एक्स्प्लोर

'इथलं वातावरण भयानक..' इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री दुबईमध्ये अडकली; पोस्ट व्हायरल

Bollywood actress stuck in UAE due to war situation: अभिनेत्री इशा गुप्ता अबू धाबीमध्ये अडकली. तिनं सोशल मीडियावर एक स्टोरी पोस्ट केली आहे.

Bollywood actress Esha Gupta stuck in UAE: शनिवारपासून पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थिती अधिकच चिघळत चालली आहे. अमेरिकेनं इस्त्रायलसह इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केला.  या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचे निधन झाले. दुबईमध्ये देखील दहशतीचं वातावरण निर्माण झाले आहे.  भारतातील अनेक नागरिक दुबईमध्ये अडकले आहेत. तसेच काही बॉलिवूडमधील कलाकार अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ताही या युद्धजन्य परिस्थितीच्या कचाट्यात सापडली आहे. तिनं इन्स्टाग्राम पोस्टमधून याची माहिती दिली आहे.  तिनं इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवून  तेथील परिस्थितीची चाहत्यांना माहिती दिली आहे. 

इशा गुप्ता अबू धाबीमध्ये अडकली आहे. इशानं पोस्ट शेअर करुन याबाबत माहिती दिली. तिनं स्टोरीवर ठेवलेल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'जे माझ्याशी सोशल मीडियावरुन  संवाद साधण्याचा तसेच परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना उत्तर न देऊ शकल्याबद्दल  मला माफ करा. आता इथे आम्ही ठीक आणि सुरक्षित आहोत.  येथील परिस्थिती भीतीदायक आणि कठीण आहे.  देव आमचे रक्षण करत आहे. युएईचे सरंक्षण मंत्रालय आणि बचाव कार्यालय यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या ठिकाणी जे कुणी अडकले आहेत, ते सर्व जण सुरक्षित राहावेत, यासाठी मी प्रार्थना करते. मला आशा आहे की मी लवकरच माझ्या निवासस्थानी पोहोचेन', असं अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं.

इशा गुप्ताची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.  तिचे चाहते चिंतेत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इशा गुप्ता सध्या युएईमध्ये आहे. ती अबू धाबीमध्ये असल्याची माहिती आहे. अभिनेत्रीच्या  सुरक्षेसाठी चाहत्यांनी प्रार्थना केली आहे.  यापूर्वी इशा गु्प्ताने अबू धाबीहून  आकाशाचा एक फोटो सोशल मीडियात शेअर केला होता.  तिनं हात जोडणारा इमोजी त्या फोटोला जोडला होता.  

इथलं वातावरण भयानक..' इम्रान हाश्मीसोबत स्क्रीन शेअर करणारी अभिनेत्री दुबईमध्ये अडकली; पोस्ट व्हायरल

दरम्यान, अभिनेत्री सोनल गुप्ता देखील दुबईमध्ये अडकली आहे. तिनं आपल्या पोस्टमधून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. 'आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी.  मी दुबईमध्ये अडकली आहे.  विमाने उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. मला भारतामध्ये कोणताही मार्ग दिसत नाही.  मला  सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी सरकारचे मार्गदर्शन आणि पाठिंब्याची गरज आहे', असं म्हणत अभिनेत्रीनं मदत मागितली. अभिनेत्रीची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सचिन पिळगावकरांना ट्रोल करणारे नेमके कोण? 'नवरा माझा नवसाचा' फेम अभिनेता स्पष्टच बोलला

महत्त्वाच्या बातम्या

Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Box office collection: सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
सनी देओलच्या ‘बटवारा 1947’ला पहिल्याच दिवशी झटका; ‘आवारापन 2’समोर बॉक्स ऑफिसवर हालत खराब! किती कमावले?
Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
PM Modi Independence Day speech: भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
भारताने आता लहान स्वप्नं बघून चालणार नाहीत, मोठी स्वप्नं आणि संकल्प केले तरच आपलं सामर्थ्य वाढेल: पंतप्रधान मोदी
Horoscope Today 15 August 2026 : आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
आज स्वातंत्र्यदिनी 5 राशींना मिळणार कर्माचं पुण्य फळ; मार्गातील अडथळे होतील दूर, वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget