एक्स्प्लोर

सुशांतसिंग राजपूतच्या व्हिसेरा अहवालाची पुन्हा तपासणी होणार!

सुशांतवर काही विषप्रयोग झाला होता का हे पाहण्यासाठी सुशांतचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहे. सोबतचं विशेष तपासणी पथकाची स्थापना होणार आहे.

सुशांतच्या मृत्यूचा तपास सध्या एनसीबी, सीबीआय आणि ईडी हे विभाग करत आहेत. यातून तपास योग्य दिशेने आणि जलदगतीने व्हावा म्हणून एनसीबी आता नव्या एसआयटी अर्थात स्पेशल इन्वेस्टिगेशन टीमची स्थापना करणार असल्याचं कळतंय. तर सीबीआयशी संलग्न काम करणाऱ्या एम्सच्या डॉक्टरांच्या टीमनेही ही सुसाईड नसून होमिसाईड असल्याचं म्हटलं आहे. यामुळे येत्या काळात हा गुंता आणखी वाढणार आहे यात शंका नाही.

या मुद्द्यावर अधिकृत कोणी बोलायला तयार नाही. पण त्यात काम करणाऱ्या मंडळींकडून ही मिळालेली माहीती आहे. सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचं गूढ आता वाढू लागलं आहे. एकिकडे नार्कोटिक्स कमिशन ब्युरोने रिया चक्रवर्ती, दिपेश सावंत, शोविक चक्रवर्ती यांच्या चौकशीवरचा जोर वाढवला आहे. तर दुसरीकडे सीबीआयही आपल्या तपासाच्या अंतिम टप्प्यानजिक पोहचलं आहे. आता सीबीआयने सुशांतची मैत्रीण आणि एका पीआर कंपनीची मालक असलेल्या रोहिणी अय्यरला चौकशीसाठी बोलावलं आहे. एम्स डॉक्टरांची टीमही याचा कसून तपास करत असून, ही सुसाईड नसून होमीसाईड आहे यावर हे पथक ठाम होतं आहे.

SSR Case | संदीप सिंह चौकशीवेळी प्रश्नांच्या सरबत्तीसमोर झाला निरुत्तर

एम्स डॉक्टरांची टीम मुंबईत दाखल झाल्यानंतर या समितीसाठी सुशांतच्या त्या घटनेचे नाट्य रिक्रिएट करण्यात आलं होतं. त्यानंतर या टीमने सुशांतच्या गच्चीचा कसून तपास केला. ही टीम गच्चीवर दोन तास होती. त्यानंतर सुशांतचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आणि एकूण त्याच्या शरीरावरच्या खुणा पाहता ही हत्या असल्याच्या निष्कर्षावर एम्सचे लोक ठाम होताना दिसत आहेत. यासाठी सुशांतवर काही विषप्रयोग झाला होता का हे पाहण्यासाठी सुशांतचा व्हिसेरा अहवाल पुन्हा एकदा तपासला जाणार आहे. या व्हिसेरा अहवालातून सुशांतवर विषप्रयोग झाला होता की नाही हे कळेल.

17 सप्टेंबरला होणार बैठक? एम्सच्या डॉक्टरांची यासंबंधी एक महत्वाची बैठक होणार आहे. ही बैठक सध्या 17 सप्टेंबरला होणार असल्याचं कळतं. या बैठकीनंतर एम्सचे डॉक्टर आपला अहवाल सादर करतील असं बोललं जातं. शिवाय त्या पुढचा तपास कसा करायचा तेही यावेळी ठरवण्यात येणार आहे. त्यामुळे 17 सप्टेंबरला मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

SSR Suicide Case | एनसीबीच्या चौकशीदरम्यान काल रियाला रडू कोसळलं!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली

व्हिडीओ

Special Report Vanchit Congress:20जागांवर काँग्रेस वंचित,मुंबईत वंचितच्या निर्णयाने काँग्रेसची पळापळ
Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Election 2026: भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भाजपने मुंबईत पहिल्या बंडखोराला शांत केलं, देवाभाऊ अन् भगव्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावला, अमित साटमांनी गोरेगावमध्ये काय केलं?
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
भारतासह जगभरात 2026 ची उत्साहात सुरुवात; जम्मू आणि काश्मीरमध्ये बर्फवृष्टीत आनंदोत्सव; चीन, जपान आणि सिंगापूरमध्ये आतषबाजी, ऑस्ट्रेलियामध्ये नदीकाठावर लाखो लोक जमले
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
Embed widget