एक्स्प्लोर

हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये

मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्डकपमध्ये धडाकेबाज कामगिरी करणारा हार्दिक पांड्या चांगलाच प्रकाशझोतात आला. विश्वचषकानंतर आता आयपीएल गाजवण्यासाठीही हार्दिक पांड्या सज्ज झाला आहे. मात्र एकटा पांड्याच नव्हे तर त्याचा भाऊ कृणालही आता या लढाईसाठी सज्ज आहे.   महत्त्वाचं म्हणजे हार्दिक आणि कृणाल पांड्या दोघेही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात आहेत. Hardik Pandya & Krunal Pandya-compressed हार्दिक पांड्याने रायझिंग पुणे विरुद्धच्या सामन्यात केवळ 9 धावा केल्या. मात्र कृणालला अद्याप प्लेयिंग इलेवनमध्ये संधी मिळालेली नाही. त्याला आजच्या कोलकाता नाईट विरुद्धच्या सामन्यात संधी मिळू शकते.   कृणाल हा हार्दिकपेक्षा दोन वर्षांनी मोठा आहे. दोघे सख्खे भाऊ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहेत. हे दोघे पहिलेच भाऊ आहेत जे आयपीएलमध्ये एकाच संघाकडून खेळत आहेत.   इरफान आणि युसूफ पठाण बंधू आयपीएलमध्ये खेळतात, मात्र ते दोघेही वेगवेगळी टीममध्ये आहेत.   कृणालही धडाकेबाज   हार्दिक पांड्याप्रमाणेच कृणालही धडाकेबाज फलंदाजीसाठी ओळखला जातो. इतकंच नाही तर तोही गोलंदाजी करतो. कृणाल डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करतो. हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये 24 वर्षांच्या कृणालने नुकत्याच झालेल्या एका देशांतर्गत सामन्यांत अष्टपैलू कामगिरी केली होती. 'झवेरी प्रिमीयर लिग'मध्ये 'रिलायन्स 11' कडून खेळताना त्याने 'वायएससी 11'विरुद्ध 327 चेंडूत 336 धावा ठोकल्या होत्या. यामध्ये त्याने 21 षटकार आणि 26 चौकार ठोकले होते. याशिवाय त्याने दोन विकेटही घेतल्या होत्या.   जर आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने त्याला संधी दिली, तर हार्दिक पांड्याप्रमाणे कृणालही सर्वांना आश्चर्याचा धक्का देऊ शकतो.   हार्दिकपेक्षा 20 पट महाग   हार्दिक पांड्यापेक्षा कृणाल 20 पट महागडा आहे. यंदा झालेल्या आयपीएल लिलावात मुंबई इंडियन्सने कृणालसाठी 2 कोटी रुपये मोजले, तर गेल्या वर्षी तितका प्रकाशझोतात नसलेला हार्दिकला केवळ 10 लाख रुपयांत खरेदी केलं होतं. हार्दिक पांड्याच्या भावासाठी मुंबई इंडियन्सने मोजले 20 पट अधिक रुपये रणजी सामन्यात बडोद्याच्या संघात   हार्दिक आणि कृणाल दोघेही रणजी सामन्यात बडोद्याकडून खेळतात. सध्या इरफान पठाण बडोद्याच्या संघाचं नेतृत्त्व करतो.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर निशाणा, तिकडं सतेत पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेत पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif on Gokul: माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर निशाणा, तिकडं सतेत पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षड्यंत्र; गोकुळच्या महायुतीचे पॅनल प्रमुख हसन मुश्रीफांचाच नेत्यांवर , तिकडं सतेत पाटलांनी सुद्धा चिमटा काढला
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Embed widget