एक्स्प्लोर

Hunarbaaz : शहनाज गिलने तिच्या आवाजाने जिंकली चाहत्यांची मने, व्हिडिओ व्हायरल

Hunarbaaz : शहनाज गिल (Shehnaaz Gill) लवकरच 'हुनरबाज' (Hunarbaaz) या रिअ‍ॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये ती गाणे गाताना दिसत आहे.

Shehnaaz Gill Video : अभिनेत्री शहनाज गिलला (Shehnaaz Gill) खरी ओळख बिग बॉसमधून (Bigg Boss) मिळाली. या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली होती. शहनाजच्या मस्तीखोर शैलीने प्रेक्षकांची मने जिंकली. तिची आणि सिद्धार्थ शुक्लाची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. 2021 हे वर्ष शहनाजसाठी कठीण आणि त्रासदायक ठरलं. सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर ती पूर्णपणे तुटली होती. मात्र आता ती स्वतःची काळजी घेत कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. शहनाजने आता दुःख विसरून पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शहनाज आता रिअ‍ॅलिटी शो 'हुनरबाज'मध्ये (Hunarbaaz) दिसणार आहे.

हुनरबाज या शोमध्ये शहनाजची टॅलेंट दाखवताना दिसणार आहे. या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये शहनाज रांझा गीत गाताना दिसत आहे. शहनाजला गाणे गाताना पाहून तिचे चाहते खूप खुश झाले आहेत आणि तिचे कौतुक करत आहेत.

प्रोमोमध्ये शहनाज रांझा गाणं गात आहे. ज्यानंतर ती सांगते की, माझ्यातही एक कौशल्य आहे, जे मला खूप आनंद देते. हुनरबाज हे व्यासपीठ आहे जिथे सामान्य लोक येतात. त्यांचं टॅलेंट पाहायला मिळेल. त्यांची स्वप्ने पूर्ण होवोत. हुनरबाजच्या प्रोमोमध्ये शहनाजला पाहिल्यानंतर चाहते खूपच उत्साहित झाले आहेत. चाहते व्हिडिओवर कमेंट करत आहे.

‘हुनरबाज’ हा शो 22 जानेवारीपासून पाहायवा मिळणार आहे. या शोमध्ये दिग्दर्शक करण जोहर, अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता मिथुन चक्रवर्ती जज म्हणून असणार आहेत, तर भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हा शो होस्ट करणार आहेत.

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9  AM : 25  April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सBest AC Bus Contract : बेस्टकडून 700 एसी डबल डेकर बसचं कंत्राट रद्द, नवी बस दाखल न झाल्यानं निर्णयShivajirao Adhalrao Patil Loksabha Candidate : शिरुरचे उमेदवार आढळराव पाटील अर्ज भरणार, पत्नीकडून औक्षणMurlidhar Mohol  Loksabha candidate form:मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोहोळ अर्ज भरणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde: मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
मुंबईत कोट्यवधीच घर, सोनं, शेतजमीन;पंकजा मुंडेंच्या संपत्तीत पाच वर्षात 10 कोटी रुपयाची वाढ
Babil Khan  Irrfan Khan: आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
आता हार मानून बाबाकडे जावं....बाबिल खानच्या मनाच चाललंय काय? चाहत्यांकडून चिंता व्यक्त
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Sandeepan Bhumare EXCLUSIVE : माझे सगळे व्यवहार रेकॉर्डवर, दोन नंबरचे धंदे करत नाही Sambhaji Nagar
Tamannaah Bhatia : तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
तमन्ना भाटीयाचीही  2023चं आयपीएल फेअरप्लेवर प्रसारित केल्याच्या प्रकणात चौकशी होणार, महाराष्ट्र सायबर सेलकडून समन्स 
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
परभणीत हाय व्होल्टेज ड्रामा; शिवसैनिकांनी गाडी तपासली, महादेव जानकर, रत्नाकर गुट्टेंचा पोलीस स्टेशनला ठिय्या
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
पानटपरी... पानटपरी करतो आम्ही तरी मेहनत केली, खासदार होण्यासाठी तू काय केलं? गुलाबराव पाटलांची राऊतांवर बोचरी टीका
Rishabh Pant :रिषभ पंतचा महेंद्रसिंह धोनी स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट, धडाकेबाज खेळीनं टीकाकारांची तोंड बंद, पाहा व्हिडीओ
Video : जसा गुरु तसा शिष्य, रिषभ पंतचा धोनी स्टाईल हेलिकॉप्टर शॉट, पाहा व्हिडीओ
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
एका बाजूला तापमानात वाढ, तर दुसऱ्या बाजूला जागतिक तणाव, भारतात महागाई वाढणार?
Embed widget