एक्स्प्लोर

राकेशच्या प्रेमात राखी आकंठ बुडाली, दुसरं कोणी बोललं तरी होतो जळफळाट, पण राकेशकडून... प्रोमो पाहिलात?

Rakhi emotional breakdown over Rakesh: बिग बॉसच्या घरात राखी आणि राकेश यांच्यातील ड्रामा चर्चेत.

Rakhi emotional breakdown: बिग बॉस मराठीचा सहावा सिझन प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. या आठवड्यात प्रसिद्ध गायिका प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली.  आता नवव्या आठवड्यात एकूण 7 स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत.  नवव्या आठवड्यात कोण एलिमिनेट होणार? याकडे सर्वांच्याच नजरा आहेत. अलिकडेच राखी आणि दीपाली यांच्यात शा‍ब्दिक बाचाबाची झाली. याचा प्रोमो कलर्स मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर  शेअर करण्यात आला आहे.  दीपाली राखीसोबत बोलणं टाळते. ती न बोलण्याचा निर्णय घेते. राखी दीपालीला समजवण्याचा प्रयत्न करते.  दरम्यान, बिग बॉसच्या घरात  काहीतरी वेगळंच शिजत असल्याचं पाहायला मिळत आहे. राखी राकेशच्या प्रेमात अकंठ बुडाली असल्याचं पाहायला मिळत आहे. 

बिग बॉसच्या घरात राखीला राकेश आवडत असल्याचं एकंदरीत चित्र दिसत आहे.  एका एपिसोडमध्ये राकेश रेवासोबत बोलतो, तरीही राखी संतापते.  तसेच तिला रडू कोसळतं.  यावेळी राखी राकेशला, 'तुला काहीच वाटत नाही का?', असं विचारते. त्यावर राकेश, 'काहीच वाटत नाही', असं उत्तर देतो. राखी प्रचंड उदास होते. तन्वी राकेशला समजावण्याचा प्रयत्न करते. 

दुसऱ्यादिवशी राकेश हा दीपाली आणि तन्वीसोबत बोलत असतो. यावेळी तिघांमध्ये राखीचा विषय निघतो.  तेव्हा राकेश, 'मला राखीला हर्ट करायचं नाही', असं म्हणतो.  यानंतर राखी आणि दीपालीमध्ये जोरदार भांडण होते.  राखीचा पारा चढतो. ती घरात जोरजोरात बोलू लागते.  यानंतर राखी आणि सागरमध्ये शा‍ब्दिक वाद होतो.  सागर, 'तू आमच्याशिवाय काहीच नाही आहे' असं राखीला म्हणतो.  तेव्हा राखी सागरला 'मुडद्या' असं म्हणते. याचा प्रोमोही कलर्स मराठीने  शेअर केला आहे.  दोघांच्या भांडणात बिग बॉसच्या घरातील वातावरण बिघडतं. यावेळी बिग बॉसच्या घरात राखीचा नवा ड्रामा पाहायला मिळतो.  

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

राकेश राखीला समजवण्याचा प्रयत्न करतो.  राखी राकेशला, 'मला तुझ्यासोबत मैत्री ठेवायची नाही', असं म्हणते. त्यावर राकेश  हो असं उत्तर देतो. दोघांमधील केमिस्ट्री नेमकी कुठपर्यंत पुढे जाते? की राखी आणि राकेशमध्ये फक्त मैत्री राहते? हे लवकरच समोर येईल. सध्या बिग बॉसमधील राखी आणि राकेशचा प्रोमो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget