एक्स्प्लोर

Iran Vs USA : दुश्मन का दुश्मन, अमेरिकेला टशन Special Report

रशिया-चीन इराणला मदत करतायत की नाही, हे यथावकाश समजेलच... पण एक गोष्ट मात्र नक्की झालीये, ती म्हणजे अमेरिकेवर आता त्यांच्या मित्रराष्ट्रांचाही विश्वास राहिलेला नाही... दोन आठवडे युद्ध झेलल्यानंतर आखाती देशांचे डोळे आता युरोपकडे लागलेत... तर ट्रम्प यांचे जवळचे सहकारीही त्यांच्या युद्धखोरीला कंटाळल्याचं दिसतंय... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट... 

आखाती देशांचा अमेरिकेवरील विश्वास उडाला?

((युद्ध, सौदी, दुबईचे नेते, ट्रम्प यांचे व्हिज्युअल्स))

इराणच्या तिखट हल्ल्यांपुढे अमेरिकेची संरक्षण यंत्रणा कुचकामी... 

((इराणच्या हल्ल्याचे, स्फोटांचे व्हिज्युअल्स)) 

देशाच्या सुरक्षेसाठी युरोपीय देशांकडे मदतीची याचना...

((दुबई, बहरीन, कुवेतमधील हल्ल्यांचे व्हिज्युअल्स, जॉर्जिया मेलोनी, इमॅन्युएल मॅक्राँ यांचे कटअवेज)) 

अमेरिका-इस्रायलनं इराणवर हल्ला केला अन् आखाती युद्धाला तोंड फुटलं... 

इराण ४-५ दिवसांत शरण येईल, असं ट्रम्प-नेतान्याहू जोडगोळीला वाटलं होतं...

मात्र तसं काही घडलं नाहीच... उलट इराणनं अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांवर हल्ले सुरू केले... 

सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि कतार या देशांत अमेरिकेचे लष्करी तळ आहेत... 

त्या बदल्यात कोणत्याही हल्ल्यापासून संरक्षणाची हमी अमेरिकेनं दिली होती... 

मात्र गेल्या दोन आठवड्यांत अमेरिकेच्या या हमीची हवा निघून गेल्याचं चित्र आहे...

आधी स्वस्तातल्या ड्रोनचे हल्ले करून इराणनं अमेरिकेनं दिलेल्या हवाई सुरक्षा यंत्रणेला थकवलं... 

आता 'पॅट्रिऑट'चं देशप्रेम कमी झाल्यानंतर अधिक घातक क्षेपणास्त्रं डागायला इराणनं सुरुवात केलीये... 

त्यामुळे आखातातील अमेरिकेच्या मित्रराष्ट्रांचं धाबं दणाणलंय... 

अमेरिकेचा आखातातील सर्वात सच्चा मित्र, सौदी अरेबियानं युक्रेनकडे मदत मागितलीये... 

इराणी ड्रोनचा गेल्या चार वर्षांपासून सामना करणाऱ्या युक्रेनचा अनुभव उपयोगी पडेल, असं सौदी राज्यकर्त्यांना वाटतंय... 

संयुक्त अरब अमिरातींनी ऑस्ट्रेलिया आणि फ्रान्सकडे हवाई सुरक्षा यंत्रणेची मागणी केलीये... 

अन्य काही आखाती देशांनी क्षेपणास्त्र आणि ड्रोनविरोधी विरोधी प्रणाली देण्याची इटलीला विनंती केलीये... 

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget