एक्स्प्लोर

Vidula Chougule: दहावीमध्ये असताना मालिकेत केलं काम; 'जीव झाला येडा पिसा' मधील सिद्धीनं जिंकली प्रेक्षकांची मनं, जाणून घ्या अभिनेत्री विदुला चौगुलेबद्दल...

विदुलाच्या जीव झाला येडा पिसा (Jeev Zala Yedapisa) या मालिकेतील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं.

Vidula Chougule: अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Chougule) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. विदुलाच्या जीव झाला येडा पिसा (Jeev Zala Yedapisa) या मालिकेतील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. विदुलानं  या मालिकेची ऑडिशन जेव्हा दिली होती, तेव्हा ती दहावीमध्ये होती. एका मुलाखतीमध्ये विदुलानं जीव झाला येडा पिसा या मालिकेच्या ऑडिशनबाबत सांगितलं.

विदुला चौगुले ही कोल्हापूरची आहे. दहावीमध्ये असताना विदुलाला मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. एका मुलाखतीमध्ये विदुलानं तिच्या पहिल्या मालिकेबद्दल सांगितलं होतं. ती म्हणाली होती, 'कोल्हापूरला जास्त ऑडिशन येत नाहीत. पण हे ऑडिशन कोल्हापूरला झालं होतं. माझी दहावी असल्यामुळे माझा सकाळी 6 ते 10 असा क्लास होता. मी ऑडिशनच्या दिवशी क्लास आणि शाळेला गेले नव्हते. माझ्या मम्मीनं सांगितलं होतं की, ऑडिशनला जायचं. मी ऑडिशनला गेले. पण मला वाटलं नव्हतं की, लिड रोलसाठी सिलेक्ट केलं जाईल. मालिकेच्या प्रोड्युसर आणि डायरेक्टर यांनी आई-बाबांना माझ्या दहावीच्या परीक्षेबद्दल विचारलं. माझ्या आई-बाबांनी मालिकेमध्ये परवानगी दिली. कारण माझ्या आईनं विचार केला होता की, आता पेपर राहिले तरी ऑक्टोबरमध्ये ते राहिलेले पेपर देऊ शकतो. वर्ष वाया नाही जाणार असा विचार त्यांनी केला होता.'

पुढे विदुलानं सांगितलं, 'मी आठवीपर्यंत बालनाट्यामध्ये काम केलं. त्यानंतर दहावीमध्ये ऑडिशन दिलं आणि त्या ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाले.'

View this post on Instagram
 
A post shared by Vidula Chougule (@vidulachougule)

 जीव झाला येडा पिसा मालिकेत विदुलानं साकारलेल्या सिद्धी या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. या मालिकेत विदुलासोबतच  अशोक फल देसाई आणि चिन्मयी सुमीत या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली.

विदुला चौगुलेनं जीव झाला येडा पिसा या मालिकेसोबतच बाइज-3 या चित्रपटात देखील काम केलं आहे. बाइज-3 मध्ये विदुलाचा ग्लॅमरस अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळाला. विदुला ही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. विविध लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. तिला इन्स्टाग्रामवर  242k फॉलोवर्स आहेत. तिच्या सोशल मीडियावरील फोटो अनेकांचे लक्ष वेधतात. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Vidula Chougule: विदुला चौगुलेचा ग्लॅमरस लूक; फोटोनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Elections 2024 : केज विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
केज विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत
फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत
Maharashtra Politics : शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या उमेदवारांविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी माघार घ्यायला लावली
शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या उमेदवारांविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी माघार घ्यायला लावली
सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Satej Patil kolhapur : झक मारायला... मला तोंडघशी पाडलं सतेज पाटलांच्या संतापाचा कडेलोटSada Sarvankar EXCLUSIVE : शिदेंसोबतच्या बैठकीत काय झालं ? उमेदवारी मागे घेणार?Nana Kate on Maval| बंडखोरी मागे घ्यावी का? हाच नियम मावळमध्ये भाजपाने पाळावा, नाना काटेंचा नवा डावABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 04 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Elections 2024 : केज विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
केज विधानसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट, भाजपच्या बंडखोर नेत्याचा उमेदवारी अर्ज मागे घेत शरद पवार गटाला पाठिंबा
फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत
फडणवीसांचा नाना काटेंना फोन, मावळ पॅटर्नवर चर्चा; बाळा भेगडे म्हणाले, भाजप आमच्यासोबत
Maharashtra Politics : शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या उमेदवारांविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी माघार घ्यायला लावली
शिंदेंनी हेलिकॉप्टरने अजितदादांच्या उमेदवारांविरोधात एबी फॉर्म पाठवले, पण ऐनवेळी माघार घ्यायला लावली
सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
सोलापुरात दिलीप मानेंची माघार, पण धर्मराज काडादी लढणार; सुभाष देशमुखांविरुद्ध सांगली पॅटर्न?
वडिल बबन घोलपांनी नोटीस बजावताच मुलीकडून अर्ज मागे; देवळाली मतदारसंघात ट्विस्ट, कौटुंबिक कलह टळला
वडिल बबन घोलपांनी नोटीस बजावताच मुलीकडून अर्ज मागे; देवळाली मतदारसंघात ट्विस्ट, कौटुंबिक कलह टळला
मोठी बातमी : मधुरिमाराजेंचा उमेदवारी अर्ज मागे, कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, आता उमेदवार कोण?
मोठी बातमी : मधुरिमाराजेंचा उमेदवारी अर्ज मागे, कोल्हापूर उत्तरमध्ये सर्वात मोठा ट्विस्ट, आता उमेदवार कोण?
Maharashtra Assembly Elections 2024 : उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी महायुतीची डोकेदुखी वाढली, एरंडोल मतदारसंघातील भाजपचे बंडखोर नेते नॉट रिचेबल
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या क्षणी महायुतीची डोकेदुखी वाढली, एरंडोल मतदारसंघातील भाजपचे बंडखोर नेते नॉट रिचेबल
मनोज जरांगेंच्या भूमिकेवर शरद पवार स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरेंकडूनही बंडखोरांना थेट इशारा
मनोज जरांगेंच्या भूमिकेवर शरद पवार स्पष्टच बोलले; उद्धव ठाकरेंकडूनही बंडखोरांना थेट इशारा
Embed widget