एक्स्प्लोर

Sidhu Moosewala Murder : सिद्धू मुसेवालाची हत्या का आणि कोणी केली? गँगस्टर गोल्डी ब्रारने घेतली जबाबदारी  

Sidhu Moose Wala : पंजाबचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे.

Sidhu Moosewala Murder :  पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमागील कारण आता समोर आले आहे. मानसाचे एसएसपी गौरव तुरा यांनी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे कोणाचा हात आहे याबाबत मोठा खुलासा केला आहे. कॅनडास्थित गँगस्टर गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचे गौरव तुरा यांनी म्हटले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुसेवाला यांनी आज बुलेटप्रुफ गाडी घेतली नव्हती, शिवाय त्यांच्यासोबत आज त्यांचा अंगरक्षक देखील नव्हता. याचाच फायदा घेत त्यांच्यावर 9 एमएम पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. मुसेवाला यांच्यावर गोलीबार झाला त्यावेळी सिद्धू मुसेवाला हे स्वतः गाडी चालवत होते.  लॉरेन्स बिश्नोई आणि लकी पटियाल यांच्यातील टोळीयुद्धामुळे मूसवाला यांची हत्या करण्यात आलीची माहिती  पोलिसांनी दिली असून लॉरेन्स बिश्नोईचा सहकारी गोल्डी ब्रार याने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. 

टोळीयुद्धातून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय 
2021 मध्ये विकी मिड्डूखेडा यांची हत्या झाली होती. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या तीन गुन्हेगारांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने नुकतेच पकडले आहे. शार्प शूटर सज्जन सिंग उर्फ ​​भोलू, अनिल कुमार उर्फ ​​लठ आणि अजय कुमार उर्फ ​​सनी कौशल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, या सर्वांना पंजाब पोलिसांनी तिहार तुरुंगातून रिमांडवर घेतले होते. त्यावेळी एका प्रसिद्ध गायकाच्या मॅनेजरचा या हत्येत सहभाग असल्याचे तिघांनी चौकशीत सांगितले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी दिलेल्या माहितीमधील पंजाबी गायक हा सिद्धू मुसेवाला होता. पोलिसांना संशय आहे की विक्की मुदुखेरा गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा होता आणि त्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईने सिद्धू मुसेवालाला त्याच्या गुंडांकरवी मारले असावे. कॅनडात बसलेला गँगस्टर गोल्डी ब्रार हा बिश्नोई टोळीसोबत दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये कार्यरत आहे.

महत्वाच्या बातम्या

Sidhu Moose Wala : जाणून घ्या सिद्धू मुसेवाला यांचा जीवनप्रवास 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur On Vinod Tawade | विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, हिंतेंद्र ठाकूरांची पहिली प्रतिक्रिया?Hitendra Thakur On Vinod Tawde | पैसे वाटपाचा आरोप, भाजप नेते विनोद तावडे काय म्हणाले?Hitendra Thakur On Vinod Tawde |  भाजप नेते विनोद तावडेंकडून पैसे वाटपाचा आरोप ABP MajhaVinod Tawde : निवडणूक आयोगानं निष्पक्ष चौकशी करावी, विनोद तावडेंची आरोपानंतर प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Vinod Tawde : विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
विनोद तावडेंसारखा नेता पैशांसोबत पकडला जातो, ही लाजिरवाणी गोष्ट, जनता धडा शिकवणार; वंचितचा हल्लाबोल
Vinod Tawde : पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
पाच कोटी वाटल्याच्या आरोपावर खुद्द विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, आमचे विरोधक...
Vinod Tawde : विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडे थांबलेल्या हाॅटेलच्या रुम नंबर 407 मध्ये झाडाझडती, तब्बल 9 लाखांचे पाचशेच्या नोटांमध्ये बंडलच्या बंडल सापडले!
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, भाजपकडून पहिला पलटवार; म्हणाले, महाराष्ट्रातले वातावरण...
Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut on Vinod Tawde : भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी  केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा खेळ खल्लास; जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूरांनी केले! विनोद तावडे सापडताच संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget