एक्स्प्लोर

Paani Movie Adinath Kothare: झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात 'पाणी'चा डंका; 7 पुरस्कारांवर कोरलं नाव

Paani Movie Adinath Kothare: स्वतःच्या दिग्दर्शनातला पहिलाच चित्रपट आणि एकाच झटक्यात तब्बल 7 पुरस्कार पटकावून आदिनाथ कोठारेच्या पाणी चित्रपटानं झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात खास मोहोर उमटवली आहे. 

Paani Movie Adinath Kothare: झी चित्र गौरव पुरस्कार (Zee Chitra Gaurav Award) सोहळ्यात 'पाणी' चित्रपट (Paani Movie) अव्वल ठरला आहे. या चित्रपटामार्फत अभिनेता आदिनाथ कोठारेनं (Actor Adinath Kothare) दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. आदिनाथ कोठारेचं पहिलं वहिलं दिग्दर्शन असलेल्या 'पाणी' चित्रपटानं तब्बल 7 पुरस्कार पटकावले आहेत. स्वतःच्या दिग्दर्शनातला पहिलाच चित्रपट आणि एकाच झटक्यात तब्बल 7 पुरस्कार पटकावून आदिनाथ कोठारेच्या पाणी चित्रपटानं झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात खास मोहोर उमटवली आहे.                                                                                

अभिनेता, दिग्दर्शक आदिनाथ कोठारे (Adinath Kothare) यांच्या पहिल्या वहिल्या दिग्दर्शित चित्रपट 'पाणी'नं झी चित्र गौरव पुरस्कारात (Zee Chitra Gaurav Award) तब्बल 7 पुरस्कार जिंकले असून पाणी हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.        

मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या 'जलदूता'च्या आयुष्यावर प्रेरित होऊन सत्यघटनेवर आधारित 'पाणी' चित्रपट झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात अव्वल ठरला आहे. 'पाणी'ची गोष्ट ही खास ठरली आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेली. 'पाणी'मध्ये आदिनाथनं दुहेरी भूमिका साकारून उत्तम काम तर केलं पण अनेक फिल्म फेस्टीवलमध्ये 'पाणी'नं विशेष कौतुक मिळवलं.                         

झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यात पाणी ने सर्वोत्कृष्ट साउंड डिझाईन (अनमोल भावे) सर्वोत्कृष्ट पटकथा (नितीन दीक्षित) सर्वोत्कृष्ट गीत (पाणी टायटल ट्रॅक आणि नाचनारा) आदिनाथ कोठारे आणि मनोज यादव सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक (गुलराज सिंह) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (आदिनाथ कोठारे) सर्वोत्कृष्ट चित्रपट (पाणी) असे तब्बल 7 पुरस्कार पटकावले आहेत.

मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी आदिनाथ कायम प्रयोगशील भूमिका आणि तितकच खास दिग्दर्शन करताना दिसतो येणाऱ्या काळात आदिनाथ अजून एका नव्या चित्रपटाच दिग्दर्शन करणार असून वेगवेगळ्या भूमिका साकारणार असल्याचं माहिती मिळत आहे. 

पाहा ट्रेलर : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 17 March 2025ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 17 March 2025Aurangzeb Kabar News | कुठे आंदोलन? कुणा-कुणाचा विरोध ?; औरंगजेबाच्या कबरवरुन राज्यात घमासन, संपूर्ण व्हिडीओABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5PM 17 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon News : आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
आरोपीला जामीन मिळण्याची अफवा, न्यायालय परिसरात प्रचंड तणाव; जळगाव पोलिसांमुळे अनर्थ टळला; नेमकं काय घडलं?
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
'मोदींनी फोन उचलावा आणि आदेश द्यावा; औरंगजेबाच्या कबरीवरुन 'आंदोलनाची नौटंकी' कशाला? आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
ड्रायव्हिंग लायसन्स एक्सपायर झाल्यानंतर किती दिवसांत रिन्यू करावे? अन्यथा कायमचे बाद
Ahilyanagar Crime : माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
माझ्याशी बोल नाहीतर तुझी बदनामी करेन, महिलेला धमकी देत पळवून नेलं अन्...; अहिल्यानगरमधील खळबळजनक घटना
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
20 विद्यार्थ्यांना फासावर लटकवणार, भारताशेजारील देशाचं टोकाचं पाऊल, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
महाराष्ट्रात 8 दिवसांत वाळू धोरण, 15 दिवसांत वाळू न दिल्यास तहसीलदारांवर कारवाई; महसूलमंत्र्यांची घोषणा
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, काहीही बोलण्याचा अधिकार आहे का? माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, माझा आवाज नाही म्हणणारा व्यक्ती गुन्हा दाखल होताच पसार; प्रशांत कोरटकरच्या जामीनावर उद्या फैसला होणार
Nashik Crime : धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
धक्कादायक! मालेगावातील स्मशानभूमीत अघोरी प्रकार, चितेच्या राखेवर फळं, खिळे अन्...; परिसरात खळबळ
Embed widget