मग तुमचं हृदय तुम्हाला काय सांगतंय, हे जाणून घ्या

व्हिडीओ

Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Navnath Ban PC : रोहित पवारांवर गंभीर आरोप, नवनाथ बन यांची स्फोटक पत्रकार परिषद : ABP Majha
Rohini Khadse MPSC Protest Pune: काळ्याकुट्ट भुवया घेऊन..अगं बाई तू ये..रोहिणी खडसेंनी तोफ डागली, VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
पुढाऱ्यांनी 60 वर्षानंतर थांबायला हवं, राजीनामा द्यायला हवा; इंदुरीकर महाराजांकडून नेतेमंडळींना 'निवृत्ती'चा सल्ला
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मंगेश चिवटेंसाठी रामराजेंची बॅटींग, म्हणाले, तुम्ही काळजी करू नका; संजीवराजेंचाही भाजपला इशारा, आता माघार नाही
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
मुंबईकरांनो घाबरु नका, 2 दिवस सायरनचा आवाज येणार; महापालिकेकडून नागरिकांना आवाहन, प्रोटोटाइप चाचणी
Jayant Patil: पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
पंढरपूरमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात जबरदस्तीने मोजणी, सरकारमध्ये बसलेल्यांना किंमत मोजावी लागेल; जयंत पाटलांचा इशारा
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
दुष्काळामुळे भीषण परिस्थिती; धरणातील पाण्याच्या रक्षणासाठी खाकी, धामणा धरणावर पोलीस बंदोबस्त
Pune Police: पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
पुणे पोलीस दलातील पोलिस उपनिरीक्षकाने राहत्या घरी डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट कला
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
नवनाथ बन यांच्याकडून चारित्र्यहननचा प्रयत्न,व्हिडिओतील तरुणी माध्यमांसमोर; म्हणाली, शिवराज माझ्या भावासारखा
Embed widget