एक्स्प्लोर

Telly Masala : सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट ते अजूनतरी महाराजांची भूमिका चिन्मयच करणार', निर्णयावर दिग्पाल लांजेकरांनी नेमकं काय म्हटलं? जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Premachi Goshta Serial Update : सईच्या कस्टडीसाठी सावनीने रचला नवा कट, सागर-मुक्ता येणार का एकत्र?

 'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिकेत सध्या वेगळं वळण आले आहे. मुक्ताला घराबाहेर काढल्याने आता सावनीला सागरचा संसार मोडण्यासाठी एक मोठी संधी मिळालेली असते. त्याचा फायदा घेत सईचा ताबा मिळवण्यासाठी सावनी नवा डाव टाकते. सागर-मुक्ता हा सावनीचा डाव उधळणार का, सईचा ताबा सावनीकडे जाणार का, हे प्रेक्षकांना आजच्या एपिसोडमध्ये समजणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Digpal Lanjekar on Chinmay Mandlekar : 'अजूनतरी महाराजांची भूमिका चिन्मयच करणार', निर्णयावर दिग्पाल लांजेकरांनी नेमकं काय म्हटलं?

 अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) मुलाच्या नावावरुन ट्रोलिंग झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्यावर कलाकार मंडळींसह अनेकांनी त्याला त्याचा हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. चिन्मयने दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक या मालिकेतील सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. ती भूमिका प्रेक्षकांच्या देखील तितकीच पसंतीस पडल्याचं पाहायला मिळालं. चिन्मयने हा निर्णय घेतल्यानंतर दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांची (Digpal Lanjekar) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Chinmay Mandlekar : काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत

अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय आणि मुलाचे नाव जहांगीर का ठेवले असा प्रश्न काही ट्रोलर्सने केला. सतत होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मय मांडलेकरने आपण यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नसल्याचे जाहीर केले. हा सगळा गदारोळ सुरू असताना दुसरीकडे कवयित्री प्रज्ञा दया पवार (Pradnya Daya Pawar) यांची पोस्ट चर्चेत आली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Nora Fatehi : 'उगाचच शरीराच्या नको 'त्या' भागांवर झूम करत असतात', नोरा फतेहीने व्यक्त केला पापराझींवरील राग 

तसं पाहायला गेलं तर फिल्म स्टार्सचं ग्लॅमर पापाराझीशिवाय अपूर्ण आहे. बऱ्याचदा पापाराझी आणि फिल्मस्टार्समधील कनेक्शन हे फार चांगलं असतं. त्याचप्रमाणे अनेकदा सेलिब्रेटी या पापाराझींवर भडकतात देखील. अनेकदा कलाकार  पापाराझींना फटकारताना किंवा त्यांना टाळण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अनेक कलाकार हे पापाराझींविषयी राग व्यक्त करताना देखील दिसतात. अशीच काहीशी नाराजी नोरा फतेही (Nora Fatehi) हीने व्यक्त केली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Myra Vaikul: 'हिचं लहानपण हरवलंय', अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकलीचं बोलणं ऐकून नेटकरी बरसले; मायरा वायकुळचे आईवडिल झाले ट्रोल

'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून भेटीला आलेली छोटी परी म्हणजेच मायरा वायकुळ (Myra Vaikul) प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. त्यानंतर मायरा हिंदी मालिकांमध्ये झळकायची देखील संधी मिळाली. त्यानंतर आता या चिमुकलीने छोट्या पडद्यावर पाऊल ठेवलं आहे. मायरा ही परेश मोकाशीच्या नाच गं घुमा या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या मायरा ही तिच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून अनेक मुलाखती देखील ती देत आहे. पण सध्या तिच्या आईवडिलांना बरच ट्रोल केलं जातंय.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Bangar on Vidhan Sabha : 25 हजारांच्या फरकाने सीट निघेल, मतदानानंतर संतोष बांगर निवांतRajesaheb Deshmukh : धनंजय मुंडे यांच्या गुंडानी मतदानाच्या मशीन फोडल्य,देशमुखांचा हल्लाबोलSolapur Sharad Koli Crime : प्रणिती शिंदेंविरोधात आंदोलन करणाऱ्या कोळींविरोधात गुन्हा दाखलAvinash Jadhav Misal Pav : मतदानानंतर निवांत,अविनाश जाधवांनी लुटला मामलेदार मिसळीचा आस्वाद...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
मालवण शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनातील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
धक्कादायक! उल्हासनगरमध्ये 3 वर्षीय मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला, परिसरात खळबळ 
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान; 10 मतदारसंघाची आकडेवारी समोर
Kolhapur News : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
कोल्हापूर : शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना
Bharat Gogawale : मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
मंत्रिमंडळात बसणार, कोणत्याही खात्याचा मंत्री होण्यास तयार, भरत गोगावलेंनी किती हजार मतांनी जिंकणार ते सांगितलं
SSC & HSC Board Exam Time Table 2025 : मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
मोठी बातमी! दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा
महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी
सर्वांचं लक्ष महाराष्ट्राकडे लागलेलं असताना नवी दिल्लीत अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-आपमधून आलेल्या नेत्यांना संधी
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
मी 25 ते 30 मतदारसंघात फोन केले, फडणवीसांनी सांगितलं; वाढलेली टक्केवारी अन् लाडकी बहीणचा फायदा कोणाला
Embed widget