एक्स्प्लोर

Kheer Recipe : गौरीचं स्वागत करा गोडाधोडाने; जाणून घ्या स्वादिष्ट तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी

Rice Kheer : तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

Rice Kheer Recipe : दोन वर्षानंतर घरोघरी जल्लोषात गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. बाप्पाच्या आगमनानंतर गौरींचे (Gauri Pujan 2022) माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. तिच्यासाठी गोडाधोडाचे जेवण केले जाते. त्यामुळ बाप्पा आणि गौरीच्या नैवेद्यासाठी कोणता पदार्थ बनवावा असा प्रश्न गृहिणींना पडतो. तर जाणून तांदळाची खीर बनवण्याची सोपी पद्धत...

तांदळाच्या खीरसाठी लागणारे साहित्य

  • दूध - एक लिटर
  • तांदूळ - 1 वाटी
  • साखर - 100 ग्रॅम
  • वेलची - 1 चमचा
  • केशर - आवश्यकतेनुसार
  • बदाम - 7 ते 8
  • मनुका- 5 ते 6 

तांदळाची खीर बनवण्याची कृती

- तांदळाची खीर बनवण्यासाठी एक वाटी तांदूळ जाडसर वाटून घ्यावे. 
- वाटलेले तांदूळ 10 ते 15 मिनिटं भिजत ठेवा.
- दरम्यान एका भांड्यात दूध उकळवून घ्यावे. 
- दूध उकळल्यानंतर त्यात केसर मिक्स करावे. 
- त्यानंतर त्या दुधामध्ये भिजलेले तांदूळ मिक्स करावे. तांदूळ चांगल्या पद्धतीनं शिजू द्यावे. 
- दूध घट्ट झाल्यानंतर त्यात साखर मिक्स करावी. त्यानंतर मनुके, बदाम आणि चवीनुसार वेलची टाकावी. 
- तयार झालेलं मिश्रण दोन ते तीन मिनिटांसाठी शिजू द्यावे. 
- स्वादिष्ट खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. 

कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे. घरोघरी जल्लोषात बाप्पाचं स्वागत करण्यात येत आहे. 

गौरीचे स्वागत कसं करावं?

गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.

संबंधित बातम्या

Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...

Ganesh Chaturthi Recipe : बाप्पाच्या नैवेद्यामध्ये हमखास समावेश असणाऱ्या उकडीच्या मोदकांची रेसिपी जाणून घ्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Opposition Leader News | विधानसभा विरोधी पक्षनेतेपदाचं नेमकं काय होणार? कोण होणरा विरोधी पक्ष नेता?Bank Strike | 24 आणि 25 मार्चला बँकांचा संपाचा इशारा, सलग ४ दिवस बँका बंद राहिल्यास नागरिकांना अडचणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9AM 19 March 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सNagpur Crime Update | त्या रात्री जमावाकडून महिला पोलिसाचा विनयभंग, वर्दी खेचण्याचा केला प्रयत्न

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ranya Rao Gold Smuggling Case : 10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक दोन वर्षात कितीवेळा दुबईल गेली?
10, 20, 30, 40 वेळा सोडून द्या! सोन्याच्या तस्करीत अडकलेली कर्नाटक पोलिस महासंचालंकाची अभिनेत्री लेक फक्त 24 महिन्यात कितीवेळा दुबईल गेली?
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
तीन वेळेस गगनभरारी घेणाऱ्या सुनीता विल्यम्स यांची संपत्ती किती? नासाकडून दिली जाते भरगच्च रक्कम
Sangli News : भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
भारतात घुसखोरी करताच बांगलादेशीने थेट सांगलीच का निवडली? दिलेल्या उत्तराने पोलिस सुद्धा चक्रावले!
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
PHOTO : सुनीता विल्यम्स यांच्या घरवापसीची ड्रग्नन कॅप्सूल फ्लोरिडाच्या समुद्र किनाऱ्यावर अवतरली अन् नासा हेडक्वाॅर्टरने अद्भूत छबी टिपली!
Sunita Williams : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
Video : आनंदाचे डोही आनंद तरंग! परतीच्या प्रवासात सात मिनिटे संपर्क तुटला, तब्बल नऊ महिन्यानी मायभूमीत परतताच सुनीता विल्यम्सना पाहून अवघं जग भारावलं
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
हिंसाचाराची दाहकता! अज्ञात माथेफिरूने भिरकावलेला 'तो' एक दगड; कर्तव्यदक्ष DCPला अंथरुणाला खिळून राहण्यासाठी मजबूर करून गेला
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
कृष्णा आंधळे 98 दिवसांपासून फरार, लवकरात लवकर पकडून जेरबंद करा, त्याच्याकडे महत्वाचे पुरावे : धनंजय देशमुख   
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
नागपूरच्या घटनेला काँग्रेसच जबाबदार; हर्षवर्धन सपकाळांचे नाव घेत रावसाहेब दानवेंचा वेगळाच दावा
Embed widget