एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi : निक्कीनं जेवणाच्या ताटाला मारली लाथ, नेटकऱ्यांचा संताप अनावर; म्हणाले, "अरे त्या निक्कीला बाहेर काढा"

Nikki Tamboli Got Trolled : निक्की तांबोळीने रागाच्या भरात जेवणाच्या ताटाला लाथाडल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला निशाण्यावर घेतलं आहे.

मुंबई : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 5) घरात दिवसेंदिवस वाढता राडा पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत बिग बॉसच्या घरातील समीकरणं बदलताना दिसत आहेत. एकीकडे घरात दोन टीम पडल्या आहेत, तर दुसरीकडे या टीममधील सदस्यांनाही एकमेकांचं वागणं खटकताना दिसत आहे. निक्की आणि अभिजीतच्या वाढत्या मैत्रीचा अरबाजला राग आहेच त्याशिवाय ए टीमसह बी टीममधील सदस्यांनाही ही मैत्री त्रासदायक वाटायला लागली आहे. त्यातच आता निक्की आणि इरिना यांच्यात वादाची ठिणगी पडल्याचं दिसत आहे.

निक्कीनं जेवणाच्या ताटाला मारली लाथ

बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) एकीकडे निक्की (Nikki Tamboli) आणि अभिजीतच्या (Abhijeet Sawant) मैत्रीचं नातं अरबाजला खटकतंय, तर दुसरीकडे अरबाज आणि इरिनाची वाढती मैत्री निक्कीच्या डोळ्यात खुपतेय. इरिनामुळे निक्कीचं अरबाज आणि वैभवसोबत भांडण झाल्याचं पाहायला मिळालं. शुक्रवारच्या एपिसोडमध्ये घरात खूप कल्ला पाहायला मिळाला. इरिनाने अरबाजला खाऊ-पिऊ घातलेलं किंवा त्याचं डोकं दाबलेलं आवडत नाही, असं निक्कीनं स्पष्ट सांगितलं. त्यापुढे निक्की म्हणाली, "बरं झालं ही (इरिना) नॉमिनेट झाली, बाहेर गेली तरी चालेल, माझ्या ग्रुपमध्ये आधीपासून नव्हती". 

View this post on Instagram
 
A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

नेटकऱ्यांचा संताप अनावर

निक्कीने इरिनाला टार्गेट करताच वैभव तिच्यावर बरसला. "आता हे अति होतंय", असं म्हणट वैभव निक्कीला ताकीद देतो, यानंतरही निक्की वैभवशी वाद घातले, त्यातच तिची समजूत काढणाऱ्या अरबाजवरही ती चांगलीच भडकते. यानंतर ती रागाच्या भरात टेबलावर ठेवलेली जेवणाची दोन ताटं लाथाडते. निक्कीने जेवणाच्या ताटाला लाथ मारते, त्यानंतर अरबाज खाली पडलेली ताटं उचलतो. कालच्या एपिसोडमधील हा सर्व प्रकार पाहून नेटकरी चांगलेच भडकले आहे. ज्या अन्नाला आपण पूर्णब्रह्म म्हणतो, त्या ताटाला निक्कीने लाथाडल्यावर तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.

Bigg Boss Marathi : निक्कीनं जेवणाच्या ताटाला मारली लाथ, नेटकऱ्यांचा संताप अनावर; म्हणाले,

नेटकरी म्हणाले, अरे त्या निक्कीला बाहेर काढा

निक्कीच्या वागण्यावर एख नेटकऱ्याने कमेंट करत लिहिलंय, "आपण काम करतो कारण पैसे मिळवून २ वेळेच अन्न ताटात घेऊ शकूत.जेवणा आधी वदनिकवळ म्हणनारी संस्कृती आपली जेवणा नंतर ताटाला नमस्कार करणारी मराठी माणसे आपण. मर्यादा सोडून मोठ्यांचा अपमान सर्रास होतोच आहे. पण आता रागात अन्न ज्या ताटात घेता त्यालाही लाथाडताय. माज असावा पण इतकाही नसावा की, नंतर लाज वाटेल." आणखी एकाने म्हटलंय, "ज्या ताटात जेवण करतो, त्याच ताटाला लाथ मारते, ही, हिची संस्कृती."

Bigg Boss Marathi : निक्कीनं जेवणाच्या ताटाला मारली लाथ, नेटकऱ्यांचा संताप अनावर; म्हणाले,

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची क्रेझ

कलर्स मराठी' वाहिनीवर 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन नव्या ढंगात, नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि या सीझनने अल्पावधीतच रेकॉर्ड ब्रेक करायला सुरुवात केली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचा मंच रितेश भाऊने दणाणून सोडला आहे. नव्या सीझनमधील रितेश भाऊची लयभारी स्टाईल, नाविन्य, तरुणपण, कल्ला या सर्वच गोष्टी सीझनचा विक्रम रचण्यात कारणीभूत ठरत आहेत. ग्रँड प्रीमियरपासून सुरू झालेली 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nikki Tamboli Love Story : बिग बॉसच्या घरात या सदस्यानं निक्कीला केलेलं KISS, भर कार्यक्रमात गुडघे टेकून प्रपोजही; निक्की तांबोळीची 'ही' लव्हस्टोरी तुम्हाला माहितीय

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget