एक्स्प्लोर

Kusha Kapila : उर्फी जावेद देतेय ब्रेकअपनंतर सावरण्याचे धडे; कुशा कपिलाला काय सांगतेय उर्फी?

कुशा कपिला 'स्वाईप राईड' चा तिसरा सीजन ती घेऊन आली आहे. या एपिसोडच्या एक दिवसापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर या संबंधित पोस्ट शेअर केली होती.

Kusha Kapila-Uorfi Javed : लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने (Kusha Kapila) काही दिवस सोशल मीडियापासून (Social Media) ब्रेक घेतला होता. आता या मोठ्या ब्रेकनंतर तिने जोगदार कमबॅक केले आहे. या कमबॅकनंतर कुशा कपिला 'स्वाईप राईड' चा तिसरा सीजन ती घेऊन आली आहे. या एपिसोडच्या एक दिवसापूर्वी तिने तिच्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर या संबंधित पोस्ट शेअर केली होती. ज्याखाली कॅप्शनमध्ये तिने लिहिले आहे, "या माझ्या गाडीत बसा. तुमच्या मित्र-मैत्रिणीला टिंडर डेटवर घेऊन जायचे आहे, आम्ही घेऊन जाऊ." कुशाने 'स्वाईप राईड' चा नविन एपिसोड माॅडेल उर्फी जावेद (Urfi Javed) सोबत शूट केला आहे. ज्यात कुशाने तिला अनेक मजेशीर प्रश्न विचारले आहेत आणि त्या प्रश्नांवर उर्फीने फारच इंटरेस्टिंग उत्तर दिले आहेत.

संबंधित व्हिडीओमध्ये (Video) सुरुवातीस कुशाने उर्फीला विचारले आहे, "तुला एक मुलगा आवडला आणि त्याला तू प्रपोज केलेस मात्र त्याने तुला नकार दिला तर तू त्यातुन बाहेर येण्यासाठी काय करशील?" त्यावर उर्फीने लगेच उत्तर दिले आहे, "यावर माझ्याकडे एकच उपाय आहे, मी म्हणेन खड्ड्यात जा..." यानंतर परत कुशाने तिला विचारले की, "एखादा अनोळखी मुलाने जर बाॅडी शेमिंग केले तर ते तू कशा प्रकारे हाताळते?" त्यावर उर्फी म्हणाली, "मी आता तिकडे फार लक्ष देत नाही." पुढे ती म्हणाली,  "तुम्हाला कोणाकडून तरी नकार मिळणं , ब्रेकअप होणं या सर्व गोष्टी तुमच्यासोबत झाल्या तरच तुम्हाला कळेल की, तुम्हाला आयुष्यात नेमके काय हवे आहे." 'स्वाईप राईड' हा एक असा शो आहे ज्यात कुशा सेलेब्रिटींना बोलावते आणि ती त्यांच्यासोबत डेटींग टिप्स विषयी चर्चा करते. 'स्वाईप राईड' चा सीजन 3 Jio Cinema वर फ्रीमध्ये तुम्ही पाहू शकता.

कुशा आणि जोरावर यांनी सोशल मीडियावर घटस्फोटाची दिली होती माहिती

कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना घटस्फोट घेत असल्याचे सांगितले होते. तिने लिहिले होते, "जोरावर (Zorawar Singh Ahluwalia) आणि मी परस्पर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्यासाठी हा निर्णय खरचं सोपा नव्हता. पण आयुष्यातील या टप्प्यावर आम्ही योग्य निर्णय घेतला आहे". 

कुशाने पुढे लिहिलं होते, "नातेसंबंधनाचा शेवट हा खूप दुख:द असतो. आमच्यासाठी आणि आमच्या कुटुंबियांसाठी हे खरचं खूप कठीण होतं. आता यावर प्रतिक्रिया देण्यासाठी आम्हाला थोडा वेळ मिळाला आहे. परंतू आम्ही हा निर्णय घेण्यापूर्वी खूप विचार केला आहे. आता आयुष्याचा पुढचा टप्पा पार करण्याकरता आम्हाला थोडा वेळ लागेल. आम्ही एकमेकांचा नक्कीच आदर करतो आणि एकमेकांना कायम सपोर्ट करत राहू" 

इतर महत्वाच्या बातम्या

Telly Masala : 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग ते 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेच्या टायटल साँगचं प्रेक्षकांकडून कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 14 March 2025Maharashtra SuperFast | महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaNana Patole On Shinde And Ajit Pawar| होळीच्या शुभेच्छांसह पटोलेंकडून शिंदे, अजितदादांना  मुख्यमंत्रिपदाची ऑफरABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 14 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
US Vice-President JD Vance : वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
वाण नाही पण गुण लागला! आता डोनाल्ड ट्रम्पनंतर उपराष्ट्राध्यक्ष ग्रीन कार्डवर बोलले, भारतीयांना होळीच्या रंगात 'बेरंग' होण्याची वेळ
Amir Khan Girlfriend : तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
तिसऱ्या गर्लफ्रेन्डची ओळख करुन दिल्यानंतर मुलांची-कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय? आमीर खान म्हणाला...
Russia-Ukraine war : रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
रशिया युक्रेन युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच बोलले; डोनाल्ड ट्रम्प आणि मोदींचा उल्लेख करत काय म्हणाले?
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Video : विमानतळावरच बोईंग विमानाच्या इंजिनाने पेट घेतला अन् प्रवासी थेट पंख्यावर पळाले, व्हिडिओ पाहून अंगाचा थरकाप
Satish Bhosale Beed: घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
घर पेटवून दिलं, लहान मुलींना मारहाण; सतीश भोसले उर्फ खोक्या भाईच्या बहिणीकडून न्यायाची मागणी
Satish Bhosale Beed: प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
प्रयागराजवरुन मुसक्या आवळून कोर्टात आणलं, बीड पोलिसांनी खोक्याला 7 दिवस कोठडीत डांबण्यासाठी कोर्टात नेमकं काय सांगितलं?
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
पोलीस मोस्ट वॉन्टेड गुन्हेगाराला पकडण्यासाठी जाताच हल्ला; एएसआयचा मृत्यू, गावकऱ्यांनी थेट आरोपीची सुटका केली! प्रेतावर पत्नी धाय मोकलून रडली
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
बँक कर्मचाऱ्यांचा खातेदारांच्या पैशांवर डल्ला, ग्राहकांची वणवण!
Embed widget