एक्स्प्लोर

Vivek Agnihotri: 'कोणत्या फॅशन स्कूलमधून तुम्ही डिग्री घेतली आहे?' ; उर्फी जावेदचा विवेक अग्निहोत्रींना सवाल

विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांच्या या ट्वीटला उर्फी जावेदनं  (Urfi Javed)  रिप्लाय दिला आहे.  

Vivek Agnihotri :  ‘द कश्मीर फाइल्स’ (The Kashmir Files) चित्रपटाचे दिग्दर्शक  विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri)  हे सोशल मीडियावर विविध विषयांवर आधारित पोस्ट शेअर करतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधतात. नुकताच विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर अभिनेत्री ऐश्वर्या रायचा (Aishwarya Rai Bachchan) कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील एक फोटो शेअर केला. या फोटोला विवेक अग्निहोत्री यांनी दिलेल्या कॅप्शननं अनेकांचे लक्ष वेधले. विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटला उर्फी जावेदनं  (Urfi Javed)  रिप्लाय दिला आहे.

विवेक अग्निहोत्री यांचे ट्वीट

विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटरवर ऐश्वर्या रायचा कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या रेड कार्पेटवरील फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक व्यक्ती हा ऐश्वर्याचा ड्रेस निट करताना दिसत आहे. या फोटोला विवेक अग्निहोत्री यांनी कॅप्शन दिलं, 'तुम्ही लोकांनी 'कॉस्च्युम स्लेव्हज' नावाच्या टर्मबद्दल ऐकलं आहे का? त्या बहुतेक मुली असतात  (या प्रकरणात एक मुलगा आहे). तुम्ही त्यांना आता भारतातही जवळपास प्रत्येक महिला सेलिब्रिटीसोबत पाहू शकता. केवळ अशा Uncomfortable  फॅशनसाठी आपण इतके मूर्ख का बनत आहोत?' विवेक अग्निहोत्री यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. 

उर्फीनं विचारला प्रश्न

विवेक अग्निहोत्रींच्या ट्वीटला उर्फीनं (Urfi Javed) रिप्लाय दिला आहे. तिनं रिप्लाय दिला, 'मला हे जाणून घ्यायचं आहे की, तुम्ही कोणत्या फॅशन स्कूलमधून डिग्री घेतली आहे? तुम्हाला पाहून असं वाटतं की तुम्हाला फॅशनची खूपच जाण आहे. तुम्ही एखादा फॅशन या चित्रपटाचं दिग्दर्शक करायला हवे होते.' उर्फीच्या या रिप्लायनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. 

अॅक्टिंग, मॉडेलिंग आणि जाहिरातींमध्ये उर्फी काम करते. दुर्गा, सात फेरों की हेराफेरी, बेपनाह, जीजी मां, डायन, ये रिश्ता क्या कहलाता है, पंच बीट सीजन 2 आणि कसौटी जिंदगी की या प्रसिद्ध मालिकांमध्ये उर्फीनं काम केलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Filmfare Award: 'भ्रष्ट, अनैतिक आणि...'; विवेक अग्निहोत्री यांनी ट्वीट शेअर करत फिल्मफेअर अवॉर्ड्सवर साधला निशाणा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shafali Verma : संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

India Wins Womens World Cup 2025 Harmanpreet Kaur च्या Team India ने रचला इतिहास;विश्वचषकावर नाव
India Wins Womens World Cup 2025 : भारतीय महिला संघ जिंकला वन डे विश्वचषक, ऐतिहासिक विजय
Koyta Gang: कल्याणमध्ये मध्यरात्री पुन्हा 'कोयता गँग'चा थरार, मद्यधुंद तरुणांचा रस्त्यावर धिंगाणा
Kartiki Ekadashi: ठाण्यात 51 फुटांची विठ्ठल मूर्ती, दर्शनासाठी भक्तांची गर्दी
Mega Infra Push:  ठाणे, नवी मुंबई, कल्याणचा होणार कायापालट, Business Hub साठी 1300 एकर जागेची निवड

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shafali Verma : संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
संघातून वगळलं, पण खचली नाही! फायनल मॅचमध्ये फलंदाजीनंतर गोलंदाजीतही चमकली; शेफाली वर्माच्या कमबॅकची कहाणी
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Maharashtra Live blog: भारतीय महिला संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला, एकनाथ शिंदे म्हणाले, वाघिणींनी....
Leopard Attack : नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची संतप्त मागणी, जांबूत-पिंपरखेड परिसरात भीतीचं वातावरण
Honey Trap : सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
सिलिकॉन व्हॅली हनी ट्रॅपच्या विळख्यात, सौंदर्यवतींचा वापर करून चीन-रशियाचे अमेरिकेवर जाळे
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Video: काँग्रेस कार्यकर्त्यांचा बीआरएस कार्यालयावर हल्ला, फर्निचर जाळलं, पक्ष कार्यकर्त्यांना बेदम मारहाण
Trump Tariff : ट्रम्प टॅरिफचा परिणाम दिसू लागला, चार महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
ट्रम्प टॅरिफचा परिणाम  4 महिन्यात भारताची निर्यात 37 टक्के घसरली, सर्वाधिक नुकसान कुणाचं?
Beed Politics : बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
बीड जिल्ह्यात पुन्हा मुंडे विरुद्ध धस, सुरेश धसांच्या आष्टीमध्ये लक्ष घालण्याची पंकजा मुंडेंची घोषणा
Stock in Focus : NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
NSDL सह या 'तीन' स्टॉकवर 3 नोव्हेंबरला लक्ष ठेवा, लॉक इन कालावधी संपणार, बाजारात काय घडणार?
Embed widget