एक्स्प्लोर

Telly Masala : 'पुष्पा 2'चा टीझर आऊट ते 'रामायण'च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटकं (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Pushpa 2 Teaser Out : पायात घुंगरू, डोळ्यात आग, हातात त्रिशूळ, अर्धनारीच्या लूकमध्ये 'पुष्पा'चा अ‍ॅक्शन अवतार; पाहा टीझर

Pushpa 2 Teaser Out : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) सध्या त्याच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अल्लू अर्जुनच्या वाढदिवसानिमित्त (Allu Arjun Birthday) आज 'पुष्पा 2'चा चित्रपटाचा धमाकेदार टीझर (Pushpa 2 Teaser Out) रिलीज करण्यात आला आहे. टीझरमध्ये अल्लू अर्जुनचा स्वॅग पाहायला मिळत आहे. टीझर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Ramayana : 'रामायण'च्या सेटवरचा व्हिडीओ व्हायरल; पाहा अयोध्याची भव्य झलक, 11 कोटी केलेत खर्च

Ramayana Set Video Viral : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) सध्या 'रामायण' (Ramayana) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'रामायण' चित्रपटाच्या शूटिंगला या आठवड्यात सुरुवात झाली आहे. सध्या या चित्रपटाच्या सेटवरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'रामायण' चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. 'दंगल' फेम नितेश तिवारी (Nitesh Tiwari) यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. भव्यदिव्य स्वरुपात 'रामायण' चित्रपटाचं शूटिंग होत आहे. त्यामुळे या सिनेमाचा सेटदेखील बिग बजेट आणि भव्यदिव्य आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Fardeen Khan Comeback Heeramandi : ड्रग्ज प्रकरणाने चर्चेत, 12 वर्षात 19 फ्लॉप सिनेमे; आता 14 वर्षानंतर अभिनेता करतोय कमबॅक

Fardeen Khan Comeback Heeramandi :  बॉलिवूडमध्ये अनेकजण नशीब आजमावण्यास येतात. काहीजण या ग्लॅमरस जगतात यशस्वी होतात. तर, काहीजणांचा संघर्ष कायम सुरू असतो. तर अनेकजण परतीचा मार्ग पकडून या रुपेरी पडद्याच्या जगातून माघार घेतात. तर, काहीजण सेकंड इनिंगसाठी पुन्हा कमबॅक करतात. स्टार किड्सबाबतही असे होते. जवळपास 14 वर्षानंतर बॉलिवूडमधील अभिनेता आता कमबॅक करतोय. ओटीटीच्या माध्यमातून कमबॅक करणारा अभिनेता हा फरदीन खान (Fardeen Khan) आहे. बॉलिवूडचा चॉकलेट हिरो असलेल्या फरदीनची फिल्मी कारकिर्द तशी फारशी यशस्वी ठरली नव्हती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Mirzapur-3 Season Updates : "बहुत तकलीफ होती है...."मिर्झापूर-3' रिलीजपूर्वी मुन्ना भैय्याने दिला चाहत्यांना धक्का!

Mirzapur-3 Season Updates Munna Bhaiya :   ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय वेब सीरिज  मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची (Mirzapur-3 Season) चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दुसऱ्या सीझनमध्ये आलेल्या अनपेक्षित, धक्कादायक ट्विस्टमुळे तिसऱ्या सीझनबद्दल उत्सुकता वाढली. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने (Amazon Prime Video) तिसरा सीझन या वर्षी रिलीज होणार असल्याची घोषणा केली. मात्र, आता चार वर्षानंतर रिलीज होत असलेल्या तिसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्याची व्यक्तीरेखा दिसणार नाही. अभिनेता दिव्येंदू शर्माने (Divyendyu Sharma) स्वत: ही बाब एका मुलाखतीत स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुन्ना भैय्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

Happy Birthday Allu Arjun : अल्लू अर्जुनचा वाढदिवस अन् 'Pushpa 2'च्या टीझरचा धमाका; पडद्यावरील पुष्पाची A to Z माहिती

Allu Arjun : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) 8 एप्रिल 2024 रोजी आपला 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. "पुष्पा राज... मैं झुकेगा नहीं साला" म्हणत अल्लू अर्जुन जगभरात चांगलाच लोकप्रिय झाला. आता अभिनेत्याच्या आगामी 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटाची चाहत्यांना उत्सुकता आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त या बहुचर्चित चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात येणार आहे त्यामुळे अभिनेत्याच्या वाढदिवशी चाहत्यांना खास भेट मिळणार आहे. अल्लू अर्जुनवर सध्या सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते अल्लू अर्जुनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच आगामी चित्रपटासाठी उत्सुक असल्याचंही सांगत आहेत.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 News : टॉप शंभर बातम्यांचा आढावा : 01 February 2025 : ABP MajhaZero Hour | Namdev Shastri On Dhananjay Munde | नामदेवशास्त्रींकडून मुंडेंची पाठराखण,विरोधकांचे सवालZero Hour Full |Namdev Shastri यांच्याकडून पाठराखण, Anjali Damania भगवानगडावर जाणार; पुढे काय घडणार?Zero Hour | Nagpur | महापालिकेचे महामुद्दे | रिंग रोडवरील साडे पाचशे झाडं कोणी कापली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshit Rana : LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
LIVE सामन्याच्या मध्येच डेब्यू, हर्षित राणाने केलं असं काही की सगळेच अवाक्; गंभीरची रिअॅक्शन व्हायरल, पाहा VIDEO
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
गुडन्यूज! राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; खरेदीला 6 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
Embed widget