एक्स्प्लोर

Hindavi Patil on Nikki Tamboli Baii Song : निक्कीचं 'बाई..' गाणं ऐकून हिंदवी पाटील भडकली, पदर खोचून थेट इशाराच दिला

Hindavi Patil on Nikki Tamboli Baii Song : व्हायरल बाई या गाण्यावर नृत्यांगणा हिंदवी पाटील हिची प्रतिक्रिया समोर आलेली आहे.

Hindavi Patil on Nikki Tamboli Baii Song : बिग बॉसच्या घरातून (Bigg Boss Marathi New Season) अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यंदाच्या सीझनमधल्याही अनेक गोष्टी यावेळी सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच पण अनेक कार्यक्रमांमध्येही त्यांना स्थान मिळालं. बिग बॉसमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि वर्षा उसगांवकर यांचा वाद अगदी पहिल्या आठवड्यापासूनच गाजला. याच भांडणात निक्कीचं 'बाई काय प्रकार' हे वाक्य खूप गाजलं. इकतच नव्हे तर यावर गाणं तयार करुन ते अनेक कार्यक्रमांमध्ये वाजलंही.

पण सध्या एका वेगळ्या कारणामुळे या गाण्याची चर्चा आहे. एका कार्यक्रमात नृत्यांगणा हिंदवी पाटील हिने हे गाणं थेट बंदच करायला सांगितलं. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून पुन्हा हे गाणं न वाजू देण्याचा इशाराही हिंदवीने यावेळी दिला असल्याचं पाहायला मिळतंय.                                                        

नेमकं काय झालं?

हिंदवी एका कार्यक्रमात लावणी सादर करत असताना ती माईकवरुन तिथे आलेल्यांशी संवाद साधत असते.  त्यावेळी तिच्या मागे 'बाई काय प्रकार' हे गाणं वाजतं. सुरुवातीला जेव्हा हे गाणं वाजलं तेव्हा हिंदवी शांत राहिली. पण त्यानंतर मात्र हिंदवीने थेट इशाराच दिल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी हिंदवी म्हणते की, एक मिनिटं एक मिनिटं, हे पांचट बाई पुन्हा वाजवलं ना तर बाई मी वाजवणार परत. त्यामुळे या बाई गाण्यावर हिंदवीने तिचा संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय.          

बाई गाणं सोशल मीडियावर व्हायरल 

दरम्यान बाई या गाण्यावर आतापर्यंत बरेच रिल झाल्याचं पाहायला मिळतंय. तसेच अनेकांना या गाण्यावर ठेका धरायलाय. पण आता हिंदवीने घेतलेल्या भूमिकेमुळे या गाण्यावरुन वाद होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐉𝐔𝐒𝐓 𝐃𝐀𝐘𝐀 (@hindavipatil_fanpage005)

ही बातमी वाचा : 

Prajakta Mali : 'मी चांदणी लखलखत्या तेजाची...,' प्राजक्ता माळी 'फुलवंती'च्या भूमिकेत, सिनेमाचं शीर्षकगीत प्रेक्षकांच्या भेटीला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Anant Ambani EXCLUSIVE : मी लालबाग राजाचा भक्त, ही सर्व त्याचीच कृपाLalbaugcha Raja Visarjan Aarti Girgaon Chowpatty : लालबागच्या राजाची निरोपाची आरतीTOP 70 News : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 16 Sept 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 AM : 18 September 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Pune Ganpati Visarjan: पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
पुण्यात पहिले पाढे पंचावन्न, चोख नियोजन करुनही विसर्जन लांबलं, 22 तास उलटूनही मिरवणुका सुरुच
Salman-Aishwarya Relationship : सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
सलमान-ऐश्वर्याची लव्ह स्टोरीची कशी झाली सुरुवात? भाईजानच्या एक्स-गर्लफ्रेंडने सांगितलं...
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
भारतात करोडपतींच्या संख्येत झपाट्यानं वाढ, 10 कोटी कमावणाऱ्यांची संख्या किती? काय सांगतो अहवाल? 
Embed widget