एक्स्प्लोर

Salman Khan Security Increased : सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर सलमान खानचं टेन्शन वाढलं? सुरक्षेत वाढ

सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांच्या हत्येनंतर आता सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

Salman Khan Security Increased : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Sidhu Moosewala) यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. पंजाबमधील काँग्रेस उमेदवार आणि प्रतिभावान संगीतकार म्हणून सिद्धू मुसेवाला यांना ओळखले जायचे. सिद्धू मुसेवाला यांचा चाहता वर्ग देखील मोठा आहे. आता त्यांच्या हत्येनंतर  मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेत वाढ केली आहे.  सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याकांडच्या प्राथमिक तापासात लॉरेन्स बिश्नोई याचे नाव समोर येत आहे. त्यामुळे आता सलमानची सुरक्षा वाढवण्यात येत आहे. 

एका मुलाखतीमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं, 'आम्ही सलमान खानच्या एकूण सुरक्षेत वाढ केली आहे. राजस्थानच्या टोळीकडून कोणतेही कृत्ये होणार नाहीत याची खात्री करण्यासाठी पोलीस सलमान खानच्या अपार्टमेंटभोवती उपस्थित राहतील'

लॉरेन्स बिश्नोईनं दिली होती धमकी

रिपोर्टनुसार, लॉरेन्स बिश्नोईने काळवीट शिकार प्रकरणामुळे सलमान खानला ठार मारण्याची योजना जोधपुर येथे आखली होती. लॉरेन्स बिश्नोई 2018 मध्ये  कोर्टाबाहेर म्हणाला होता की,“आम्ही सलमान खानला मारून टाकू,”.तेव्हा बिष्णोई म्हणाला, 'आम्ही कारवाई केली की सर्वांना कळेल. मी अजून काही केले नाही, ते विनाकारण माझ्यावर आरोप लावत आहेत.' 

सेलिब्रिटींकडून शोक व्यक्त
बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सिद्धू मुसेवाला यांना श्रद्धांजली वाहिली आहे. कपिल शर्माने (Kapil Sharma) ट्वीट करत लिहिले आहे,"सिद्धू मुसेवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात येणे हे खूप धक्कादायक आणि दु:खद आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो". हिमांशी खुराणानेदेखील ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे.  शहनाज गिल, भगवंत मान आणि करण कुंद्रा या कलाकारांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. 

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Bigg Boss Actor Accident: रडत रडत गाडी चालवताना Insta Live केलं, बिग बॉस 17 फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, चाहत्यांची चिंता वाढली
रडत रडत गाडी चालवताना Insta Live केलं, बिग बॉस 17 फेम अभिनेत्याचा भीषण अपघात, चाहत्यांची चिंता वाढली
Badshah Song Controversy: बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
बादशाहच्या ‘टिटिरी’ गाण्यावरून वाद; FIR नंतर सिंगरची माफी, गाणंही हटवलं, नेमकं प्रकरण काय?
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला
स्टार प्रवाहच्या 'आनंदी'ची चर्चा, 2 दिग्गज कलाकार एकाच मालिकेत दिसणार; प्रेक्षकांचा आनंद शिगेला

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Pune Crime: जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
जुन्या वादातून पुण्यात गोळीबाराचा थरार! विदेशी बनावटीच्या पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह दोघांना अटक
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Embed widget