एक्स्प्लोर

Telly Masala : अशोक सराफ यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार ते तापसी पन्नू विवाहबंधनात अडकणार; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या...

Telly Masala : मराठी मनोरंजनसृष्टी पुन्हा बहरली आहे. वेगवेगळ्या दर्जाची नाटके (Drama), मालिका (Serial) आणि चित्रपट (Movies) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. जगभरातील प्रेक्षकांना मराठी कलाकृती आवडत आहेत. पण कलाकाराचं वैयक्तिक आयुष्य कसं आहे, मालिका आणि सिने विश्वात काय घडामोडी घडत आहेत हे जाणून घेण्याची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... 

Ashok Saraf : अशोक सराफ यांचा मोठा बहुमान, संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर; अभिनेत्री ऋतुजा बागवे, ढोलकीवादक विजय चव्हाण यांचाही सन्मान

Ashok Saraf :  संगीत, नृत्य, नाट्य क्षेत्रांत अमूल्य योगदान दिल्याबद्दल संगीत नाटक अकादमीतर्फे (Sangeet Natak Academy) दिल्या जाणाऱ्या ​फेलोशिप आणि पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) आणि विख्यात शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली (Kalapini Komkali) यांना संगीत नाटक अकादमीच्यावतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Taapsee Pannu : इश्क दी बाजियां...! सिंगल तापसी आता मिंगल होणार; टीम इंडियाच्या कोचसोबत बांधणार लग्नगाठ

Taapsee Pannu : सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई सुरू आहे. अनेक सेलिब्रेटी विवाहबंधनात अडकत आहेत. आता आणखी एक अभिनेत्री विवाहबद्ध होणार आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सिनेरसिकांच्या हृदयात स्थान मिळवलेली अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) आता लग्नगाठ बांधणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

The Sabarmati Report teaser : तो अपघात नव्हता... विक्रांत मेस्सीच्या 'द साबरमती रिपोर्ट'चा टीझर लाँच, गोध्रा प्रकरणावर आणखी एक चित्रपट

The Sabarmati Report teaser : 12th Fail चित्रपटात कसदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर आपली जादू दाखवण्यास सज्ज झाला आहे.  विक्रांतच्या या नव्या चित्रपटाचा टीझर लाँच करण्यात आला आहे.  'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या चित्रपटात विक्रांत मेस्सी झळकणार आहे. हा चित्रपट 'गोध्रा रेल्वे जळीतकांड' प्रकरणावर आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा... 

Actress Sowmya Janu : अभिनेत्रीचा भररस्त्यात राडा, ट्राफिक होमगार्डचे कपडे फाडले; पोलिसांत गुन्हा दाखल

Actress Sowmya Janu : दाक्षिणात्य अभिनेत्रीने भररस्त्यात राडा केला. या अभिनेत्रीने ट्राफिक होमगार्डचे कपडे फाडत त्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्रीने भररस्त्यात घातलेल्या या गोंधळामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली होती.

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

Gaganyaan Mission : गगनयान मोहिमेतील अंतराळवीर आहे 'या' अभिनेत्रीचा पती; गुपचूप उरकला विवाह, आता केलं जाहीर

ISRO Space Mission Gaganyaan :   भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) आपल्या महत्त्वकांक्षी गगनयान मोहिमेबाबत (Mission Gaganyaan) मंगळवारी मोठी घोषणा केली. इस्रोने आपल्या चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केली. प्रशांत नायर (Prashanth Nair), अंगद प्रताप (Angad Prathap), अजित कृष्णन (Ajit Krishnan) आणि शुभांशू शुक्ला (Shubhanshu Shukla) अशी या चार अंतराळवीरांची नावं आहेत. भारताच्या या अंतराळ मोहिमेतील एका अंतराळवीराची पत्नी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे. इस्रोने चार अंतराळवीरांच्या नावाची घोषणा केल्यानंतर अभिनेत्रीने आपल्या विवाहाची माहिती दिली. जानेवारी महिन्यात या दोघांचा विवाह झाला होता. विवाहाची माहितीदेखील सार्वजनिक करण्यात आली नव्हती. 

सविस्तर बातमी वाचण्यासाठी क्लिक करा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget