एक्स्प्लोर

KBC 14 : 'कौन बनेगा करोडपती' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; 'असा' असेल बदललेला नियम

Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमाचे चौदावे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाला आहे.

Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती'  (Kaun Banega Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाने प्रेक्षकांचे मनोरंजन होण्यासोबत त्यांच्या ज्ञानातदेखील भर पडत असते. या कार्यक्रमाचे तेरा पर्व चांगलेच लोकप्रिय झाले आहेत. आता 8 ऑगस्टपासून 'कौन बनेगा करोडपती'च्या 14 व्या पर्वाला सुरुवात होणार आहे. 

नुकताच 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाचा नवा प्रोमो आऊट झाला आहे. प्रोमोमध्ये अमिताभ बच्चन हॉट सीटवरून बसून स्पर्धकाला 1 कोटी जिंकण्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत. तसेच स्पर्धकाला विचारात आहेत, 7.5 कोटींसाठी खेळशील की खेळ की थांबशील. या प्रश्नानंतर स्पर्धक विचारात पडतो". 

View this post on Instagram
 
A post shared by Sony Entertainment Television (@sonytvofficial)

'कौन बनेगा करोडपती 14' चा नवा नियम

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात स्पर्धक जर 1 कोटीसाठीच्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार झाला आणि ते उत्तर चुकलं तर स्पर्धकाला फक्त 3 लाख 20 हजार मिळत असतात. पण 'कौन बनेगा करोडपती 14' मध्ये स्पर्धकाला 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. या प्रश्नाचं उत्तर स्पर्धकाने चुकीचं दिलं तर त्याला फक्त 75 लाख मिळणार आहेत. भारत स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असल्याने यंदाच्या पर्वात खास 7.5 कोटींसाठी प्रश्न विचारण्यात येणार आहे. 

8 ऑगस्टपासून सुरू होणार 'कौन बनेगा करोडपती 14'

ई-टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार 'कौन बनेगा करोडपती 14' 8 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. सोनी टीव्हीवर प्रेक्षकांना हा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो आऊट झाल्याने प्रेक्षक आता कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

संबंधित बातम्या

Kaun Banega Crorepati 14 : 'केबीसी'च्या नव्या पर्वात सहभागी व्हायचंय? असं करा रजिस्ट्रेशन...

Kaun Banega Crorepati 14 : 'केबीसी'च्या नव्या पर्वात सहभागी व्हायचंय? असं करा रजिस्ट्रेशन...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul Gandhi vs PM Modi : राहुल गांधींची टीका, मोदींता करारा जवाबZero Hour Rahul Gandhi vs Narendra Modi:राहुल गांधी यांचं वक्तव्य ते नरेंद्र मोदी यांची सडेतोड उत्तरZero Hour : अंबादास दानवेंचं निलंबन ते नार्वेकरांचं आमदारकीसाठी लॉबिंग; विधानपरिषदेत काय घडलं?Zero Hour Full : दानवेंचं निलंबन, ठाकरे-फडणवीसांची भेट ते मोदींचं भाषण; दिवसभरात काय घडलं? ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget