एक्स्प्लोर

Job Majha : इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरीची संधी, 766 जगांसाठी निघाली भरती

intelligence bureau recruitment : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते.

Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. इंटेलिजन्स ब्युरो (IB) मध्ये विविध पदांच्या 766 जागांसाठी भरती होत आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (intelligence bureau recruitment 2022)

पहिली पोस्ट - सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – I /कार्यकारी

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 70

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

दुसरी पोस्ट - सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी – II /कार्यकारी

शैक्षणिक पात्रता - मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी, २ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 350

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

तिसरी पोस्ट - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – I /कार्यकारी

शैक्षणिक पात्रता - पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे

एकूण जागा - 50

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

चौथी पोस्ट - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी – II /कार्यकारी

शैक्षणिक पात्रता - पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे

एकूण जागा - 100

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

पाचवी पोस्ट - सुरक्षा सहाय्यक / कार्यकारी

शैक्षणिक पात्रता - केंद्रीय पोलीस संघटना किंवा राज्य पोलीस संघटनांचे अधिकारी किंवा समान पद धारण करणारे संरक्षण दल किंवा समान पद धारण करण्यास पात्र पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे.

एकूण जागा - 100

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

सहावी पोस्ट - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी I

शैक्षणिक पात्रता - पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे

एकूण जागा - 20

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

सातवी पोस्ट - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी II

शैक्षणिक पात्रता - पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पद धारण करणे

एकूण जागा - 35

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

आठवी पोस्ट - सुरक्षा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता - मॅट्रिक किंवा समतुल्य, मोटार कारसाठी वैध ड्रायव्हिंग परवाना (LMV), मोटार यंत्रणेचं ज्ञान, अनुभव

एकूण जागा - 20

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

नववी पोस्ट - हलवाई कम कुक

शैक्षणिक पात्रता - 10वी परीक्षा उत्तीर्ण सह कॅटरिंगमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव

एकूण जागा - 9

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - 1 सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in

दहावी पोस्ट - केअरटेकर

शैक्षणिक पात्रता - 5 वर्षांच्या नियमीत सेवेसह इंटेलिजन्स ब्युरोचा कोणताही ग्रुप सी कर्मचारी, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेशांचे कर्मचारी पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे.

एकूण जागा - 5

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - १ सप्टेंबर २०२२

तपशील - www.mha.gov.in

अकरावी पोस्ट - कनिष्ठ गुप्तचर अधिकारी

शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकीमध्ये पदविका, सरकार मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतील इलेक्ट्रॉनिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा गणित किंवा फिजिक्ससह सायन्समध्ये बॅचलर डिग्री, शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थापासून संगणक अनुप्रयोगांमध्ये बॅचलर पदवी

एकूण जागा - 7

संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.

ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता - Assistant Director/G-3, Intelligence Bureau, Ministry of Home Affairs, 35 SP Marg, Bapu Dham, New Delhi-110021

अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख - एक सप्टेंबर 2022

तपशील - www.mha.gov.in (या वेबसाईटवर गेल्यावर whats new मध्ये Intelligence Bureau Vacancy circular June 2022 या लिंकवर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget