एक्स्प्लोर

Sidhu Moose Wala: सिद्धू मूसेवाला यांची पहिली पुण्यतिथी; मृत्यनंतरही गाण्याच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात जिवंत असलेला गायक

सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) यांचा मृत्यू होऊन एक वर्ष झाले आहे, त्यांची गाणी लोक आजही आवडीनं ऐकतात.

Sidhu Moose Wala: दिवंगत गायक आणि रॅपर  सिद्धू मूसेवाला (Siddhu Mosse Wala) यांचा चाहता वर्ग मोठ आहे. सिद्धू मूसेवाला यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले. गेल्या वर्षी सिद्धू मूसेवाला यांची  29 मे रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. आज सिद्धू मूसेवाला यांची पहिली  पुण्यतिथी आहे. सिद्धू मूसेवाला यांचा मृत्यू होऊन एक वर्ष झाले आहे,  त्यांची गाणी (Sidhu Moose Wala Songs) लोक आजही आवडीनं ऐकतात. जाणून घेऊताय त्यांच्या गाण्यांबद्दल...

सिद्धू मूसेवाला यांची गेल्या वर्षी हत्या झाली होती. सिद्धू मूसेवाला यांच्या निधनाने चाहत्यांना धक्का बसला होता. त्यांची गाणी आजही प्रेक्षक आवडीनं ऐकतात. त्यांच्या गाण्यांना लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. अनेक गाण्यांच्या अॅपवर सिद्धू मूसेवाला यांची गाणी ट्रेंड होत आहेत.  Spotify या अॅपवर 'नेव्हर फोल्ड', JioSaavn वरील 'मेरा ना' आणि Wynk वरील 'डॉक्टर', Apple म्युझिकवर 'लेव्हल्स' आणि 'नेव्हर फोल्ड', गाना अॅपवर '295', 'द लास्ट राइड', GOAT आणि 'लिजेंड' ही गाणी प्रेक्षक आवडीनं ऐकतात. 

रिपोर्टनुसार, Spotify च्या एका प्रवक्त्याने सांगितले की, सिद्धू मूसेवाला यांचे चाहते त्यांना आमच्या प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या गाण्यांद्वारे जिवंत ठेवतात, अनेकदा त्यांची गाणी  Spotify चार्टवर असतात. सर्वसाधारणपणे, आमच्या चार्टवर वेगवेगळी गाणी असतात.'

रिपोर्टनुसार,  सिद्दू मूसेवाला यांच्या निधनानंतर त्यांच्या गाण्यांनी 2 कोटींहून अधिक कमाई केली आहे.  काही दिवसांपूर्वी सिद्दू मूसेवाला यांचे 'मेरे ना' हे गाणे रिलीज करण्यात आले. हे गाणेही चाहत्यांना खूप आवडले. विशेष म्हणजे या नवीन गाण्यात ग्रॅमी पुरस्कार विजेते नायजेरियन रॅपर बर्ना बॉयनेही आवाज दिला आहे. मूसेवाला यांच्या निधनानंतर रिलीज झालेले हे त्यांचे तिसरे गाणे होते. यापूर्वी त्यांची वॉर आणि एसवायएल ही दोन गाणीही रिलीज झाली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Sidhu Moosewala (ਮੂਸੇ ਆਲਾ) (@sidhu_moosewala)

सिद्धू मूसेवाला यांनी मृत्यूपूर्वी अनेक गाणी रेकॉर्ड केली होती.  त्यांच्या वडिलांनी ती सर्व गाणी रिलीज होतील, असे सांगितले होते.

संबंधित बातम्या

Sidhu Mosse Wala : सिद्धू मूसेवाला जिंदा है! लेकाच्या नव्या गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहून वडील भारावले; म्हणाले,"तो आजही..."

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget