एक्स्प्लोर

Kolhapur Crime Bribe case: सातबाऱ्यावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितली, कोल्हापूमध्ये एसीबीने उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं

Kolhapur Crime Bribe Case : कोल्हापूमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात सात बारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kolhapur Crime Bribe Case : कोल्हापूमध्ये एसीबीने मोठी कारवाई केली आहे. यात सात बारावर वडिलांचे नाव लावण्यासाठी 10 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एसीबीने (ACB) उपसरपंच, ग्राम महसूल अधिकाऱ्याला रंगेहाथ (Kolhapur Crime) पकडलं. शिंगणापूरचे ग्राम महसूल अधिकारी आणि उपसरपंच या दोघांनी मिळून हि लाच घेतल्याची माहिती आहे. इरफान सनदी आणि दीपक कांबळे या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. दहा हजार पैकी पाच हजाराची रक्कम स्वीकारताना हि कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोपींच्या घरांची देखील झाडाझडती घेतली. यात बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Solapur News: बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण

दुसरीकडे सोलापूरमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. बांधकाम कामगारांच्या नावाने बोगस कागदपत्रे सादर करून शिष्यवृत्ती लाटल्याचे प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणी निलंबित केलेल्या तीन अधिकाऱ्यांसह 20 जणांविरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे. बोगस कागदपत्रे सादर करून शासनाचा निधी लाटल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील तीन अधिकारी आणि बांधकाम कामगार सुविधा केंद्रातील 17 कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Solapur Crime News :  20 जणांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार, उच्च शिक्षण घेणाऱ्या बांधकाम कामगारांच्या मुलांना राज्य शासनाच्या वतीने शिष्यवृत्ती दिली जाते. या 20 आरोपीनी 251 कामगारांचे बनावट कागदपत्रे सादर करून 455 प्रस्ताव सादर करत एकूण 3 कोटी 63 लाख 20 हजारांचा निधी लाटला. या संदर्भात सहायक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी नोंदणी अधिकारी ए. आर. पवार, दुकान निरीक्षक एस. डी. राजपूत, ऊ. च. सूर्यवंशी या तिघांना निलंबित केलं होतं. आता या तिघांसह एकूण 20 जणांच्या विरोधात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 इतर महत्वाच्या बातम्या

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
ब्रेक फेल झाले की केले? अमोल मिटकरींचा सवाल, अंजली दमानिया म्हणाल्या, ईडी चौकशी झाली, हा अपघात असूच शकत नाही
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
खासगी ट्रॅव्हल्स अन् कारचा भीषण अपघात; 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला
Ashok Kharat & Jitendra Shelke: अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?
अशोक खरात प्रकरणी साक्षीदार, शिवनिका संस्थेचे उपाध्यक्ष; अपघातात मृत्यू झालेले जितेंद्र शेळके कोण?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nashik TCS Case Special Report : कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन?
Navneet Rana Vs Pyare Khan Special Report : अमरावती परतवाडा प्रकरण, राणा विरुद्ध खान वाद पेटला
Amravati Crime Special Report : विकृतीची परिसीमा गाठणारी पैज, परतवाडा प्रकरणात धक्कादायक खुलासे
Walmik Karad : देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Ashok Kharat : खरातचे निकटवर्तीय जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन, समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर; CM फडणवीस म्हणाले, उद्यापासून आम्ही रस्त्यावर उतरू, एकनाथ शिंदेंचाही हल्लाबोल
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांनी लोकसभेत मांडली भूमिका
Video: धर्माच्या आधारे आम्ही आरक्षण देणार नाही, कोणाला देऊ पण देणार नाही; अमित शाहांची लोकसभेत मांडली भूमिका
Amit Shah : महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा, पोस्ट करत पहिली प्रतिक्रिया
महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच अमित शाहांची पोस्ट, 2029 चा उल्लेख करत विरोधकांना इशारा
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
मोठी बातमी! जळगावमध्ये लाचखोर पोलिसावर थेट बडतर्फची कारवाई; एसपी महेश्वरींच्या कारवाईने प्रशासनात खळबळ
Rahul Gandhi : संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर होताच राहुल गांधी यांची प्रतिक्रिया
संविधानावरील हल्ला, संविधानावरील आक्रमण पराभूत केलं, राहुल गांधींची प्रतिक्रिया ; प्रियांका गांधी काय म्हणाल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 एप्रिल 2026 | शुक्रवार
भाजप गेली 10 वर्ष पक्ष फोडत होता, आता देशात दोन गट पाडण्यापर्यंत मजल, महिला आरक्षणातून स्वतःकडे सत्तेचा अमरपट्टा ते हिंदीकरण करण्याचा प्रयत्न ते आंदोलन उभारणार; राज ठाकरे काय काय म्हणाले? 12 मोठे मुद्दे

Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Video: पोक्सो दाखल करा म्हणताच नवनीत राणांचा संताप; म्हणाल्या, प्यारे खान आधी स्वतःचं पाहा, संविधान पुढे ठेवाल की कुराण?
Embed widget