एक्स्प्लोर

Maharashtra Television News : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ते 'अनुपमा'; तुमच्या आवडत्या मालिकेत सध्या काय घडतंय? जाणून घ्या...

Maharashtra Television News : तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? याबाबत जाणून घेऊयात...

Maharashtra Television News : विविध विषयांवर आधारित असणाऱ्या मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतात. या मालिका अनेक लोक रोज न चुकता बघतात. तुमच्या आवडत्या मालिकेच्या कथानकामध्ये सध्या काय घडतंय? या मालिकांमध्ये कोणते ट्वीस्ट येणार आहेत? याबाबत जाणून घेऊयात...

डिंपलच्या येण्याने शाह हाऊसमध्ये येणार नवं वादळ

Anupama Upcoming Episode Spoiler : रुपाली गांगुली (Rupali Ganguly) आणि गौरव खन्ना (Gaurav Khanna) यांची 'अनुपमा' (Anupama) ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील ट्विस्ट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आता ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आहे. मालिकेत नुकतच डिंपल आणि समरचा लग्नसोहळा पार पडला असून आता शाह हाऊसमध्ये प्रवेश करण्यास डिंपल सज्ज आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

'कोण होणार करोडपती'च्या आजच्या भागात हॉट सीटवर बसणार परेश रावल आणि विजय केंकरे

'कोण होणार करोडपती'चा  (Kon Honar Crorepati) आजचा भाग विशेष असणार आहे. या विशेष भागात ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे (Vijay Kenkre) आणि चतुरस्त्र अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) हजेरी लावणार आहेत. 'कोण होणार करोडपती'च्या निमित्ताने परेश रावल पहिल्यांदाच मराठी कार्यक्रमात हजेरी लावणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

नवरा मुलगा पोहोचलाय दारात अक्षरा अडकली संकटात; मास्तरीण बाईंना संकटातून सोडवणार अधिपती...

मालिका विश्वात (Marathi Serial) सध्या नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. तसेच प्रेक्षकांनाही मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. आता 'तुला शिकवीन चांगलाच धडा' (Tula Shikvin Changalach Dhada) या मालिकेत नवीन ट्वीस्ट येणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

'इश्क का रंग सफेद' मालिकेतील अभिनेत्रीचा पुण्यात अपघात; थोडक्यात बचावली स्नेहल राय

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री स्नेहल राय (Snehal Rai) सध्या चर्चेत आहे. 'इश्क का रंग सफेद' (Ishq Ka Rang Safed) या मालिकेतील स्नेहलला पुण्यात भरगाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आहे. त्यामुळे तिच्या कारचे खूप नुकसान झाले आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे गाजवणार Rodies!

छोटा पडदा गाजवणारा शिव ठाकरे (Shiv Thakare) सध्या चर्चेत आहे. शिव नुकताच 'बिग बॉस 16'मध्ये दिसला होता. त्याची खेळी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. आता तो 'खतरों के खिलाडी 13'मध्ये (Khatron Ke Khiladi 13) स्टंटबाजी करताना दिसत आहे. आता 'खतरों के खिलाडी 13'नंतर शिव ठाकरे 'रोडीज'मध्ये (Roadies)दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget