एक्स्प्लोर

Telly Masala : 'कोण होणार करोडपती'चा विशेष भाग ते 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेच्या टायटल साँगचं प्रेक्षकांकडून कौतुक; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या...

Entertainment Live : मराठी मनोरंजनविश्वातील चटपटीत बातम्या जाणून घ्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Spruha Joshi : स्पृहा जोशीची होणारी सासूबाई अवघ्या 23 वर्षांची; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

Spruha Joshi Relation With Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate : मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी (Spruha Joshi) सध्या 'लोकमान्य' (Lokmanya) या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण आता ती वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. स्पृहाच्या घरी लवकरच सासूबाई येणार असल्याची चर्चा आहे. स्पृहाची होणारी सासूबाई नक्की कोण आहे हे  जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Vidula Chougule: दहावीमध्ये असताना मालिकेत केलं काम; 'जीव झाला येडा पिसा' मधील सिद्धीनं जिंकली प्रेक्षकांची मनं, जाणून घ्या अभिनेत्री विदुला चौगुलेबद्दल...

Vidula Chougule: अभिनेत्री विदुला चौगुले (Vidula Chougule) ही मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येते. विदुलाच्या जीव झाला येडा पिसा (Jeev Zala Yedapisa) या मालिकेतील अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. विदुलानं  या मालिकेची ऑडिशन जेव्हा दिली होती, तेव्हा ती दहावीमध्ये होती. एका मुलाखतीमध्ये विदुलानं जीव झाला येडा पिसा या मालिकेच्या ऑडिशनबाबत सांगितलं.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kunya Rajachi Ga Tu Rani: 'कुन्या राजाची गं तू रानी' मालिकेचं टायटल साँग आलं प्रेक्षकांच्या भेटीस; नेटकऱ्यांनी केलं कौतुक

Kunya Rajachi Ga Tu Rani:  छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळत असते. आगामी मालिकांची लोक उत्सुकतेने वाट बघतात. लवकरच  "कुन्या राजाची गं तू रानी" (Kunya Rajachi Ga Tu Rani) ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेचा प्रोमो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. आता या मालिकेचं टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या टायटल साँगनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Lalita Pawar : नायिका ते खलनायिका; सिने-अभिनेत्री ललिता पवार यांना 'त्या' घटनेनं बनवलं खाष्ट सासू

Lalita Pawar : सिने-अभिनेत्री ललिता पवार (Lalita Pawar) यांचा जन्म नाशिकजवळील (Nashik) येवला (Yewale) येथे झाला. 18 एप्रिल 1916 रोजी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी ललिता पवार यांचा जन्म झाला. वयाच्या 12 व्या वर्षी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करणाऱ्या ललिता पवार यांनी सात दशके प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. 70 वर्षांत त्यांनी 700 पेक्षा अधिक सिनेमांत काम केलं आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Kon Honar Crorepati : रेणुका शहाणे आणि अमेय वाघ खेळणार 'कोण होणार करोडपती'चा खेळ; आज रंगणार विशेष भाग

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या आजच्या विशेष भागात रेणुका शहाणे (Renuka Shahane) आणि अमेय वाघ (Amey Wagh) हजेरी लावणार आहेत. या विशेष भागाचा प्रोमो आऊट झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Torres Scam : टोरेस घोटाळा प्रकरणाचा तपास ईडी करणार, ECIR दाखल; काहींनी भांडाफोड होण्यापूर्वीच देश सोडला, EOW च्या तपासात धक्कादायक माहिती
टोरेस घोटाळा प्रकरणात अखेर ईडीची एंट्री, आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात धक्कादायक गोष्टी समोर
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
Embed widget