एक्स्प्लोर

Badlapur Crime News : बदलापूर घटनेत नवा ट्विस्ट, निलंबित पोलीस निरीक्षकांची मुंबईत बदली

Transfers of Police Inspectors : बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.

Transfers of Police Inspectors : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरूवारी महासंचालक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यात बदलापूर अत्याचार प्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाच्या बदलीसाठी पात्र अधिकाऱ्यांची यादी मागवण्यात आली होती. त्या अनुषंगाने राज्यातील 22 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मुंबई पोलीस दलात 14 अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

कोणाची कुठं झाली बदली

ठाणे शहर येथील अजय आपळे, नंदकुमार कैचे, गंगाराम वळवी, महादेव कुंभार, स्वाती पेटकर, अशोक भगत, चंद्रहार गोडसे, अनिल पडवळ, अनिल जगताप, संदीप धांडे, अतुल अडुरकर तर नवी मुंबईतील विजयकुमार पन्हाळे व संजीव धुमाळ यांची मुंबई पोलीस दलात बदली करण्यात आली आहे. तर बदलापूर येथील पोलीस ठाण्यातील निलंबीत पोलीस निरीक्षक शुभदा शितोळे-शिंदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे. याशिवाय सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यातील ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली सरवदे यांचीही मुंबईत बदली करण्यात आली आहे.

राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

दरम्यान, राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगलयावर मुख्यमंत्री आणि रश्मी शुक्ला यांच्यात महत्वाच्या विषयावर चर्चा झाली आहे. बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींसोबत झालेल्या दुर्दैवी घटना आणि त्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीवर दोघं मध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यातील एकंदरीत कायदा सुव्यवस्थावर देखील चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. आजच बदलापूर प्रकरणात मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली होती. सुनावणी दरम्यान न्यायायाने संबंधित  पोलीस प्रशासनाचा भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित  केले होते. या पार्शवभूमीवर मुख्यमंत्री आणि राज्य पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची ही बैठक महत्वाची मानली जात आहे.

बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत घडलेल्या प्रकारामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. शाळेतील दोन चिमुकल्यांचं शाळेतीलच कंत्राटी पद्धतीने रुजू झालेल्या कर्मचाऱ्याने लैंगिक शोषण केलं आहे. बदलापूरमधील या घटनेचे पडसाद सध्या संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

'बदलापूर प्रकरण दाबण्याचं काम', माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारला फटकारलं म्हणाले, "जाड चामडीचे सरकार.."

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
IPL 2026 Auction Live: IPL 2026 Auction Live: कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!
कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!

व्हिडीओ

Pune Crime Special Report पुण्यात दहावीतील मुलाची हत्या,  शाळकरी मुलाकडून वर्गमित्राचीच हत्या
Chhatrapati Sambhajinagar Mahayuti : संभाजीनगरात शिवसेननेला हव्यात भाजपेक्षा अधिक जागा, भाजप आणि शिवसेनेची बैठक
Supriya Sule Meet Amit Shah : सुप्रिया सुळे आज दिल्लीत अमित शहांची भेट घेणार, कारण काय?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत, अनिल परब राज ठाकरेंच्या भेटीला!
Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Girish Mahajan: साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एकही अवाक्षर खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
साधू महंतांना गांजा प्यायला सरकार पैसे देते हे बोलणं चूक, एक अवाक्षरही खपवून घेणार नाही: गिरीश महाजन
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुटणार, त्यांची हत्तीवरुन मिरवणूक काढणार असल्याची अफवा, धनंजय देशमुखांची तक्रार
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
मोठी बातमी! सदनिका घोटाळाप्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा, जिल्हा कोर्टाचा निकाल
IPL 2026 Auction Live: IPL 2026 Auction Live: कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!
कसोटी क्रिकेट गाजवणारा इंग्लंडचा खेळाडू 2 कोटी रुपयांना विकला; दिल्लीने विकत घेतला!
Latur Crime News: माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
माचिसमधील काड्या कारमध्ये फेकल्या, बनाव रचून वृध्दाला जाळलं; रात्रीतून त्याने कोकण गाठलं, पण एका चुकीने फसला...; 24 तासात पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Jalgaon Crime : रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या 9 वर्षीय धनश्रीचा मृतदेह अखेर सापडला; चार दिवसांच्या शोधमोहीमेचा दुर्दैवी शेवट, चाळीसगावचे तरवाडे बुद्रुक गाव शोकसागरात बुडालं
शिवसेनेनं भाजपचा नगरसेवक पळवला, भाजप नेता संतापला; पवार म्हणाले, आमच्याकडेही रांगा
शिवसेनेनं भाजपचा नगरसेवक पळवला, भाजप नेता संतापला; पवार म्हणाले, आमच्याकडेही रांगा
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
मनोज जरांगे पाटील दिल्लीत, मविआचे खासदार गृहमंत्र्यांच्या भेटीला; अमित शाहांचा महत्त्वाचा निर्णय
Embed widget