एक्स्प्लोर

Dunki : ‘डंकी’च्या चित्रीकरणासाठी ‘किंग’ शाहरुख खान लंडनमध्ये! सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Dunki : शाहरुख खान 'डंकी' (Dunki) या चित्रपटाच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी लंडनला पोहोचला आहे.

Dunki : बॉलिवूड किंग अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याने एप्रिलमध्येच त्याच्या आगामी प्रोजेक्ट 'डंकी'ची (Dunki) घोषणा केली होती. अभिनेत्याच्या या घोषणेनंतर त्याचे चाहते आणि प्रेक्षक खुश झाले होते. त्याच्या या आगामी चित्रपटाचे शूटिंग आधीच सुरू झाले असून, शाहरुख खान या चित्रपटाच्या सीक्वन्स शूट करण्यासाठी लंडनला पोहोचला आहे. नुकतेच त्याच्या या शूटच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या चित्रपटातील अभिनेता शाहरुख खान याचा हा लूक पाहून चाहते खुश झाले आहे.

शाहरुख खान सध्या 'डंकी'च्या सीक्वेन्स शूटिंगसाठी लंडनला पोहोचला असून, या सेटवरील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. शाहरुखचे चाहते जगभरात पसरले आहेत. लंडनमध्येही आपल्या आवडत्या सुपरस्टारला पाहून लोक वेडे झाले. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये शाहरुख त्याच्या कारकडे धावताना दिसत आहे आणि चाहते त्याची एक झलक कॅमेऱ्यात कैद करताना दिसत आहेत.

पाह व्हिडीओ :

शाहरुख खानसोबत 'डंकी'मध्ये अभिनेत्री तापसी पन्नू मुख्य भूमिकेत आहे. तापसी ही पहिल्यांदाच शाहरुखसोबत काम करणार आहे. त्यामुळे तापसी एक्सायटेड आहे. एका मुलाखतीमध्ये तापसीनं सांगितलं, 'मला या गोष्टीचा आनंद होत आहे की, कोणाच्याही ओळखीशिवाय माझं कास्टिंग या चित्रपटामध्ये झालं. चित्रपट निर्मात्यांना माझं काम आवडलं म्हणून त्यांनी मला या चित्रपटात काम करण्याची संधी दिली. ' पुढे तापसी म्हणाली, 'मी बालपणापासून शाहरुखचे चित्रफट पाहिले आहेत. शाहरुखच्या शेजारी थांबून एकाच फ्रेममध्ये काम करणं हे माझ्यासाठी एखाद्या स्वप्नासारखं आहे. मी काम करताना काही गडबड होणार नाही याकडे लक्ष देणार आहे. '

पुढच्या वर्षी रिलीज होणार चित्रपट

मुलाखतीमध्ये तापसीनं सांगितलं की,'चित्रपटाच्या शूटिंगचं पहिलं शेड्यूल पूर्ण झालं आहे. चित्रपटाचे आर्ध्यापेक्षा जास्त शूटिंग पूर्ण झालं आहे.' ‘डंकी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलं आहे. राजकुमार हिरानी यांच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि '3 इडियट्स' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. त्यांचा ‘डंकी’ हा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये रिलीज होणार आहे.

संबंधित बातम्या

Dunki : राजकुमार हिरानींसोबत दिसला शाहरुख खान, ‘डंकी’च्या सेटवरील नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल!

Dunki Movie : किंग खानचा 'डंकी' सिनेमा 'या' दिवशी होणार प्रदर्शित, शाहरुखने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime Dadar Star Mall: मोठी बातमी: दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
दादरच्या स्टार मॉलमध्ये वेश्याव्यवसाय, कोणालाही संशय न येण्यासाठी 'थाई स्पा'चा दिखावा अन् आत तरुण मुलींना आणून...
Maharashtra Weather Updates: राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
राज्यभरात पाऊस पुन्हा सक्रिय, कुठेकुठे मान्सून कोसळणार?, हवामान विभागाची A टू Z माहिती
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Maharashtra Live blog updates: मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या भाजप नगरसेवकांना नोटीस
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Embed widget