एक्स्प्लोर

Health Care Tips : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवतील 'या' गोष्टी; फक्त आहारात थोडे बदल करा

Oxygen Level : जर तुम्हाला शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असेल तर, तुम्हाला डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागेल.

Oxygen Level : सध्या प्रदुषणामुळे अनेकांच्या शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी होत आहे. त्यामुळे जर तुम्हाला शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असेल तर, तुम्हाला डाएटकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. शरीरातल ऑक्सिजन वाढल्याने इम्यूनिटी देखील वाढते. जाणून  घेऊयात ऑक्सिजन लेव्हल वाढण्याची सोपी पद्धत- 

भरपूर पाणी प्या- जर तुम्हाला शरीरातील ऑक्सिजन लेव्हल वाढवायची असेल तर तुम्ही रोज भरपूर पाणी पिले पाहिजे. जेव्हा आपण पाणी पितो. तेव्हा आपल्या शरीरातल्या पेशींपर्यंत ऑक्सिजन पोहोचतो. तसेच शरीर हायड्रेट राहते.  आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.

मिठ कमी असणारे पदार्थ खा- आयुर्वेदानुसार कमी मिठ असणारे पदार्थांचा समावेश आहारात करावा. कारण जास्त मिठ असलेले पदार्थ खाल्याने वॉटर रिटेंशन होते त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. तसेच शरीरातील पोटेशियम कमी झाल्यामुळे देखील श्वास घ्यायला त्रास होतो.    

शरीरात ऑक्सिजन लेव्हल वाढवण्यासठी हिमोग्लोबिन जास्त असणाऱ्या पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा. आवळा, पेरू, हिरव्या पालेभाज्या, पोहे आणि लिंबू इत्यादी गोष्टी खाल्याने ऑक्सिजन लेव्हल वाढते. 

शरीरात ऑक्सिजन लेव्हल  वाढवण्यासठी हे हेल्दी ड्रिंक प्या   
ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य-  गाजर, डाळिंब, बीट, पालक, संत्री, हळद, दालचिनी पावडर 
गाजर, डाळिंब, बीट, पालक, संत्री, हळद, दालचिनी पावडर हे सर्व ज्यूसरमध्ये टाकून  मिक्स करून घ्या त्यानंतर गाळण्याने गाळून हा ज्यूस दरररोज सकाळी प्या.  

Hair Care Tips : थंडीत कोरड्या केसांमुळे हैराण झालात? मुलायम केसांसाठी फॉलो करा 'या' टिप्स

टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत. 

Weight Loss Tips : वजन नियंत्रणात ठेवायचंय? मग, नाश्ता करताना 'ही' काळजी घ्या, फॅट टू फिट होण्यासाठी होईल मदत
 
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Chhagan Bhujbal : भुजबळांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, पक्षांतर्गत प्रश्न सुटणार?Special Report Devendra Fadnavis : देवाभाऊ अभिनंदन, ठाकरेंच्या शिवसेनेचा फडणवीस विरोध सॉफ्ट होतोय?Special Report Nagpur Tree Cutting : नागपूर महापालिकेचे महामुद्दे कोणते? दहा वर्षात किती वृक्षतोड?Zero Hour Pune Municipal Corporation : पुणे महापालिकेचे महामुद्दे कोणते? पालिकेचं नियंत्रण कधी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओ सदस्यांसाठी गुड न्यूज, देशातील कोणत्याही बँकेतून पेन्शनची रक्कम मिळणार, 68 लाख पेन्शनर्सला फायदा
EPFO सदस्यांसाठी मोठी अपडेट, पेन्शनची रक्कम कोणत्याही बँकेतून काढता येणार, नवी प्रणाली लागू
Rohit Sharma :हिटमॅनचं टेस्ट करिअर संकटात, रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर,रिषभ पंतची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
रोहित शर्मा पाचव्या कसोटीतून बाहेर, भारतीय संघातून पहिली प्रतिक्रिया, रिषभ पंत म्हणाला...
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं; सरपंच हत्याप्रकरणातील 3 आरोपींना पळवण्यास मदत
Fact Check : काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
काँगोचा व्हिडीओ मुंबईतील बोट दुर्घटनेच्या असल्याचं सांगत शेअर, फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
धक्कादायक! महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात; DYSP सह शिवारात पोहोचलं पोलीस पथक आढळला
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Aashish Deshmukh : रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्ग, आशिष देशमुखांनी वाळू माफियांना रंगेहात पडकलं
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Video: आळंदीत जिरेटोप हाती घेतला, नमन केलं, परत दिला; मुख्यमंत्री म्हणाले, मी महाराजांचा मावळा
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Shirdi Saibaba: नववर्षाच्या सुरुवातीलच साईचरणी कोट्यवधींचं दान, सोनं-नाणं, चेक, कॅश अन् ऑनलाईनही अर्पण
Embed widget