एक्स्प्लोर

World Record : T-Series चा विक्रम! 20 कोटीहून अधिक सबस्क्रायबर्स असणारे भारताचे पहिले YouTube चॅनल

T-Series हे भारताचे पहिले 200 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्सचा पल्ला पार करणारे युट्यूब चॅनल ठरले आहे.

Highest YouTube Subscribers : T-Series हे भारताचे पहिले 200 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्सचा पल्ला पार करणारे युट्यूब चॅनल ठरले आहे. T-Series ने  नुकताच 200 दशलक्ष सदस्यांचा टप्पा ओलांडला आहे. T-Series ने केवळ उत्कृष्ट संगीतच नाही तर अनेक सिनेमांसाठीदेखील उल्लेखनीय कामगिरी केली आहे. T-Series ची नेटवर्कची एकूण सदस्यसंख्या 718 अब्ज पेक्षा जास्त आहे. 

T-Series ने नुकतेच ट्विट करत जाहीर केले आहे,"जगातील नंबर 1 युट्यूब चॅनल, T-Series ने 200 दशलक्ष सबस्क्राइबर्सचा पल्ला पार केला आहे. हा नक्कीच एक ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण देशासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. जगातील टॉप युट्यूब चॅनलमध्ये आता भारतातील युट्यूब चॅनलचादेखील समावेश आहे".

T-Series ला मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल T-Series चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार म्हणाले,"T-Series च्या यशाबद्दल आम्हाला आनंद होत आहे. सर्व भारतीयांसाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण आहे. 200 दशलक्षाहून अधिक सबस्क्रायबर्स असणारे भारताचे T-Series हे पहिले YouTube चॅनल ठरले आहे. कौतुकाचा वर्षाव केल्याबद्दल जगभरातील चाहत्यांचे आभारी आहोत". 

संबंधित बातम्या

झूमवरच्या 'त्या' कॉलने 900 जणांची नोकरी गेली, कारण वाचून धक्का बसेल

EPFO कडून 23 कोटी खातेधारकांना गिफ्ट; बक्कळ व्याजाची रक्कम जमा, असा चेक करा बॅलन्स

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील 27 टक्के ओबीसी आरक्षणाला मोठा धक्का.. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget