एक्स्प्लोर

Mirzapur-3 Season Updates : "बहुत तकलीफ होती है...."'मिर्झापूर-3' रिलीजपूर्वी मुन्ना भैय्याने दिला चाहत्यांना धक्का!

Mirzapur-3 Season Updates Munna Bhaiya : 'मिर्झापूर-3' रिलीज पूर्वी मुन्ना भैय्या अर्थान दिव्येंदू शर्माने चाहत्यांना धक्का दिला आहे.

Mirzapur-3 Season Updates Munna Bhaiya :   ओटीटी प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय वेब सीरिज  मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची (Mirzapur-3 Season) चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दुसऱ्या सीझनमध्ये आलेल्या अनपेक्षित, धक्कादायक ट्विस्टमुळे तिसऱ्या सीझनबद्दल उत्सुकता वाढली. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओने (Amazon Prime Video) तिसरा सीझन या वर्षी रिलीज होणार असल्याची घोषणा केली. मात्र, आता चार वर्षानंतर रिलीज होत असलेल्या तिसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्याची व्यक्तीरेखा दिसणार नाही. अभिनेता दिव्येंदू शर्माने (Divyendyu Sharma) स्वत: ही बाब एका मुलाखतीत स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुन्ना भैय्याच्या चाहत्यांची निराशा झाली आहे.

मुन्ना भैय्यामुळे जीव गुदमरला होता....

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत दिव्येंदूने सांगितले की, तो 'मिर्झापूर 3' मध्ये दिसणार नाही. मुन्ना भैय्या या डार्क व्यक्तीरेखेचा त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खूप परिणाम झाला, असल्याचे त्याने सांगितले. लोकांनी एखाद्या व्यक्तिरेखेमध्ये खूप खोलवर जाऊ नये आणि जास्त रोमँटिस्टिक होऊ नये असेही त्याने सांगितले. मुन्ना भैय्याचे पात्र साकारताना अनेकदा गुदमरल्यासारखे वाटले असे सांगताना त्याने ते पात्र किती डार्क आहे हे त्या पात्राच्या भूमिकेतून बाहेर आल्यावर समजते. दिव्येंदूने मुलाखतीत पुढे म्हटले की, "अनेकदा मी वेगवेगळ्या गोष्टींवर रिएक्ट होत असे. माझी पत्नी मला विचारायची की तू असं का वागतोय? मुन्ना भैय्याचा परिणाम माझ्या वैयक्तिक आयुष्यावर होऊ लागला होता, असेही त्याने म्हटले. 

'मिर्झापूर-2' मध्ये गुड्डू हा मुन्ना भैय्याला ठार करत  आपली पत्नी आणि भावाच्या हत्येचा सूड घेतो. तर, दुसरीकडे कालिन भैय्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. आता मिर्झापूरच्या गादीवर बीना भाभी बसणार की गु्ड्डू पंडितला राज्य देणार? जखमी कालिन भैय्या जिवंत असेल का, असेल तर तो सूड कसा उगवणार? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तिसऱ्या सीझनमध्ये मिळणार आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Divyenndu 💫 (@divyenndu)

​​दिव्येंदू शर्माला नेहमीच अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा होती. दिव्येंदू हा पहिल्यांदा 'प्यार का पंचनामा' या चित्रपटात दिसला होता. त्याच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. 

कधी रिलीज होणार तिसरा सीझन?

'मिर्झापूर'चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रसारित झाला होता. पहिल्या सीझन सुपरहिट झाला. त्यानंतर दुसरा सीझन 2020 मध्ये रिलीज झाला. 'मिर्झापूर 2' पासून चाहते तिसऱ्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता 4 वर्षांनंतर चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. निर्मात्यांनी या वेब सीरिजचे पोस्टर रिलीज केले आहे. मात्र, अद्याप रिलीज डेट समोर आली नाही. 

 

श्रीकांत भोसले
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Akanksha Puri On Trollers: अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
Smirti Mandhana Palash Muchhal Patch Up Rumors: स्मृती मानधना, पलाश मुच्छलचं पॅचअप? कुटुंबातील सदस्य एकत्र दिसल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
स्मृती मानधना, पलाश मुच्छलचं पॅचअप? कुटुंबातील सदस्य एकत्र दिसल्यामुळे लग्नाच्या चर्चांना उधाण
Nagraj Manjule On Gulshan Grover: लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण
लहानपणी सिनेमात पाहिलेला बॅड मॅन; नागराज मंजुळेंनी 'गुलशन ग्रोव्हर'ला कास्ट करताच सांगितली आठवण

व्हिडीओ

Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत
Rohit Pawar : पार्थ पवारांच्यावतीने मी दिलगिरी व्यक्त केली, काँग्रेस सकारात्मक निर्णय घेतील - पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Metro 3 : मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
मेट्रो-3 ‘ॲक्वा लाईन’चा मुंबईतील प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
KKR vs LSG : मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली, केकेआरचा तिसरा पराभव
मुकूल चौधरीच्या वादळात केकेआरचा बालेकिल्ला ढासळला, लखनौच्या हातातून गेलेली मॅच जिंकवली
BMC Budget 2026 : मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
मुंबई महापालिकेचा कॅन्सर रुग्णालयासह पर्यावरणावर फोकस; महापालिकेचा 80952 कोटींचा अर्थसंकल्प सभागृहात सादर
Iran : होर्मुझवर इराणचं पूर्णपणे नियंत्रण, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून एका दिवसात किती जहाज मार्गक्रमण करणार? इराणनं मोठा निर्णय घेतला
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर होर्मुझमधून किती जहाजांचं मार्गक्रमण? धक्कादायक आकडेवारी समोर
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
अयोध्येत प्रभू रामचंद्राच्या दर्शनासाठी गेलेल्या बुलढाण्यातील भाविकांच्या बसला अपघात, 2 महिलांचा मृत्यू 30 जखमी
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
कोल्हापूर : लग्न ठरवल्याचा बहाणा करून तरुणाला 1 लाख 82 हजारांचा गंडा, लग्नाचा बस्ताही स्वत:च काढला; पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
अशोक खरातप्रकरणात प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार, शिर्डी पोलिस नोटीस पाठवणार; कोट्यवधींचा व्यवहार
Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला
संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, कारमधून नवा कोरा मोबाईल काढला अन् गिफ्ट दिला
Embed widget