एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Telly Masala : सागर आणि मुक्ताच्या प्रेमाचा होणार बेरंग ते कंगना पाठोपाठ आता एक स्टारकिड राजकीय आखाड्यात? स्वत: केला खुलासा; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Premachi Goshta Latest Episode Highlights : सागर आणि मुक्ताच्या प्रेमाचा होणार बेरंग; आदित्यला पुढे करून सावनीचा कुटील डाव

Premachi Goshta Latest Episode Highlights : 'प्रेमाची गोष्ट'  (Premachi Goshta) मालिकेत  सागर आणि मुक्तामध्ये प्रेमाचा रंग खुलण्याआधीच बेरंग होणार आहे. आदित्यच्या खांद्यावरून सागरवर सावनीने निशाणा साधला आहे. आता होळीच्या दिवशी सागरच्या प्रेमाची आणि आदित्यसोबतच्या नात्याची होळी होणार आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Sara Ali Khan on Politics:कंगना पाठोपाठ आता एक स्टारकिड राजकीय आखाड्यात? स्वत: केला खुलासा; नेटकरी म्हणतात, 'तुम्ही लोक....'

 बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हीने लोकसभेचं (Lok Sabha Election 2024) तिकीट मिळवतच राजकारणात प्रवेश केला. भाजपकडून (BJP) जाहीर करण्यात आलेल्या पाचव्या यादीत कंगनाला उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर आता कंगना हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. पण कंगनासोबतच आता आणखी एक बॉलीवूड अभिनेत्री तिच्या राजकारणातील एन्ट्रीसाठी सज्ज असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ही राजकारणात एन्ट्री करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु असताना अभिनेत्री स्वत:याबाबत भाष्य केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Adah Sharma : बाबा सिद्दीकींच्या इफ्तार पार्टीतील हजेरीमुळे अदा शर्मा ट्रोल; अभिनेत्रीनेही दिलं चोख उत्तर, 'दहशतवादी हे शत्रू असतात...'

 बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma) हिचा 'बस्तर: द नक्सल स्टोरी' (Baster : The Naxal Story) या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटाची प्रेक्षकांना बरीच उत्सुकता होती, पण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तितकी जादू करु शकला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरही अदा शर्माला बरचं काही ऐकवलं जातंय. नुकतच अदा ही बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली होती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Kangana Ranaut : कंगना रणौतचा सवाल, सुभाषचंद्र बोस यांना पंतप्रधान का केलं नाही, देशात येण्यापूर्वी त्यांना...

 भारतीय जनता पक्षाने हिमाचल प्रदेशमधील मंडी (Mandi Lok Sabha) लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना रणौतला (Kangana Ranaut) उमेदवारी देण्यात आली आहे. कंगनाच्या उमेदवारीवर टीका करताना काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती.  त्यानंतर आता कंगनाने पलटवार केला आहे. पंतप्रधान मोदी (PM Modi) हे सूर्य असून विरोधी पक्ष नेते मेणबत्तीच असल्याचे कंगनाने म्हटले.  कंगनाने काँग्रेसवर जोरदार टीका केली. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले असल्याच्या वक्तव्यावर आपण ठाम असल्याचे तिने म्हटले. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : 'मन धागा धागा जोडते नवा...', पूजा-सिद्धेशच्या लग्नातले हळवे क्षण; सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर

 मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्रींची लगीनसराई पाहायला मिळतेय. गौतमी देशपांडे (Gautami Deshpande), स्वानंदी टीकेकर (Swanandi Titkekar), शिवनी सुर्वे (Shivani Surve), तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde), पूजा सावंत (Pooja Sawant) यांचे लग्नसोहळे धुमधडक्यात पार पडले. या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नातील स्पेशल क्षण त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअरही केले. नुकतच अभिनेत्री पूजा सावंत हिने तिच्या लग्नातील अनसीन क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केलाय. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar vs Ajit Pawar : बारामतीच्या उमेदवारीवरून शरद पवार-अजित पवार आमनेसामनेABP Majha Headlines :  12 PM :  25  नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRam Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Winter Session : मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
मर्यादा पाळा ते मला शिकवू नका! हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभा सभापती आणि मल्लिकार्जुन खरगेंची खडाजंगी
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
जळगावात बंडखोरांना जनतेने सपशेल नाकारलं, 'या' बड्या नेत्यांची केली हवा टाईट
5 वर्ष आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
5 वर्षे आमदारकीचा थाट, आता मात्र मतदारांनी फिरवली पाठ, राज्यात 65 आमदारांचा दारूण पराभव, कोण-कोण पडलं?
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
कोल्हापूर जिल्ह्यात समरजित घाटगे, प्रकाश आबिटकर आणि ऋतुराज पाटलांना सर्वाधिक पोस्टल मतदान! 10 पैकी 6 मतदारसंघात मविआ उमेदवारांना सर्वाधिक पोस्टल मते
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Embed widget