एक्स्प्लोर

Food :  पावसाळ्यात हेल्दी अन् लाईट स्नॅक्सचा आस्वाद घ्यायचाय? पालकापासून बनवलेले 'स्टीम्ड स्पिनच नगेट्स' Best!

Food : आज आम्ही तुम्हाला एका अशा डिशबद्दल सांगणार आहोत, जी पावसाळ्यात पचण्यास हलकी, हेल्दी आणि काही मिनिटांत तयार होते.

Food : पावसाळा म्हटला की चमचमीत खायला आवडत नसेल असे बोटावर मोजण्यासारखेच असतील. बहुतेक घरांमध्ये गरमागरम  समोसे, पकोडे आणि चाट यांसारख्या पर्यायांनी संध्याकाळी भूक शमवली जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? चवीला छान असलेले हे स्नॅक्स आरोग्यासाठी अजिबात चांगले नाहीत. जे तुम्हाला हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह आणि स्थूलपणाचे शिकार बनवू शकतात. अशात आज आम्ही तुम्हाला एका अशा डिशबद्दल सांगणार आहोत, जी केवळ भूक शमवण्यासाठीच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम आहे.

 

पावसाळ्यात हे स्नॅक्स आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही

संध्याकाळच्या वेळी भूक भागवण्यासाठी हाय कॅलरीजचे अन्न खाल्ले तर लठ्ठपणा, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह यांसारख्या अनेक समस्यांचा धोका वाढू शकतो. तसेच, संध्याकाळच्या वेळेस असे खाद्यपदार्थ खाल्ल्याने पोट भरते, त्यामुळे रात्रीचे जेवण टाळावे लागते किंवा उशीर करावा लागतो, जे आरोग्यासाठी चांगले नसते, म्हणून आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या स्नॅक्सचा असाच एक पर्याय सांगणार आहोत. जो पचण्यास हलका, हेल्दी आणि काही मिनिटांत तयार होतो.

स्टीम्ड पालक नगेट्स रेसिपी

साहित्य- 1 घड पालक, 1/2 टीस्पून सेलेरी, चवीनुसार मीठ, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर, 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरेपूड, 1 टीस्पून आले आणि हिरवी मिरची पेस्ट, 2 टीस्पून तांदळाचे पीठ, 1 टीस्पून डाळीचे पीठ


फोडणीसाठी साहित्य

2-3 टीस्पून तेल, 1 टीस्पून तीळ, 1 चिमूट हिंग, 1 टीस्पून काळी मोहरी, 5-6 कढीपत्ता, 1/4 कप शिमला मिरची आणि टोमॅटो (बारीक चिरून)


बनवण्याची पद्धत

पालक नीट धुवून, बारीक चिरून कापडावर ठेवून वाळवा.
कोरडे झाल्यावर एका भांड्यात पालक, मीठ, तिखट, धणे, सेलरी, जिरे, आले, हिरवी मिरची पेस्ट, बेसन आणि तांदळाचे पीठ घालून चांगले मिक्स करून पीठ पोळीच्या पिठासारखे मळून घ्या.
यानंतर एका पातेल्यात पाणी उकळून त्यावर चाळणी ठेवा आणि ब्रशने थोडे तेल लावा.
मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे करून त्यावर तेल लावून चाळणीत ठेवावे.
झाकण ठेवून 10 मिनिटे शिजवा.
सर्व गोळे चांगले शिजल्यावर ताटात काढा आणि थंड होण्यासाठी ठेवा.
नंतर नॉनस्टिक पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करा.
आच कमी करून त्यात काळी मोहरी, कढीपत्ता, तीळ, हिंग, सिमला मिरची आणि टोमॅटो घालून हलकेच तळून घ्या.
यानंतर त्यामध्ये पालकाचे गोळे घाला.
दोन्ही बाजूंनी हलके सोनेरी होईपर्यंत तळून चटणीबरोबर सर्व्ह करा.

 

हेही वाचा>>>

Food : आलू पराठापेक्षाही वेगळं आणि टेस्टी! नाश्त्यासाठी हे 3 प्रकारचे पराठे ट्राय करा, प्रत्येकजण म्हणेल 'वाह'!

 

 

 

(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget