उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्नस्टार; कंगनाचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, सुप्रिया श्रीनेत अन् रणौतमध्ये ट्विटर वॉर

Kangana Ranaut vs Urmila Matondkar : काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन भाजप उमेदवार अभिनेत्री कंगना राणौत बद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. यानंतर आता ट्विटरवर दोन गटात जुंपली सुरु आहे.

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 ) रिंगणात उतरली आहे. भाजपकडून कंगना राणौतला हिमाचल प्रदेशातील (Himachal Pradesh) मंडी (Mandi) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Related Articles