एक्स्प्लोर

NCB Raid On Arman Kohli : अभिनेता अरमान कोहलीच्या घरी एनसीबीची धाड

 एनसीबीने एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार  अभिनेता अरमान कोहलीच्या घरी  रेड टाकली आहे.

मुंबई : अभिनेता अरमान कोहलीच्या घरी नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकला आहे. ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करणार्‍या नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शनिवारी अभिनेता अरमान कोहलीच्या  घरी छापा टाकला. शुक्रवारी रात्री  एनसीबीने एका ड्रग पेडलरला ताब्यात घेतले होते. ड्रग्जच्या पेडलरची चौकशी केल्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार  अभिनेता अरमान कोहलीच्या घरी  रेड टाकली आहे.

कालच एनसीबीने टिव्ही अभिनेता गौरव दीक्षितला अटक केली आहे.ड्रग्ज प्रकरणी गौरवला अटक करण्यात आली आहे.  काही वेळापूर्वी गौरवच्या मुंबईमधील घरात मादक पदार्थ सापडल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये एनसीबीला एमडी ड्रग्ज, चरस आणि इतर ड्रग्ज मिळाल्या आहेत. चित्रपट अभिनेता एजाज खानच्या केलेल्या चौकशीत गौरवला अटक करण्यात आली आहे. 

दरम्यान ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने मार्च महिन्यात अभिनेता एजाज खानला अटक केली. ड्रग्ज प्रकरणी ड्रग पेडलर शादाब बटाटाच्या अटकेनंतर एजाज खानचे नाव समोर आले होते. एजाज खानवर बटाटा गँगमध्ये सहभागी असल्याचा देखील आरोप आहे. 

एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला अटक केली आहे. शादाबकडून तब्बल दोन कोटी रुपयांचे ड्रग्ज एनसीबीने जप्त केले आहे. 

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्सची बाजू समोर आली. ड्रग्सचे जाळे बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे पसरलेल आहे. याचा पर्दाफाश करण्याचं काम समीर वानखेडे यांनी केलं. बॉलिवूडमधील बड्या नावांच्या कुठल्याही दबावाला न झुकता एनसीबीने कायद्याचा धडा शिकवला. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कशा प्रकारे घेतले जातात? ते कोण पुरवतात? आणि कशाप्रकारे पुरवले जातात? या सगळ्यांचा पर्दाफाश केला आहे.  मुंबईमध्ये जे ड्रग्सचे जाळे पसरले होते. त्याला छाटण्याचं काम सुद्धा चोखपणे बजावलं आणि ड्रग्सपासून होणारे नुकसानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. ज्यामुळे मुंबईमध्ये आणि विशेष करून तरुणांमध्ये ड्रग्सच्या असलेल्या प्रमाणाला कमी करण्यास मोठा यश आलं.

संबंधित बातम्या :

मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणारे समीर वानखेडे यांचा गृहविभागाकडून विशेष सन्मान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Govinda Gun Fire : कोलकात्याला जाण्यासाठी बॅगेत बंदूक भरताना मिसफायरShinde Group Dasara Melava : शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणारDevendra Fadnavis : लव्ह जिहादच्या तब्बल एक लाखांपेक्षा जास्त तक्रारी - देवेंद्र फडणवीसTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2PM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Govinda Gun Fire: गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
गोविंदाच्या रिव्हॉल्व्हरमधून अचानक गोळी कशी सुटली? खरं कारण समोर आलं, लहानशा गोष्टीमुळे अनर्थ ओढावला
Dharmaveer 2: बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
बहुप्रतिक्षीत धर्मवीर-2 मध्ये एकनाथ शिंदेंच्या एन्ट्रीनं प्रेक्षकही चमकले, ॲक्टींगची एकच चर्चा  
Embed widget