एक्स्प्लोर

Shahrukh Khan New Film : किंग खान परत येतोय! शाहरुखच्या नव्या चित्रपटाची घोषणा 26 जानेवारीला होण्याची शक्यता

Shahrukh Khan New Film : शाहरुख खानने अलीकडेच त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे.

Shahrukh Khan New Film : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. आर्यन खान प्रकरणामुळे शाहरुखने गेले अनेक दिवस कोणताही सिनेमा केलेला नाही. पण आता शाहरुखच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शाहरुख खान लवकरच साऊथचा दिग्दर्शक अॅटलीच्या चित्रपटात दिसणार आहे. सध्या शाहरुख खान या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.  26 जानेवारीला यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. 

शाहरुख खान लवकरच मोठ्या पडद्यावर परतणार 
साऊथचा सुपरस्टार विजयसोबत बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर सिनेमे केल्यानंतर दाक्षिणात्य दिग्दर्शक अटली आता शाहरुख खानसोबत एका बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग करत आहेत या सिनेमाच्या शीर्षक आणि कथानकाबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. 26 जानेवारी रोजी या चित्रपटाची अधिकृत घोषणा निर्माते करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. 

शाहरुखच्या या सिनेमात अॅक्शनचा तडका पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान बाप आणि मुलाची दुहेरी भूमिका साकारणार आहे. साऊथ चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा, सान्या मल्होत्रा ​​आणि सुनील ग्रोव्हरही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by SRK FAN CLUB 🔵 (@srkfandom1)

शाहरुखने 'पठाण'च्या शूटिंगला केली सुरुवात
शाहरुख खानने अलीकडेच त्याच्या आगामी 'पठाण' चित्रपटाचे शूटिंग पुन्हा सुरू केले आहे. या सिनेमाच्या शूटिंग दरम्यानचे फोटो शाहरुखने शेअर केले होते. 

संबंधित बातम्या

Acharya Postponed : कोरोनामुळे 'आचार्य' सिनेमाची रिलीज डेट ढकलली पुढे

Bade Achhe Lagte Hain 2 : राम आणि प्रियाची गोष्ट 100 एपिसोड्सची झाली, नकुल आणि दिशाने व्यक्त केली नवी आशा

Kiran Rao चे दिग्दर्शनात कमबॅक, Aamir Khan करणार सिनेमाची निर्मिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP MajhaABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 6.30 AM : 18 Jan 2025 : ABP Majha : MaharashtraMajha Gaon Majha Jilha : 6 AM : माझं गाव माझा जिल्हा : 18 Jan 2025 : ABP MajhaGavthi Katta Special Report :गावठी कट्टा, मराठवाड्याला बट्टा;खंडणी आणि धमकावण्यासाठी कट्ट्यांचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget