एक्स्प्लोर

Chhaava Trailer: 'छावा'मध्ये बॉलिवूडच्या तगड्या स्टारकास्टसोबत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; म्हणाला... 

Chhaava Traile Released: 'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा संपन्न झाला. या धमाकेदार चित्रपटात मराठमोळा अभिनेता झळकणार आहे.

Suvrat Joshi On Chhaava Trailer: यंदा बॉलिवूड (Bollywood) आपल्यासाठी एक अशी कहाणी घेऊन येत आहे, जी आपला सुवर्ण इतिहास पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर जीवंत करणार आहे. मराठा सम्राट छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांच्या कथेवर आधारित 'छावा' (Upcoming Chhaava Movie) हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. गेल्या काही काळापासून चित्रपटाचे पोस्टर्स आणि कलाकारांचे लूक सोशल मीडियावर शेअर केले जात होते. अशातच आता 'छावा' (Chhaava) चा धमाकेदार ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित असलेल्या छावा चित्रपटात मराठमोळा अभिनेताही झळकणार आहे. 

'छावा' सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे आणि नुकताच मोठ्या दिमाखात या सिनेमाचा ट्रेलर लाँच (Chhaava Trailer Launch)  सोहळा संपन्न झाला. ट्रेलरनं प्रेक्षकांची मनं तर जिंकून घेतली आहेत, पण या चित्रपटात बॉलिवूडमधल्या बड्या कलाकारांच्या सोबतीनं मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी (Suvrat Joshi) देखील झळकणार आहे. 

आगामी सिनेमा 'छावा'बद्दल बोलताना सुव्रत जोशीनं सांगितलं की, "एकतर छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य जगभरात माहिती व्हायला हवं आणि दुर्दैवानं त्यांचा इतिहास हा लोकांना फारसा माहीत नाही आणि  त्यांच्या कार्याची महती प्रेक्षकांना समजावी म्हणून दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर सरांनी यावर चित्रपट करायचा ठरवला आणि मी या चित्रपटाचा एक भाग आहे ही गोष्ट माझ्यासाठी खूप जास्त आनंद देणारी आहे. महाराजांच्या काळातल्या ऐतहासिक चित्रपटात मला काम करण्याची इच्छा होती आणि ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होत आहे. लक्ष्मण सरांसारखा दिग्दर्शक आणि त्यांची काम करण्याची पद्धत कमालीची आहे हिंदीत मराठीत त्यांनी आजवर जे काम केलं ते उत्कृष्ठ आहे आणि त्यांचा सोबतीने काम करून अनेक गोष्टी शिकता आल्या. विकी कौशल हा कमालीचा अभिनेता आणि आणि सेटवर प्रचंड मेहनत करून त्याने ही भूमिका साकारली या चित्रपटात त्यांचा सोबतीने काम तर केलं पण अभिनेता म्हणून अनेक गोष्टी त्याचाकडून शिकलो. चित्रपट करताना प्रत्येक सीन करण्यासाठी आम्ही सगळेच रिहर्सल करायचो आणि प्रत्येक कलाकार त्याचा सह कलाकार च्या सीन साठी (क्यू) द्यायला उभा राहायचा. मेकअप, कॉस्ट्यूम, आर्ट सगळ्या टीम ने अहो रात्र मेहनत करून चित्रपट तयार केला आहे. रायगडचा सेट एकदा मांडला होता तेव्हा सेटवर फक्त ऐतिहासिक वेशभूषेतील कलाकार सेटवर होते तेव्हा असं वाटलं की आपण खरोखर हा सगळा काळ जगतोय अनुभवतोय. उन्हानाची, कपडेपटाची पर्वा न करता चित्रपटातील प्रत्येक कलाकाराने खूप उत्तम काम केलं आणि फक्त भारतात नाही तर जगभरात हा चित्रपट पोहचवा ही माझी इच्छा आहे."

दरम्यान, आता सुव्रत 'छावा' सिनेमात नक्की काय भूमिका साकारणार? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे. सोबतीला सुव्रत त्याचं बहुचर्चित नाटक 'वरवरचे वधू वर' करण्यात सध्या व्यस्त आहे. 2025 मध्ये सुव्रतअनेक प्रोजेक्ट्समध्ये देखील दिसणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Zero Hour Full EP :निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वारेमाप वापर होतोय, विरोधकांचा आरोप पटतो? सखोल चर्चा
Akola Police : घर सोडून गेलेल्या मुलाला अकोला पोलिसांनी कसं शोधलं Special Report
Ambadas Danve Viral Video : कुणाचे खोके, नोटांचे कोण राजकीय बोके? Special Report
Phaltan Lady Doctor Case : फलटण डॉक्टर महिलेने स्वत:च जीवन संपवलं Special Report
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदे विरूद्ध रोहित पवार वादाचा भाग तिसरा Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
बांदेकरांच्या लेक अन् सुनेचा शाही रिसेप्शन सोहळा; उद्धव ठाकरे, नांगरे पाटलांसह दिग्गजांची उपस्थिती
Santosh Deshmukh : लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
लोखंडी रॉड, तारा गुंडाळलेल्या लाकडी दांड्याने दोन तास मारहाण, अंगावर 56 जखमा; त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
अग्नितांडवानंतर गोव्यातील तो नाईट क्लब जमीनदोस्त; मुख्यमंत्र्यांचा आदेश, फिरला बुलडोझर
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
बावनकुळे म्हणाले, वेगळा विदर्भ भाजपजा अजेंडा,आम्ही काम करतोय; राज ठाकरेंचा जुना व्हिडिओ व्हायरल
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
त्या भाजप नेत्याला मी माफ करू शकत नाही; ठाकरेंच्या सांगण्यावरुन बाहेर काढल्याचा राग, किरीट सोमय्यांनी स्पष्टच सांगितलं
IPL 2026 Auction : आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
आयपीएल लिलावाची अंतिम लिस्ट जाहीर; 77 जागेसाठी, 350 खेळाडूंवर लागणार बोली, त्यातील किती भारतीय?
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
ZP अन् पंचायत समितीची तयारी, उद्धव ठाकरेंची जिल्हा संपर्क प्रमुखांसोबत बैठक; मनसेबाबतही सूचना
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
फडणवीस साहेब आम्हाला न्याय कधी मिळणार? लेकरांनी दम कुठपर्यंत धरायचा? संतोष देशमुखांच्या आईने जरांगेंसमोर फोडला टाहो
Embed widget