एक्स्प्लोर

Health Tips : लहान मुलांमध्ये 'ही' लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नका; होऊ शकतो नेफ्रोटिक सिंड्रोम

Health Tips : नेफ्रोटिक सिंड्रोम ही किडनीशी संबंधित समस्या आहे. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु ही समस्या लहान मुलांमध्ये अधिक दिसून येते.

Nephrotic Syndrome : नेफ्रोटिक सिंड्रोम (Nephrotic Syndrome) हा आजार नसून अनेक लक्षणांचा समूह आहे. ही किडनीची समस्या आहे. किडनी योग्य प्रकारे काम करू शकत नसल्यामुळे ही नेफ्रोटिक सिंड्रोम समस्या उद्भवते. नेफ्रोटिक सिंड्रोम जरी कोणत्याही वयात होऊ शकत असला तरी, ही समस्या मुलांमध्ये अधिक दिसून येते. या समस्येमध्ये मूत्रासोबत मूत्रपिंडाच्या शरीरातून जास्त प्रमाणात प्रथिने बाहेर पडू लागतात. जेव्हा असे होते तेव्हा नेफ्रोटिक सिंड्रोमचा धोका वाढतो. या समस्येमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. नेफ्रोटिक सिंड्रोम ही मूत्रपिंडाशी संबंधित समस्या आहे. हा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु ही समस्या लहान मुलांमध्ये अधिक दिसून येते. या आजाराची संपूर्ण माहिती येथे जाणून घ्या.

नेफ्रोटिक सिंड्रोम म्हणजे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नेफ्रोटिक सिंड्रोम ही एक सामान्य समस्या आहे. हे 2 ते 6 वर्षांच्या मुलांमध्ये अधिक दिसून येते. किडनी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून डिटॉक्सिफाय करते. पण जेव्हा किडनीतील छिद्रे मोठी होतात, तेव्हा किडनी मूत्रासोबत प्रथिने बाहेर टाकू लागते. त्यामुळे शरीरात प्रोटीनची कमतरता सुरू होते आणि नेफ्रोटिक सिंड्रोम वाढतो. प्रथिनांच्या कमतरतेमुळे पोटात सूज आणि वेदना, डोळ्यांच्या-त्वचेच्या समस्या आणि कोलेस्ट्रॉल वाढू शकते. 
 
'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

  • अशक्तपणा आणि थकवा
  • भूक न लागणे
  • अचानक वजन वाढणे
  • त्वचेचे फोड आणि पुरळ
  • त्वचेमध्ये कोरडेपणा
  • कोलेस्टेरॉल वाढणे
  • लघवीमध्ये फेस येणे
  • लघवीचा रंग लाल किंवा गडद पिवळा

नेफ्रोटिक सिंड्रोममुळे कोणत्या समस्या उद्भवतात?

  • उच्च रक्तदाब
  • उच्च कोलेस्टरॉल
  • मूत्रपिंड निकामी होणे
  • मूत्रपिंड नुकसान
  • न्यूमोनिया होणे
  • रक्ताची गुठळी

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या बातम्या : 

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
नवमातांनो लक्ष द्या.. स्तनपानामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो? योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता, तज्ज्ञ सांगतात..
Kojagiri Purnima 2026 : कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी साजरी करायची? चंद्राला दूध दाखवण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या याचं महत्त्व
Vastu Tips : रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
रात्री शांत झोप हवीय? बेडची चुकीची दिशा तर कारण नाही ना? झोपण्यापूर्वी 'ही' गोष्ट नक्की तपासा...वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Child Health: पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 
पालकांनो लक्ष द्या..गरज नसतानाही मुलांना प्रोटीन सप्लिमेंट्स दिलं जातंय? तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती... 

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget