एक्स्प्लोर

ABP Majha Headlines : 10 PM : 22 August 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

बदलापूरप्रमाणेच आठ जिल्ह्यांत ३ दिवसांत चिमुकलींवर अत्याचाराच्या ११ घटना, दहा वर्षाच्या चिमुकलीच्या हत्येनं कोल्हापूरही हादरलं...

बदलापूर प्रकरणावरून मुंबई हायकोर्टाकडून पोलिसांची कानउघाडणी...एफआयआर दाखल करायला दिरंगाई झाल्याबद्दल संताप व्यक्त, प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कडक कारवाईचा इशारा...

लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात आरोपीला दोन महिन्यात फाशीची शिक्षा, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य...उद्धव ठाकरेंसह विरोधकांचा हल्लाबोल...शिक्षा दोन वर्षांनी झाल्याचं समोर...

बदलापूरच्या घटनेत राजकारण दिसत असेल तर मुख्यमंत्रीसुद्धा विकृतच, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर कडाडून टीका...आधी बहिणींना सुरक्षित करा, मग लाडकी बहीण योजना आणा, केला हल्ला...

साताऱ्यातील आश्रमात मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याचा प्रकार उघड, अनाथ तरुणीच्या तक्रारीनंतर आश्रमचालक महिला आणि तिच्या प्रियकराला अटक

झेड प्लस सुरक्षा म्हणजे माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, केंद्राच्या सुरक्षेवर शरद पवारांनी व्य़क्त केला संशय...

मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी उद्धव ठाकरेंचा आग्रह कायम, किमान भिंतींच्या आड तरी चेहरा जाहीर करा, ठाकरेंची पवार, काँग्रेसकडे मागणी, सूत्रांची माहिती

समरजित घाटगे आणि भाजपच्या ब्रेक-अपवर शिक्कामोर्तब, सर्व सोशल मीडिया अॅप्सवरून भाजपचं कमळ चिन्ह हटवलं 

चंद्रपुरात राज ठाकरेंची बैठक संपताच मनसेच्या दोन गटांत हाणामारी..मनसेकडून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर होताच चंद्रप्रकाश बोरकरांचे समर्थक आक्रमक

लाडकी बहीण योजनेच्या अकाऊंटमधून बँकांनी पैसे कट करू नयेत, अजित पवारांची सूचना...लाडक्या बहिणींसाठी राष्ट्रवादीकडून हेल्पलाईन नंबर जारी...अडचणींचं होणार निराकरण...

एकनाथ खडसे भाजपमध्ये की अजूनही राष्ट्रवादीतच संभ्रम कायम...२५ ऑगस्टच्या पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यात खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा रंगली...

 

 

 

महाराष्ट्र व्हिडीओ

Special Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली
Special Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकली

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Special Report Nitesh Rane : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका, नितेश राणेंनी गरळ ओकलीSpecial Report PM Modi : पंतप्रधान मोदींनी घेतलं सरन्यायाधीशांच्या घरच्या बाप्पाचं दर्शनABP Majha Headlines : 10 PM : 12 Sep 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane Vs Ajit Pawar : मुस्लिमांसोबत व्यवहार करू नका असं सांगताना नितेश राणेंची जीभ घसरली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mamata Bannerjee: मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
मी दोन तास वाट पाहिली, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार; ममता बॅनर्जींकडून जनतेची माफी
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
तृतीयपंथीयांचा धुमधडाक्यात गणपती बाप्पा; भक्तीगीतांसह गणरायाकडे केलीय खास प्रार्थना
Sanjay Raut: सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
सोलापुरातील जागेवर काँग्रेसनंतर शिवसेनेचाही दावा; संजय राऊतांचा पोलिसांनाही गर्भीत इशारा
Ajit Pawar : अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
अजित पवारांचा महायुतीतील मित्र पक्षांना इशारा, म्हणाले; समाजात धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्यांवर कारवाई करायला हवी
Ganeshotsav : जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
जय देव जय देव जय मंगलमूर्ती; वर्षा निवासस्थानी क्लॉस श्वाब यांनी सपत्नीक केली बाप्पांची आरती
Sitaram Yechury आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
आयुष्यभर कष्टकऱ्यांसाठी झिजले, मृत्यूनतंरही समाजाच्या कामी आले; सिताराम येचुरींचे 'देहदान'
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
पगारवाढ 2020 नाही, तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं; श्रीरंग बरगेंकडून संताप
निरोप कॉम्रेड...  कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
निरोप कॉम्रेड... कामगार, शेतकऱ्यांचा आवाज हरपला; येचुरींच्या निधनानंतर शरद पवार, राहुल गांधींकडून शोक
Embed widget