एक्स्प्लोर

ज्याचा प्रत्येक सिनेमा जगात धुमाकूळ घालतो, तोच ख्रिस्तोफर नोलन रणबीर कपूरच्या 4000 कोटींच्या 'रामायण'साठी करणार 'हे' काम!

Nitesh Tiwaris Ramayana Global Scale Hollywood Collaboration: रामायण चित्रपटाच्या फायनल एडिटसाठी हॉलिवूड फिल्ममेकर ख्रिस्तोफर नोलनला अप्रोच केल्याची चर्चा.

Ramayana movie final edit supervised by Nolan: नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण कधी रिलीज होणार? याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या निगडीत बरेच नवनवीन अपडेट समोर येत आहेत.  लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार, हॉलिवूड फिल्ममेकर ख्रिस्तोफर नोलन या चित्रपटाच्या एडिटिंगचा भाग असणार आहे. रामायण चित्रपटाच्या फायनल एडिट रिव्ह्यूसाठी त्यांना अप्रोच करण्यात आलंय.  यामुळे रामायण या चित्रपटासाठी ही मोठी बाब मानली जात आहे. दरम्यान, ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.  

मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार,  रामायण चित्रपटाचे फायनल एडिटचा आढावा घेण्यास आणि पोस्ट - प्रॉडक्शनवर  सुपरवाइज करण्यास, हॉलिवूड फिल्ममेकर ख्रिस्तोफर नोलन यांना विचारण्यात आलं आहे.  असेही वृत्त समोर येत आहेत की, निर्माता नमित मल्होत्रा पोस्ट प्रॉडक्शनसाठी ख्रिस्तोफर नोलनला बोर्डवर आणत आहेत. यामुळे त्यांच्या नजरेतून या चित्रपटात बरेच बदल होतील.  हे प्रेक्षकवर्गाला चित्रपटातून स्पष्टपणे दिसून येईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार,  रामायण या ऐतिहासिक प्रोजेक्टवर ख्रिस्तोफर नोलन यांच्यासोबत सिनमेटोग्राफर Hoyte van Hoytema देखील काम करणार आहे. 72 दिवसांत त्यांचं हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. या चित्रपटासाठी  दोघेही ऑगस्ट  2026 पासून कामाला सुरुवात करतील. दोघेही रामायण या चित्रपटाच्या तांत्रिक आणि दृश्य घटकांवर विशेष काम करतील. रिपोर्ट्समध्ये असेही नमूद आहे की, ऑस्कर विजेत्या  एडिटर  जेनिफर लेम, क्रिस्टोफर नोलन यांच्या देखरेखेखाली फायलन एडिट करतील. तसेच व्हॅन होयटेमा आयमॅक्स स्क्रीनसाठी तांत्रिक मास्टरिंग आणि कलर ग्रेडिंगच्या कामांकडे बारकाईने लक्ष देतील.

क्रिस्टोफर नोलन यांना या चित्रपटाची कथा  माहित असून, ते या चित्रपटाचा अंतिम कट हाताळतील. या संपूर्ण प्रक्रियेत नितेश तिवारी त्यांच्यासोबत असतील.  22 ऑक्टोबरपर्यंत या चित्रपटासाठी काम करतील.  दरम्यान, अद्याप तरी या चित्रपटाच्या अपडेटविषयी कोणतीही माहिती समोर आलेली नाही. याबाबत ऑफिशियल अनाउंसमेंट करण्यात आलेली नाही.

रामायण चित्रपट कधी प्रदर्शित होणार?

रामायण या चित्रपटात  अभिनेता रणबीर  कपूर भगवान रामांची भूमिका साकारणार आहे.  तर, अभिनेत्री साई पल्लवी माता सीता यांची भूमिका साकारणार आहे.  तर, रवि दुबे भगवान लक्ष्मण यांची भूमिका साकारणार आहे.   तसेच सनी देओल भगवान हनुमान यांची भूमिका साकारणार असल्याची माहिती आहे. या व्यतिरिक्त रामायणमध्ये अरुण गोविल, इंदिरा कृष्णन,  रकुल प्रीत सिंहसारखे तगडे स्टारकास्ट प्रमुख भूमिका साकारणार आहेत.  हा सिनेमा  8 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Siddharth Jadhav Wins Filmfare Award: सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
सिद्धार्थ जाधवने शेवटी 'ब्लॅक लेडी'ला जिंकलं, 'या' सिनेमासाठी मिळाला मराठी फिल्मफेअर अवॉर्ड; फोटो शेअर करत म्हणाला....
Ranbir Kapoors Ramayana: रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची रिलीज डेट ठरली, लेक राहाच्या वाढदिवशी होणार प्रदर्शित? नक्की खरं काय?
Kangana Ranaut On Gen Z: तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
तरुणांवर बरळणाऱ्या कंगना रनौतची भाषा बदलली; आता म्हणतेय, 'जेन-झी देशाचं भविष्य...'
Sushmita Mukherjee: 'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम
'मी माझा आत्मा विकला, पण पोxxx...' 'गोलमाल' फेम अभिनेत्रीच्या डोक्यावर 1 कोटींचं कर्ज, फेडण्यासाठी केलं C- Grade सिनेमात काम

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget