एक्स्प्लोर

JOB Majha : MMRDA मध्ये येथे विविध पदांसाठी भरती, आजच करा अर्ज

JOB Majha : MMRDA मध्ये विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. SBI,सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, कृषी विभाग येथे विविध पदांसाठी पदांसाठी भरती सुरू आहे. अर्ज करण्यासाठी जाणून घ्या सविस्तर

MMRDA

विविध पदांसाठी भरती होत आहे.

पोस्ट - विभाग अभियंता (स्थापत्य) / Section Engineer (Civil)

  • शैक्षणिक पात्रता - शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा, दोम वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 06
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.secivil@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in 

पोस्ट - वरिष्ठ विभाग अभियंता (स्थापत्य) / Senior Section Engineer (Civil)

  • शैक्षणिक पात्रता - शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा, चार वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 04
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.ssecivil@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in

पोस्ट - विभाग अभियंता (आयटी) / Section Engineer (IT)

  • शैक्षणिक पात्रता - माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी मध्ये पदवी / डिप्लोमा किंवा इतर कोणतेही आयटी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा, दोन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 02
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.seit@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in 

पोस्ट - विभाग अभियंता (E&M) / Section Engineer (E&M) 02

  • शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष, 2 ते 4 वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 02
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.seenm@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in 

पोस्ट - मुख्य वाहतूक नियंत्रक / Chief Traffic Controller

  • शैक्षणिक पात्रता - इंस्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा, दोन ते चार वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - दोन
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.ctc@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in

पोस्ट - सहाय्यक व्यवस्थापक (सिव्हिल) / Assistant Manager (Civil)

  • शैक्षणिक पात्रता - शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी किंवा डिप्लोमा, 5 वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.amcivil@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in

पोस्ट - स्टोअर पर्यवेक्षक / Store Supervisor

  • शैक्षणिक पात्रता - शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठामधून इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये पदवी किंवा डिप्लोमा, तीन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.stsup@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in 

पोस्ट - स्टेशन मॅनेजर / Station Manager

  • शैक्षणिक पात्रता - ४ वर्षे बॅचलर पदवी किंवा इलेक्ट्रिकल आणि इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये तीन वर्षांचा डिप्लोमा, दोन ते चार वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.sm@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in 

पोस्ट - वरिष्ठ विभाग अभियंता (आयटी) / Senior Section Engineer (IT)

  • शैक्षणिक पात्रता - माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकीमध्ये पदवी / डिप्लोमा किंवा इतर कोणतेही आयटी संबंधित क्षेत्रात पदवी किंवा डिप्लोमा, तीन वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी -recruitment.sseit@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in

पोस्ट - वरिष्ठ विभाग अभियंता (E&M) / Senior Section Engineer (E&M)

  • शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा किंवा समकक्ष, 4 ते 6 वर्षांचा अनुभव
  • एकूण जागा - 01
  • वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत
  • नोकरीचं ठिकाण - मुंबई
  • अर्ज पाठवण्याचा ईमेल आयडी - recruitment.sseenm@mmmocl.co.in 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख - 12 ऑक्टोबर 2022
  • तपशील - mmrda.maharashtra.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर Tender Notice & Vacancies मध्ये Click here for Recruitment यावर क्लिक करा. recruitment वर क्लिक करा. MMMOCL Recruitment : Appointment of Executive and Non-Execuitve Posts यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Embed widget