एक्स्प्लोर

Kaun Banega Crorepati 14 : 'केबीसी'च्या नव्या पर्वात सहभागी व्हायचंय? असं करा रजिस्ट्रेशन...

केबीसीच्या (Kaun Banega Crorepati 14) या नव्या सिझनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही या सोप्टा स्टेप्स फॉलो करू शकता.  

Kaun Banega Crorepati 14 : 'कौन बनेगा करोडपती'(Kaun Banega Crorepati ) या कार्यक्रामाचा 14 वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आज (9 एप्रिल) पासून या शोसाठी  रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरू झाला आहे. केबीसीच्या या नव्या सिझनमध्ये तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही या सोप्टा स्टेप्स फॉलो करू शकता.  

या स्टेप्स करा फॉलो 
-KBC 14 मध्ये नोंदणी करण्यासाठी, प्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Sony Liv अॅप डाउनलोड करावे लागेल आणि त्यामध्ये तुमच्याबद्दल काही माहिती भरावी लागेल.
-सर्वप्रथम तुम्ही ज्या भाषेमध्ये प्रश्नांची उत्तरं देणार आहात ती भाषा निवडा.  
-नंतर, तुम्हाला तुमचे नाव, वय, मोबाईल नंबर, तुम्ही कोणत्या राज्यात राहता आणि तुम्ही पदवीधर आहात की नाही? ही माहिती भरा.   
-यावेळी तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्राबद्दल म्हणजेच तुम्ही कोणत्या क्षेत्रात काम करता त्याची माहिती द्यावी लागेल. यासाठी तुमच्यासमोर अनेक पर्याय असतील, जे काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्यायावर क्लिक करा.
-या सर्व प्रश्नांची उत्तरे अतिशय काळजीपूर्वक द्या कारण हॉट सीटवर पोहोचण्यासाठी ही तुमची पहिली पायरी असेल. लक्षात ठेवा की तुम्ही तुमचा मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन करताना निट द्या, जेणेकरून KBC टीमला तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते तुमच्याशी सहज संपर्क करू शकतील.

गेली कित्येक सिझन कौन बनेगा करोडपती हा शो हॉस्ट करणारे अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे आज (शनिवार) रात्री नऊ वाजता एक प्रश्न विचारतील.या प्रश्नाचं उत्तर तुम्ही 10 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत देऊ शकते. जे लोक अचूक आणि वेळेत उत्तर देतील ते या कार्यक्रमाच्या पुढच्या राऊंडमध्ये सहभागी होऊ शकतात. 

हेही वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Swara Bhasker Hospitalised: 'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
'तनु वेड्स मनु' फेम अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; टीव्ही अभिनेत्रीलाही डेंग्यूची लागण
Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
FPI : विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी ट्रेंड बदलला, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक, तज्ज्ञ म्हणाले...
विक्रेते बनले खरेदीदार, FPI कडून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय बाजारात 12921 कोटींची गुंतवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सतेज पाटील कुटुंबीयांचे सांत्वन; डी. वाय. दादांच्या आठवणींना दिला उजाळा
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
आता, 25 हजारांच्या नोकरीसाठी बोगस परीक्षा; संभाजीनगरमध्ये हजारो उमेदवारांची फसवणूक, विद्यार्थी संतप्त
Embed widget