Job Majha : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, दंत महाविद्यालयात नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीबाबत सर्व माहिती
Job Majha : नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. कर्मचारी राज्य विमा महामंडळ येथे नोकरीच्या संधी आहेत.
कर्मचारी राज्य विमा महामंडळ
विविध पदांच्या 218 जागांसाठी भरती होत आहे.
पहिली पोस्ट - असोसिएट प्रोफेसर (वैद्यकीय महाविद्यालये)
शैक्षणिक पात्रता - MD/MS किंवा पदव्युत्तर पदवी आणि संबंधित विषयात किंवा संबंधित विषयात मान्यताप्राप्त विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी, ४ वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 103
वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि रिजनल डायरेक्टर, ESI कॉर्पोरेशन, पंचदिप भवन, सेक्टर- 16, NIT, हरियाणा, फरिदाबाद – 121002
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 11 मे 2022
तपशील - esic.nic.in
दुसरी पोस्ट - असोसिएट प्रोफेसर (दंत महाविद्यालये)
शैक्षणिक पात्रता - दंत शस्त्रक्रिया पदवी किंवा संबंधित विषयातील पदव्युत्तर पात्रता, 4 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 115
वयोमर्यादा - 50 वर्षांपर्यंत
अर्ज पाठवण्याचा पत्ता – दि रिजनल डायरेक्टर, ESI कॉर्पोरेशन, DDA कॉम्प्लेक्स कम ऑफिस, तिसरा आणि चौथा मजला राजेंद्र प्लेस, राजेंद्र भवन, नवी दिल्ली - 110008
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख – 11 मे 2022
तपशील - esic.nic.in (या वेबसाईटवर गेल्यावर स्क्रोलिंगमध्ये advertisement for recruitment of teaching faculty यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
भारतीय पोस्ट
पोस्ट - कुशल कारागीर (Skilled artisans) (यात मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, टायरमन, लोहार हवेत)
शैक्षणिक पात्रता - 8वी पास, संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्र
महत्त्वाच्या बातम्या :
- ICMR Recruitment 2022 : आयसीएमआरमध्ये नोकरीची संधी, येथे करा अर्ज, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
- MPSC Exam 2021 : मोठी बातमी! एमपीएससी मुख्य परीक्षेचं प्रवेश प्रमाणपत्र जारी
- Job Majha : पाटबंधारे विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नोकरीची संधी; जाणून घ्या भरतीबाबत सर्व माहिती
- Indian Navy Jobs 2022 : भारतीय नौदलात नोकरीची संधी; कोणत्या पदांसाठी, किती वेतन मिळणार? जाणून घ्या