एक्स्प्लोर

Telly Masala : 'आई कुठे काय करते' मधील अभिनेता 'झी मराठी'च्या मालिकेत ते आश्रम-4 च्या रिलीजबाबत अपडेट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते'मधील अभिनेता झळकणार 'झी मराठी'च्या मालिकेत

Aai Kuthe Kay Karte :   छोट्या पडद्यावर टीआरपीची स्पर्धा जोर पकडू लागली आहे. मराठी वाहिन्यांमध्ये 'स्टार प्रवाह' वाहिनीचा (Star Pravah) दबदबा कायम असून 'झी मराठी'कडून (Zee Marathi) आव्हान देण्याचा प्रयत्न होत आहे. छोट्या पडद्यावर मागील काही वर्षांपासून लोकप्रिय असलेल्या 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेत आता मोठी घडामोड घडली आहे. या मालिकेतील अभिनेता आता 'झी मराठी'वर झळकणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Aashram 4 Season : बाबा निराला येणार, 'आश्रम-4' कधी रिलीज होणार? 'भोपा स्वामी'ने दिली मोठी अपडेट

Bobby Deol Aashram 4 web Series  Updates :   अभिनेता बॉबी देओलची (Bobby Deol) प्रसिद्ध वेब सीरिज 'आश्रम'  (Aashram Web Series) पुन्हा एकदा चर्चेत आहे. 'काशीपूरवलाले बाबा निराला' प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. 'बाबा निराला' यांचा राईट हँड असलेल्या 'भोपा स्वामी' अर्थात चंदन रॉय सन्याल याने 'आश्रम-4' (Aashram Web Series OTT Updates) मोठी अपडेट दिली आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Taapsee Pannu : लग्नाच्या चर्चांमध्येच तापसीचा पहिला फोटो समोर, नेटकऱ्यांच्या मनात प्रश्नांचं काहूर

Taapsee Pannu Wedding :  धुळवडीच्या दिवशी अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आणि तिचा प्रियकर मॅथियास बोसोबत (Mathias Boe) विवाहबद्ध झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू असताना दुसरीकडे आता तापसीचा पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत तापसी आणि मॅथियास दोघेही दिसत आहेत. या फोटोवर नेटकऱ्यांच्या चर्चांना उधाण आले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

Arun Govil : रामायणातील 'राम' किती धनवान? निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अरुण गोविलांकडे किती संपत्ती?

Arun Govil Net Worth :  लोकसभा निवडणुकीसाठी एप्रिलमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा सुरू आहे. भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. यात छोट्या पडद्यावरील 'रामायण' या पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) यांनादेखील उमेदवारी जाहीर करण्यात आल. अरुण गोविल हे साधेपणाने आयुष्य जगतात पण आता ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नस्टार; कंगनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, सुप्रिया श्रीनेत अन् रणौतमध्ये ट्विटर वॉर

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 ) रिंगणात उतरली आहे. भाजपकडून कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी (Mandi) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे प्रचाराचा धुरळा पाहायला मिळत असताना यामध्ये सोशल मीडियाचाही मोठा वापर होताना दिसत आहे. सध्या कंगना राणौत (Kangana Ranaut) विरुद्ध सुप्रिया श्रीनेत (Supriya Shrinate) सोशल मीडियावर वॉर सुरु आहे. काँग्रेसच्या (Congress) प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन कंगनाला लक्ष्य करण्यात आलं. कंगनाबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्यानंतर आता ट्विटर वॉर (Twitter War) सुरु झाला (Supriya Shrinate vs Kangana Ranaut Twitter War) आहे. यानंतर आता 'उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे', असं वक्तव्य केलेला कंगना राणौतचा एक व्हिडीओ व्हायरल (Kangana Ranaut Viral Video) होत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा...

श्रीकांत भोसले
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pune : नव्या लोकप्रतिनिधींकडून पुणेकरांना कोणत्या अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Nashik : नाशिक महानगरपालिका निवडणुकीत कुणाची बाजी?
Ganesh Naik On Leopard : बिबट्यांवर नसबंदीच्या प्रयोगाला केंद्राने परवानगी दिली - गणेश नाईक
Shrikant Shinde Lok Sabha : निवडणुका, उद्धव ठाकरे ते काँग्रेस; श्रीकांत शिंदे लोकसभेत कडाडले
Baba Adhav Funeral : समाजसेवक बाबा आढाव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
आधी देवदर्शनाला गेले, किरकोळ वादानंतर संपवलं जीवन; कला केंद्रातील नर्तिकेसाठी युवकाचं टोकाचं पाऊल
Embed widget