एक्स्प्लोर

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Sara Ali Khan : साराची भक्ती, प्रतिज्ञापत्राची सक्ती, प्रमाणपत्र अनिवार्य Special Report

Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)

येत्या एप्रिल महिन्यामध्ये उत्तराखंड मधल्या प्रसिद्ध केदारनाथ आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे खुले होणार आहेत. मात्र त्याआधी बद्री केदार मंदिर समितीच्या एका निर्णयाची देशभर चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले एक नाव ते म्हणजे सारा अली खान. हे सगळं प्रकरण नेमका काय आहे जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून. केदारनाथ आणि बद्रीनाथ उत्तराखंड मधले ही दोन प्रसिद्ध तीर्थक्षेत्र दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक बद्री केदारच्या या दर्शनाला पोहोचतात. मात्र या पवित्र ठिकाणी गैर सनातनियांना प्रवेश देऊ नये अशी मागणी करण्यात आली होती. यावर बद्रीनाथ केदारनाथ मंदिर समितीनं एक समिती स्थापन केली आणि या समितीनं ज्यांचे सनातन धर्मावर श्रद्धा नाही अशांना सरळ सरळ प्रवेश नाकारला जाईल असं जाहीर केलं. मैने कहा की जिनको सनातन धर्म का स्वरूप बडा विराट है और सनातन धर्म को पूरी दुनिया में लोग अनुयायी है उनके पूरी दुनिया के लोग मानते है जिनकी बाबा केदार के प्रति आस्था है जिनकी भगवान बद्रीनाथ के प्रति आस्था है उन सबका हम स्वागत करते है वो सब सनातन ही है जिनकी सनातन धर्म के प्रति आस्था है वो सब सनातन ही है मात्र याच दरम्यान एकाने सारा अली खान च नाव घेत प्रश्न विचारला की तिला प्रवेश मिळणार का त्यावर मंदिर समितीच्या अध्यक्षांनी दिलेलं उत्तर ब्रेकिंग न्यूज बनलं सारा अली खान जी का सनातन के प्रति वो कहेंगे मेरी आस्था मेरा भाव है और वो एफिडेविट देंगे वहां पे तो हम उनको दर्शन कराएंगे मैं कह रहा हूं जिनकी सनातन धर्म के प्रति आस्था होगी जो लिखेगा मैं सनातन ही हूं मैं हिंदुत्व मानता हूं उन सबका स्वागत है त्यामुळे आता सनातन धर्मावर श्रद्धा आहे असं प्रतिज्ञापत्र द्या आणि प्रवेश मिळवा असं मंदिर समितीकडून सांगण्यात आलंय आता या सगळ्या मुद्द्यावर अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रनौतने काय म्हटलंय ते पहा सब सनातन ही है यहां पे जो भी है सब सनातन ही है क्योंकि हमारा जब जन्म हुआ सनातन मतलब जिसका ना आदि है ना अंत सारे रिलिजन 1000 1500 साल पुराने है सनातन ही है जो सत्य है तो वो भी सनातन ही है अब उनको लिखने में सत्य लिखने में क्या घबराहट लिख दीजिए सारा अली खान आणि केदारनाथ च एक खास कनेक्शन है सारा ने बॉलिवूड मध्ये एंट्री केली ती केदारनाथ या सिनेमातून त्यानंतर अनेक वेळा तिनं केदारनाथ धाम मध्ये जाऊन बाबा केदारनाथ यांचे दर्शन घेतले तिच्या या केदारनाथ भेटीबद्दल तिनं काय म्हटलं होतं तेही ऐका माझं केदारनाथच्या दर्शनाला जाणं हा कोणताही देखावा नाही इथे मी स्वतःसाठी येते मला इथे मानसिक स्वास्थ मिळत शांतता मिळते आणि आनंदही फक्त केदारनाथच नाही तर सारा न अमरनाथ यात्रा ही केली आहे उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भस्मआरती ही केली आहे पण आता बद्री केदार मंदिरातील नव्या नियमानंतर सारा अली खानला तिथे थेट प्रवेश मिळणार की सनातन धर्मावर श्रद्धा असल्याचं प्रमाणपत्र तिला द्यावं लागणार हे पहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Embed widget