एक्स्प्लोर

Telly Masala : पॉप सिंगर जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन ते आज भाऊच्या धक्क्यावर कुणाची बत्ती गुल होणार? जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly masala : दररोज मालिका आणि सिने विश्वात अनेक घडामोडी घडतात आणि प्रेक्षकांना याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता असते. जाणून घ्या मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

जस्टिन बीबरच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन, हेलीनं दिला गोंडस बाळाला जन्म, मुलाचं नाव सांगत शेअर केला फोटो

इंटरनॅशनल पॉपस्टार गायक जस्टिन बीबरच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. जस्टिन बीबरची पत्नी मॉडेल हेली बीबर हिने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. या जोडप्याने आपल्या नवजात बाळाची पहिली झलक चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली आहे. जस्टिन आणि हेली यांनी लग्नाच्या सहा वर्षानंतर आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलं आहे.  

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Sharvari Wagh : शर्वरी वाघ, आलिया भटसोबत काश्मीर खोऱ्यात करणार शुटींग, ॲक्शन पॅक अल्फा चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शर्वरी वाघ हिच्यासाठी यंदाचं वर्ष खूप खास ठरलं आहे. अभिनेत्री शर्वरी वाघच्या मुंज्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर  100 कोटींची कमाई आहे. या चित्रपटातील 'तरस' या गाण्यालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. हे गाणं ट्रेंडमध्ये पाहायला मिळालं. मुंज्यासारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटासह शर्वरीचा 'महाराज' चित्रपटही हिट ठरला. जुनैद खान आणि शर्वरी यांचा हा चित्रपट प्रेक्षकांसह समीक्षकांनाही आवडला. यासोबत 'वेदा' चित्रपटामधील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी तिने खूप प्रशंसा मिळवली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Navri Mile Hitlerla : एजेच्या हॉटेलमध्ये लीला करणार वेटरची नोकरी, दोघांच्या नात्याला मिळणार नवी दिशा?

मुंबई : 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) मालिकेत लीला आणि एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत. कधी ती किडनॅपच होते तर, कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला कशी संधीच सोन करते, त्यामुळे लीलाची लीलागिरी पाहण्यात प्रेक्षक जास्त उत्सुकता असल्याचं पाहायला मिळतं. आता एजेचे उपकार फेडण्यासाठी लीला त्याच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करताना पाहायला मिळणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bigg Boss Marathi : निक्कीनं जेवणाच्या ताटाला मारली लाथ, नेटकऱ्यांचा संताप अनावर; म्हणाले, "अरे त्या निक्कीला बाहेर काढा"

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात दिवसेंदिवस वाढता राडा पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. एकीकडे घरात दोन टीम पडल्या आहेत, तर दुसरीकडे या टीममधील सदस्यांनाही एकमेकांचं वागणं खटकताना दिसत आहे. निक्की आणि अभिजीतच्या वाढत्या मैत्रीचा अरबाजला राग आहेच त्याशिवाय ए टीमसह बी टीममधील सदस्यांनाही ही मैत्री त्रासदायक वाटायला लागली आहे. त्यातच आता निक्की आणि इरिना यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Bigg Boss Marathi : 'रितेश भाऊ जान्हवी आणि निक्कीला त्यांची लायकी दाखवा', भाऊच्या धक्क्याकडून प्रेक्षकांना अपेक्षा; आज कुणाची बत्ती गुल होणार?

Bigg Boss Marathi New Season Day 28 : बिग बॉस मराठीचा (Bigg Boss Marathi 5) यंदाचा सीझन खूपच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील गणित दिवसेंदिवस बदलत असल्याचं पाहायला मिळत आहे. 'बिग बॉस मराठी'चा चौथा आठवडा खूपच धमाकेदार ठरला. घरातील सदस्यांमध्ये वाद, रडारडी, भांडणं, पाहायला मिळाली. बिग बॉस मराठीच्या घरातील काही सदस्यांचं खूप कौतुक झालं, तर काहींना मात्र नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं. आठवडाभरात सदस्यांनी केलेल्या राड्यावर रितेश भाऊ आज भाऊच्या धक्क्यावर सदस्यांची शाळा घेताना दिसून येणार आहेत. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Entertainment News : पहिल्या बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन, बिना लग्नाची राहिली गरोदर; ब्रेकअपनंतर आता दुसऱ्या प्रियकरासोबत अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरलाiPhone 16 in BKC Apple Store : iPhone 16 खरेदीसाठी मुंबईतील BKC मध्ये सकाळपासून रांगा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Shivdeep Lande: विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
विजय शिवतारेंचा जावई प्रशांत किशोर यांच्या पक्षात जाणार? शिवदीप लांडे बिहारच्या कोणत्या मतदारसंघातून लढणार?
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
मोठी बातमी! काँग्रेसनं मुख्यमंत्रीपदावर दावा करू नये, आमच्यामुळं त्यांच्या जागा वाढल्या : संजय राऊत 
Sanjay Pandey : संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये प्रवेश होताच भाजपचा अज्ञातवासात शांत बसलेला नेता पुन्हा ॲक्टिव्ह
Embed widget