एक्स्प्लोर

'यह अल्लाह का कहर..' इराणवर भयानक हल्ला; प्रसिद्ध अभिनेत्यानं VIDEO तून दिला सल्ला, म्हणाला...

Actor Ajaz Khan Shares Viral Video on iran war: अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ला केल्यापासून जगभरात तणाव निर्माण झाले आहे. या प्रकरणावर एजाज खानने प्रतिक्रिया दिली आहे.

Ajaz Khan Reacts to Iran-US-Israel Conflict: पश्चिम आशियात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि इन्स्त्रायलने संयुक्तपणे इराणवर जोरदार हल्ला केला. इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरांवर क्षेपणास्त्रे डागली.  मुख्यत: इराणच्या धार्मिक, राजकीय तसेच लष्करी  नेतृत्वाला या हल्ल्यांमध्ये विशेष लक्ष्य करण्यात आलं. इराणनेही हल्ला करत चोख प्रत्युत्तर दिलं.  इराणने मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली आहेत. या देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये दहशतीचं आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणावर काही सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता एजाज खाननेही या युद्धजन्य परिस्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यानं 'हा अल्लाहचा प्रकोप आहे', असं म्हटलं आहे. त्याच्या व्हिडिओवर सोशल मीडियावर मिश्र  प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

एजाज खान नेमकं काय म्हणाला?

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajaz Khan (@imajazkhan)

एजाज खान कायम वादग्रस्त वक्तव्यांसाठी चर्चेत असतो. एजाज त्याच्या स्पष्टवक्त्या शैलीसाठी ओळखला जातो.  तो प्रत्येक मुद्द्यावर उघडपणे आपले मत व्यक्त करतो. दरम्यान, एजाज खानने अलिकडेच  इराणवरील अमेरिका आणि इस्त्रायली हल्ल्यांचा निषेध केला आहे. 'जगात निर्माण होणारी युद्धजन्य स्थिती  अल्लाहच्या प्रकोपामुळे निर्माण झाली आहे', असा दावाही त्यानं केला आहे. एजाज खानने यासंदर्भात एक व्हिडिओही सोशल मीडियात शेअर केला आहे. 

एजाज खानने व्हिडिओत म्हटले की, 'जगात सध्या काय परिस्थिती सुरु आहे,  हे तुम्ही पाहात असाल. रमजानच्या पवित्र महिन्यात  अमेरिका आणि इस्त्रायलने  इराणवर हल्ला केला, तसेच बॉम्बस्फोट घडवून आणले.  प्रत्युत्तर म्हणून इराणने अरब देशांवर बॉम्ब हल्ले केले', असं एजाज आपल्या व्हिडिओत म्हणाला.

'अल्लाह आपल्यावर नाराज आहे.  म्हणूनच जगभरातील मुस्लिमांवर अत्याचार होत आहे.  रमजानसारख्या पवित्र महिन्यात अनेक देशात बॉम्बस्फोट घडत आहे. हा अल्लाहचा प्रकोप आहे.  आमच्यासाठी प्रार्थना करा. एकमेकांना आधार द्या. चांगली कामे करा. गरिबांना मदत करा. आपण प्राण सोडल्यानंतर  पैसे कबरित जाणार नाही', असंही एजाज म्हणाला. बरेच नेटकरी एजाज खानच्या व्हिडिओला पाठिंबा देत आहेत.  तर काही जण त्याच्यावर टीका करत आहेत. एजाज खानचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
बिग बॉस फेम यूट्यूबरकडून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न; वडिलांचा मोठा निर्णय, थेट वृत्तपत्रात छापलं!
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
गोविंदा अन् सुनिताच्या घटस्फोटाच्या अफवांवर अखेर मुलीनं मौन सोडलं, म्हणाली ' गेली 2 वर्षे...'
धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?
धुरंधर 2 चे तिकिटाचे दर आकाशाला भिडलेत, मुंबई दिल्लीत बहुतेक शो sold out! एका तिकिटाचा दर किती माहितीय ?
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
Sanjay Raut and PM Modi: पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Embed widget