एक्स्प्लोर

Tingling Problem : 'या' व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुमच्या हाता-पायांना मुंग्या येतात; जाणून घ्या ही समस्या कशी दूर कराल?

Tingling Problem : हात-पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला वारंवार मुंग्या येण्याची समस्या तुमच्या शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते.

Tingling Problem : तुम्हालाही हाता-पायांना वारंवार मुंग्या (Tingling) येतात का? वारंवार मुंग्या येण्याच्या संवेदनांचा तुम्हालाही त्रास होतो का? जर तुमचं उत्तर होय असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर, हात-पाय किंवा शरीराच्या कोणत्याही भागाला वारंवार मुंग्या येण्याची समस्या तुमच्या शरीरातील जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे होते. विशिष्ट प्रकारच्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे न्यूरॉन्सच्या क्रियाकलापांवर परिणाम होतो. त्यामुळे मज्जातंतूंच्या कार्यावरही परिणाम होतो. अशा वेळी, कोणत्या व्हिटॅमिनच्या (Vitamin) कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात? आणि हे टाळण्यासाठी नेमके उपाय कोणते करावेत? या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 
 
'या' जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे हाता-पायांना मुंग्या येतात

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जेव्हा शरीरात व्हिटॅमिन बी12 (Vitamin B12) ची कमतरता असते तेव्हा अनेक न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू लागतात. त्याच्या कमतरतेमुळे चक्कर येणे, थकवा येणे, नैराश्य, पायांमध्ये पॅरेस्थेसिया आणि स्नायूंची जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ही समस्या मुख्यतः मज्जातंतूशी संबंधित आहे. ज्यामुळे स्नायू आणि नसा कमकुवत होऊ शकतात. यामुळे नसांमध्ये मुंग्या येऊ लागतात. 
 
हाता-पायांना मुंग्या फक्त व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे येतात का? 

अनेक अहवालांमध्ये असे समोर आले आहे की, हात आणि पायांना मुंग्या या केवळ व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळेच नाही तर इतर जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे देखील येऊ शकतात. तुम्ही जर योग्य आहार घेतला नसेल तर शरीरात जीवनसत्वाची कमतरता जाणवते. असे अनेक लोक आहेत ज्यांच्या आतड्यांमध्ये जीवनसत्त्वं नीट पोहोचत नाहीत. त्यांच्यात या जीवनसत्त्वाची कमतरता असू शकते.
 
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी काय खावे? 

1. शरीरातील व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करण्यासाठी, मांस, मासे आणि अंडी खा.
2. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता दूध, चीज आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने देखील दूर केली जाऊ शकते.
3. आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करून व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढता येते.
4. भरड धान्य खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी12 देखील पुरेशा प्रमाणात मिळते.
 
'या' गोष्टींमुळे व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता होऊ शकते

  • मद्यपान
  • कॉफी
  • प्रक्रिया केलेले अन्न

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : मधुमेहापासून दूर राहण्यासाठी केवळ मिठाईच नाही तर 'या' गोष्टींवरही नियंत्रण ठेवा; निरोगी आरोग्यासाठी रामबाण उपाय

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Crime News: लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
लव्ह मॅरेज केलं, लेकींना बापाबद्दल माहिती नाही, दोन वर्षांपूर्वी नवऱ्याला संपवून जमिनीत गाडलं; ऑस्ट्रेलियात गेल्याचं नातेवाईकांना सांगितलं, दिरानं विचारलेल्या प्रश्नात फसली अन्...
jantar mantar viral girl : इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
इकडे PM मोदी म्हणाले मी भरकटलेल्या मुलांना माफ करतो, तिकडे मोदींना अद्वातद्वा बोलणाऱ्या विद्यार्थिनीचा माफीनाम्याचा व्हिडिओ व्हायरल, दबावाचा आरोप
Abhijeet Dipke: शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
शिवी देणे गुन्हा नाही, मोदींना शिव्या दिल्यामुळे गुन्हे दाखल होत असतील तर...; अभिजीत दिपकेंनी भाजपच्या बड्या मंत्र्यांची नावं घेत केंद्र सरकारला सुनावलं
Embed widget