एक्स्प्लोर

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच अरविंद केजरीवालांची मोठी खेळी, काँग्रेस-भाजपमधून आलेल्या नेत्यांवर मोठी जबाबदारी

Delhi AAP Candidate List : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीकडून 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. 

नवी दिल्ली : नवी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच मोठा निर्णय घेतला आहे. अरविंद केजरीवाल यांनी  नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपमधून आलेल्या नेत्यांना संधी दिली आहे. भाजपमधून आलेल्या तीन आणि काँग्रेसमधून आलेल्या तीन नेत्यांना आम आदमी पार्टीनं उमेदवारी जाहीर केली आहे. 

आम आदमी पार्टीनं ब्रह्म सिंह तंवर, अनिल झा आणि बीबी त्यागी या भाजपमधून आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली आहे. चौधरी जुबेर, वीर सिंह धिंगान आणि सुमेश शौकीन या काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांना आपनं उमेदवारी दिली आहे. 

ब्रह्म सिंह तंवर हे भाजपचे आमदार होते, त्यांनी ऑक्टोबर महिन्यात आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला होता. तंवर महरौली आणि छतरपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिले होते. ते तीन वेळा नगरसेवक देखील राहिले होते. अनिल झा किराडी येथून आमदार होते. पूर्वांचलमधील मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी भाजप सोडून आपमध्ये प्रवेश केला होता. बीबी त्यागी दोन वेळा नगरसेवक होते, पूर्व दिल्लीच्या लक्ष्मीनगर आणि शकरपूरमध्ये त्यांचा प्रभाव आहे. 

चौधरी जुबेर हे काँग्रेसच्या माजी आमदाराचे पुत्र आहेत. ते त्यांची पत्नी शगुफ्ता चौधरी यांच्यासह आपमध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसचे तीन वेळा आमदार असलेले वीर सिंह धींगान हे खादी ग्रामोद्योग आणि एससी-एसटी बोर्डाचे अध्यक्ष होते. काँग्रेसचे माजी आमदार सुमेश शौकीन तीन वेळा सीमापुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत.  

आपनं कोणत्या नेत्यांना उमेदवारी जाहीर केली?

1.छतरपूर - ब्रह्मा सिंह तंवर
2. किराडी- अनिल झा
3. विश्वासनगर- दीपक सिंघला
4. रोहतास नगर- सरिता सिंह
5. लक्ष्मी नगर- बी.बी. त्यागी 
6. बदरपूर- राम सिंह नेताजी
7. सीलमपूर- जुबैर चौधरी
8.सीमापुरी- वीर सिंह धींगान
9. घोंडा- गौरव शर्मा
10. करावल नगर- मनोज त्यागी
11. मटियाला-सोमेश शौकीन

दरम्यान, नवी दिल्ली विधानसभेची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपण्यापूर्वी विधानसभा निवडणुका जाहीर केल्या जाऊ शकतात. नवी दिल्लीत जानेवारी महिन्यात निवडणूक लागू शकते. त्या दृष्टीनं अरविंद केजरीवाल यांनी तयारी सुरु केली आहे. आप, काँग्रेस आणि भाजप यांच्यात नवी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी तिरंगी सामना होऊ शकतो.

इतर बातम्या :

ठाण्यात एकनाथ शिंदेंना राज ठाकरेंची मनसे महागात पडणार?; नागरिकांची बेधडक उत्तरं, पाहा VIDEO

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Dhurla Nivadnukicha : Superfast News : 18 Nov 2025 : 5 PM : Maharashtra Superfast : ABP Majha
Pratap Sarnaik PC : शिवसेनेत नेमकी कसली नाराजी? प्रताप सरनाईक यांनी A TO Z सगळं सांगितलं
Chandrakant Khair : शिंदेंचे २२ आमदार त्यांना सोडून जातील, चंद्रकांत खैरेंचा दावा
Uday Samant : आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली माहित नाही- सामंत
Vikhroli Building demolition: विक्रोळी पार्कसाईटमध्ये पालिकेची धडक कारवाई

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Pardeshi: मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
मुळशीपॅटर्न फेम पिट्या भाई भाजपात जाणार? राज ठाकरेंच्या कानपिचक्यांनंतर पुन्हा संघाच्या गणवेशात, सूचक पोस्ट
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 10 वी अन् 12 वी पुणे बोर्डाच्या अध्यक्षपदी त्रिगुण कुलकर्णी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
नांदेड हादरलं ! स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मित्राच्या रूमवर गेली, खोलीतच लटकलेल्या अवस्थेत मृतदेह, नेमका प्रकार काय?
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
शिवसेना-भाजपमधील नेमका वाद काय? एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; सरनाईकांनी सांगितला बैठकीचा वृत्तांत
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
12 वीत शिकणाऱ्या मुलीच्या घरावर दगडफेक, मद्यधुंद अवस्थेतील अल्पवयीन तरुणींचा राडा
Eknath Shinde : ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
ऑपरेशन लोटसमुळे शिंदे नाराज, कोणत्या प्रवेशांमुळे शिंदेंच्या मंत्र्यांनी टोकाची भूमिका घेतली?
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
अनगरमध्ये 60 वर्षात पहिल्यांदाच निवडणूक, राजन पाटलांना भिडणाऱ्या उज्ज्वला थिटे कोण; मोहोळच्या वादाची A टू Z स्टोरी
Embed widget